तथ्य

ही तथ्ये अविश्वसनीय तरीही वास्तव

सत्य कल्पनेपेक्षा अधिक अविश्वसनीय असते असे म्हणतात. आणि म्हणूनच आपल्याला अनेकदा अगदी अविश्वसनीय वाटणाऱ्या गोष्टी सत्य ठरतात आणि आपल्या आश्चर्याला …

ही तथ्ये अविश्वसनीय तरीही वास्तव आणखी वाचा

पारिजातक आणि त्याच्याशी निगडित प्राचीन मान्यता

पारिजातक किंवा ‘हरीशृंगार’ हा दिव्य वृक्ष समजला जातो. या वृक्षाला येणारी फुले अतिशय नाजूक, सुंदर आणि सुगंधी असतात. पारिजातकाचा वृक्ष …

पारिजातक आणि त्याच्याशी निगडित प्राचीन मान्यता आणखी वाचा

काही अन्नपदार्थांच्या विषयीची ही रोचक तथ्ये तुम्हाला माहिती आहेत का?

दररोजच्या आपल्या आहारामध्ये कितीतरी निरनिराळ्या अन्नपदार्थांचा समावेश असतो. ज्याप्रमाणे प्रांत वेगळे, संस्कृती वेगळी, लोकांची जीवनशैली निराळी, तशीच विविधता अन्न पदार्थांमध्येही …

काही अन्नपदार्थांच्या विषयीची ही रोचक तथ्ये तुम्हाला माहिती आहेत का? आणखी वाचा

हे आहेत जगभरातील सर्वाधिक वेळ घेणारे विमानप्रवास

आजकाल जगभरामध्ये कुठेही पोहोचण्यासाठी विमानप्रवास हा सर्वात वेगवान आणि सर्वाधिक पसंत केला जाणारा पर्याय ठरू लागला आहे. तसेच विमानप्रवास करण्यासाठी …

हे आहेत जगभरातील सर्वाधिक वेळ घेणारे विमानप्रवास आणखी वाचा

शहजादा सलीमची प्रेयसी अनारकली – सत्य की कल्पना?

१९६०च्या दशकात प्रदर्शित झालेल्या दिलीपकुमार आणि मधुबाला अभिनीत ‘मुघल-ए-आझम’ चित्रपटाने मुघल सम्राट अकबराचा पुत्र सलीम (जहांगीर) आणि दरबारची नर्तकी असलेल्या …

शहजादा सलीमची प्रेयसी अनारकली – सत्य की कल्पना? आणखी वाचा

जाणून घेऊ या भगवान शिवशंकरांशी निगडित काही रोचक तथ्ये

श्रावण महिन्याला नुकतीच सुरुवात झाली असून या महिन्यामध्ये भगवान शिवशंकरांच्या आराधनेला विशेष महत्व दिले जाते. याच निमित्ताने शिवशंकरांशी निगडित काही …

जाणून घेऊ या भगवान शिवशंकरांशी निगडित काही रोचक तथ्ये आणखी वाचा

जाणून घेऊ या पर्ल हार्बरबद्दल काही रोचक तथ्ये

ओआहू नामक हवाईयन बेटावर अमेरिकेच्या अधिपत्याखाली असलेले पर्ल हार्बर दुसऱ्या विश्वयुद्धाच्या काळामध्ये जपानी क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यामुळे उध्वस्त झाले. या घटनेशी निगडित …

जाणून घेऊ या पर्ल हार्बरबद्दल काही रोचक तथ्ये आणखी वाचा

जाणून घेऊया अशीही रोचक तथ्ये

आपल्या अवतीभवती घडत असलेल्या नित्य नव्या गोष्टी सातत्याने आपल्या ऐकिवात येत असतात. आजकाल इंटरनेटमुळे केवळ आपल्या आसपासच्याच गोष्टींशी निगडित नाही, …

जाणून घेऊया अशीही रोचक तथ्ये आणखी वाचा

असे आहे भूमी वंदनेचे महत्व

शास्त्रांमध्ये पृथ्वी, म्हणजेच भूमीला मातेचा दर्जा देण्यात आला आहे. सकाळी उठल्याबरोबर उजव्या हाताने धरणीला स्पर्श करून वंदन करण्याची पद्धत आपल्या …

असे आहे भूमी वंदनेचे महत्व आणखी वाचा

अशी आहे कथा भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचे पुत्र सांब यांची

भगवान श्रीकृष्णांशी निगडित अनेक आख्यायिका आपल्या परिचयाच्या आहेत. यातील काही सर्वश्रुत आहेत, तर काही आपल्या तितक्याशा परिचयाच्या नाहीत. भगवान श्रीकृष्ण …

अशी आहे कथा भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचे पुत्र सांब यांची आणखी वाचा

बहुमूल्य मोती, जाणून घेऊ या काही तथ्ये

हिरा हा सर्व रत्नांचा राजा असेल, तर मोत्याला सर्व रत्नांची राणी समजले जाते. किंबहुना राणी एलिझाबेथ पासून जयपूरच्या महाराणी गायत्रीदेवी, …

बहुमूल्य मोती, जाणून घेऊ या काही तथ्ये आणखी वाचा

मॅकडोनाल्डस विषयीची ही तथ्ये तुम्हाला माहिती आहेत का?

फास्ट फूडची आवड आजकालच्या काळामध्ये केवळ लहान मुलांच्या पुरतीच मर्यादित राहिलेली नसून, मुलांच्या जोडीने त्यांचे आई-बाबा आणि अगदी आजी आजोबा …

मॅकडोनाल्डस विषयीची ही तथ्ये तुम्हाला माहिती आहेत का? आणखी वाचा

एटीएम मशीन्सबद्दल जाणून घेऊ या ही महत्वपूर्ण माहिती

एटीएम मशीन्स अस्तित्वात आल्यापासून आपले आयुष्य खरेच खूप सोपे झाले आहे. आता जेव्हाही रोख पैशांची आवश्यकता असेल, तेव्हा बँकेमध्ये जाऊन, …

एटीएम मशीन्सबद्दल जाणून घेऊ या ही महत्वपूर्ण माहिती आणखी वाचा

जाणून घेऊ या जपान देशाबद्दल काही रोचक तथ्ये

परंपरांचे पालन करण्याबाबत आग्रही, वक्तशीरपणा, आणि इतरांच्या प्रती मनामध्ये असलेला आणि वर्तनाद्वारे व्यक्त होणारा आदरभाव ही जपानी लोकांची खासियत आहे. …

जाणून घेऊ या जपान देशाबद्दल काही रोचक तथ्ये आणखी वाचा

ट्रेन इंजिनाच्या अकरा प्रकारच्या निरनिराळ्या हॉर्न्सचे अर्थ काय?

ट्रेनच्या इंजिनाचा हॉर्न आपल्या सर्वांच्याच चांगला परिचयाचा आहे. पण हा हॉर्न अकरा निरनिराळ्या प्रकारे वाजविला जात असतो हे मात्र फार …

ट्रेन इंजिनाच्या अकरा प्रकारच्या निरनिराळ्या हॉर्न्सचे अर्थ काय? आणखी वाचा

का बरे पडले असेल या आंब्याला लंगडा असे नाव

उन्हाळ्याची जास्तीत जास्त लोक आतुरतेने वाट बघत असतात कारण या सिझनमध्ये लोकांना निरनिराळ्या प्रकारचे आंबे खायला मिळतात. तुमच्या माहितीसाठी भारतात …

का बरे पडले असेल या आंब्याला लंगडा असे नाव आणखी वाचा

जाणून घेऊ या आईसलंड देशाबद्दल काही रोचक तथ्ये

अग्नी आणि हिमाचा प्रदेश, अतिशय सुस्वभावी आणि प्रेमळ लोक असणारा, आणि स्कँडीनेव्हियन परंपरेचे माहेरघर म्हणून आईसलंड हा देश ओळखला जातो. …

जाणून घेऊ या आईसलंड देशाबद्दल काही रोचक तथ्ये आणखी वाचा

तुम्हाला आश्चर्यचकित करीत अशी काही तथ्ये

आपल्या जगामध्ये आपल्याला आश्चर्यचकित करतील अशा अनेक गोष्टी आहेत. या वस्तूंशी निगडित तथ्ये अनेकदा आपल्याला नवल वाटायला लावणारी आहेत. एखाद्या …

तुम्हाला आश्चर्यचकित करीत अशी काही तथ्ये आणखी वाचा