टी-२०

विराट कोहलीमुळे लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये खेळले जाणार क्रिकेट ? IOC ने दिली मंजूरी

करोडो क्रिकेट चाहत्यांसाठी एक मोठी बातमी आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने या क्रीडा महाकुंभात क्रिकेटचा समावेश केला आहे. 2028 साली लॉस …

विराट कोहलीमुळे लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये खेळले जाणार क्रिकेट ? IOC ने दिली मंजूरी आणखी वाचा

रोहित शर्माचा विश्वविक्रम मोडला, नेपाळच्या फलंदाजाने 12 षटकारांसह ठोकले T20 मधील सर्वात जलद शतक

चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत नेपाळ क्रिकेट संघाने विक्रमी पाऊस पाडला आहे. बुधवारी मंगोलियाविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना या संघाने …

रोहित शर्माचा विश्वविक्रम मोडला, नेपाळच्या फलंदाजाने 12 षटकारांसह ठोकले T20 मधील सर्वात जलद शतक आणखी वाचा

7 फलंदाजांना उघडता आले नाही खाते, T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 15 धावांवर ऑलआऊट झाला संघ

क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. कारण येथे कधीही काहीही होऊ शकते. एक चेंडू, एक षटक किंवा एक डाव सामन्याची दिशा …

7 फलंदाजांना उघडता आले नाही खाते, T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 15 धावांवर ऑलआऊट झाला संघ आणखी वाचा

7 फलंदाजांना उघडता आले नाही खाते, संपूर्ण संघ 9 धावांवर गारद, अवघ्या 4 चेंडूत संपला सामना

क्रिकेटच्या मैदानावर कधीही धक्कादायक घटना घडू शकते. कधी खूप मोठे स्कोअर केले जातात, तर कधी मोठ्या संघांना स्वस्तात सेटल केले …

7 फलंदाजांना उघडता आले नाही खाते, संपूर्ण संघ 9 धावांवर गारद, अवघ्या 4 चेंडूत संपला सामना आणखी वाचा

Expensive Over : गोलंदाजाने केला कहर, 1 ओव्हरमध्ये दिल्या 46 धावा, जाणून घ्या कुठे घडले ते

क्रिकेटमध्ये एका षटकात किती धावा होऊ शकतात? जास्तीत जास्त फलंदाज सहा चेंडूत सहा षटकार मारेल एवढाच विचार मनात येईल. यापेक्षा …

Expensive Over : गोलंदाजाने केला कहर, 1 ओव्हरमध्ये दिल्या 46 धावा, जाणून घ्या कुठे घडले ते आणखी वाचा

सूर्यकुमारने जिंकला ICC T20 क्रिकेटर पुरस्कार, 2022 मध्ये रचला धावांचा डोंगर

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवने पुन्हा एकदा जागतिक क्रिकेटमध्ये आपले पंख पसरले आहेत. टीम इंडियाच्या डॅशिंग बॅट्समनची 2022 …

सूर्यकुमारने जिंकला ICC T20 क्रिकेटर पुरस्कार, 2022 मध्ये रचला धावांचा डोंगर आणखी वाचा

हार्दिक पंड्या स्वकष्टावर जगतो रॉयल लाईफ

टीम इंडिया आणि आयपीएल मध्ये सातत्याने उत्तम कामगिरी बजावून नाव कमावलेल्या हार्दिक पंड्याची निवड टी २० साठी टीम इंडिया कप्तान …

हार्दिक पंड्या स्वकष्टावर जगतो रॉयल लाईफ आणखी वाचा

केवळ या व्यक्तीच्या मुळे प्रत्यक्षात आले टी २० क्रिकेट फॉर्मेट

ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या टी २० विश्वचषक सामन्यात टीम इंडिया स्पर्धेबाहेर गेल्याने अनेक क्रिकेट प्रेमी निराश झाले आहेत. आज टी २० …

केवळ या व्यक्तीच्या मुळे प्रत्यक्षात आले टी २० क्रिकेट फॉर्मेट आणखी वाचा

द्रविड, रोहित आणि विराटने म्हणून सोडल्या विमानात बिझिनेस क्लास सीट

ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या आयसीसी टी २० वर्ल्ड कप २०२२ मध्ये टीम इंडियाचे वेगवान गोलंदाज प्रचंड मेहनत करत आहेत. त्यांच्या या …

द्रविड, रोहित आणि विराटने म्हणून सोडल्या विमानात बिझिनेस क्लास सीट आणखी वाचा

टी २० वर्ल्ड कप, काही रोचक माहिती

टी २० वर्ल्ड कपची सुरवात ऑस्ट्रेलियात झाली आहे. टी २० च्या इतिहासात अनेक रेकॉर्ड नोंदविली गेली आहेत तर काही रेकॉर्ड …

टी २० वर्ल्ड कप, काही रोचक माहिती आणखी वाचा

टी २० वर्ल्ड कप, आयनॉक्स सिनेमागृहात घेता येणार सामन्याचा आनंद

भारतातील क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. टी २० वर्ल्ड कप मधील टीम इंडियाचे सर्व सामने आता मोठ्या स्क्रीनवर पाहता …

टी २० वर्ल्ड कप, आयनॉक्स सिनेमागृहात घेता येणार सामन्याचा आनंद आणखी वाचा

आज हिसकावला जाऊ शकतो रोहित शर्माचा नंबर-1चा मुकुट, विराट कोहली बनणार टी-20 मध्ये पुन्हा किंग

नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या T20I मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने 8 गडी राखून विजय नोंदवत धमाकेदार सुरुवात केली. …

आज हिसकावला जाऊ शकतो रोहित शर्माचा नंबर-1चा मुकुट, विराट कोहली बनणार टी-20 मध्ये पुन्हा किंग आणखी वाचा

कोहलीने T-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये झळकावली आहेत सर्वाधिक नाबाद अर्धशतके, अव्वल 5 मध्ये फक्त एक भारतीय

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात टी-20 मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकला होता. आता पुढील सामना …

कोहलीने T-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये झळकावली आहेत सर्वाधिक नाबाद अर्धशतके, अव्वल 5 मध्ये फक्त एक भारतीय आणखी वाचा

IND vs SA : सूर्यकुमार यादवने मोडला धवनचा विक्रम, एका कॅलेंडर वर्षात केल्या सर्वाधिक T20I धावा

टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 8 गडी राखून पराभव केला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने 107 धावांचे लक्ष्य दिले …

IND vs SA : सूर्यकुमार यादवने मोडला धवनचा विक्रम, एका कॅलेंडर वर्षात केल्या सर्वाधिक T20I धावा आणखी वाचा

ICC T20 Ranking : बाबरला मागे टाकत सूर्यकुमार दुसऱ्या स्थानावर, भुवनेश्वर टॉप-10 मधून बाहेर पडण्याच्या मार्गावर

दुबई – आयसीसीने ताजी क्रमवारी जाहीर केली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळली गेलेली तीन सामन्यांची टी-20 मालिका आणि पाकिस्तान-इंग्लंड …

ICC T20 Ranking : बाबरला मागे टाकत सूर्यकुमार दुसऱ्या स्थानावर, भुवनेश्वर टॉप-10 मधून बाहेर पडण्याच्या मार्गावर आणखी वाचा

सूर्यकुमार यादवला होता पोटदुखी आणि तापाचा त्रास, सामना संपल्यानंतर मांडली व्थथा

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या T20 सामन्यात टीम इंडियाने 6 विकेट्सने शानदार विजय नोंदवला. भारताच्या विजयाचा हिरो ठरला सूर्यकुमार यादव, ज्याने 69 धावांची …

सूर्यकुमार यादवला होता पोटदुखी आणि तापाचा त्रास, सामना संपल्यानंतर मांडली व्थथा आणखी वाचा

सूर्यकुमार ठरला या वर्षी T20I मध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू, स्ट्राइक रेट आश्चर्यचकित करणारा

भारतीय फलंदाज सूर्यकुमार यादव या वर्षी T20I क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील शेवटच्या …

सूर्यकुमार ठरला या वर्षी T20I मध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू, स्ट्राइक रेट आश्चर्यचकित करणारा आणखी वाचा

काय तो सामना…! 3 षटकांमध्येच उरकला खेळ, या आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्याचे स्कोअरकार्ड एकदा पहाच

आंतरराष्ट्रीय सामना फक्त 20 चेंडूत संपला किंवा 3.2 षटकात संपला कोणी म्हटले, तर ते फारच हास्यास्पद ठरेल. पण असे झाले …

काय तो सामना…! 3 षटकांमध्येच उरकला खेळ, या आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्याचे स्कोअरकार्ड एकदा पहाच आणखी वाचा