कोरोनामुक्त

गेल्या 24 तासांत देशात तीन लाख 732 रुग्ण झाले कोरोनामुक्त

नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा भयावह प्रादुर्भाव भारतात पाहायला मिळत आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसागणिक झपाट्याने वाढ होत. केंद्रीय आरोग्य …

गेल्या 24 तासांत देशात तीन लाख 732 रुग्ण झाले कोरोनामुक्त आणखी वाचा

काल दिवसभरात ३ लाख ७ हजार ८६५ हजार रुग्णांची कोरोनावर मात

नवी दिल्ली – देशावर ओढावलेले कोरोनाचे भयावह संकट अद्यापही कायम असून याचदरम्यान केंद्र-राज्य सरकारांकडून कोरोनाला रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या जात …

काल दिवसभरात ३ लाख ७ हजार ८६५ हजार रुग्णांची कोरोनावर मात आणखी वाचा

राज्यात आज नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या जास्त

मुंबई: नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत राज्यात झपाट्याने वाढ सुरूच असली तरी आज निदान झालेल्या नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येपेक्षा कोरोनामुक्त होऊन घरी जाणाऱ्या …

राज्यात आज नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या जास्त आणखी वाचा

देशात काल दिवसभरात 2,69,507 रुग्णांची कोरोनावर मात

नवी दिल्ली : देशातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक नवनवे उच्चांक गाठत आहे. त्याचबरोबर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे मृत्यूदरातही वाढ होत आहे. केंद्री. …

देशात काल दिवसभरात 2,69,507 रुग्णांची कोरोनावर मात आणखी वाचा

राज्यात कोरोनामुक्त होणाऱ्यांचा आकडा वाढला

मुंबई : राज्यात आज दिवसभरात 63,309 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झालेली असतानाच, या दरम्यान 61181 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात करुन घरी …

राज्यात कोरोनामुक्त होणाऱ्यांचा आकडा वाढला आणखी वाचा

काल दिवसभरात देशात दोन लाख 51 हजार 827 रुग्णांची कोरोनावर मात

नवी दिल्ली – लॉकडाऊन आणि नाईट कर्फ्यु सारख्या पर्यायांचा देशातील अनेक राज्यांनी वापर सुरू केला असला, तरी कोरोनाबाधितांची संख्या काही …

काल दिवसभरात देशात दोन लाख 51 हजार 827 रुग्णांची कोरोनावर मात आणखी वाचा

गेल्या सहा दिवसात राज्यात ४ लाख ४२ हजार रुग्ण झाले कोरोनामुक्त – राजेश टोपे

मुंबई : कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर गेल्या सहा दिवसात राज्यभरात ४ लाख ४२ हजार ४६६ रुग्ण कोरोनावर मात करून …

गेल्या सहा दिवसात राज्यात ४ लाख ४२ हजार रुग्ण झाले कोरोनामुक्त – राजेश टोपे आणखी वाचा

देशात कोरोनामुक्त होणाऱ्यांचा आकडा वाढला

नवी दिल्ली : देशावर ओढावलेल्या कोरोना संकटामुळे चिंतेत वाढ होत असतानाच एक दिलासादायक बाब समोर आली आहे. ती म्हणजे देशात …

देशात कोरोनामुक्त होणाऱ्यांचा आकडा वाढला आणखी वाचा

पुण्यात ‘कोरोना’मुक्त होणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे, ही दिलासादायक बाब – अजित पवार

पुणे : पुण्यात ‘कोरोना’ बाधित रुग्ण वाढत असले तरी देखील कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण देखील वाढत आहे, ही दिलासादायक …

पुण्यात ‘कोरोना’मुक्त होणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे, ही दिलासादायक बाब – अजित पवार आणखी वाचा

स्थलांतरित मजूरांचा देवदूत झाला कोरोनामुक्त

कोरोनाचा प्रादुर्भाव देशभरात दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोनाबाधितांची संख्या महाराष्ट्रासह मुंबईतही अतिशय वेगाने वाढत असल्याचे सध्या चित्र आहे. बॉलिवूड सेलिब्रिटी, क्रिकेटपटूंनाही …

स्थलांतरित मजूरांचा देवदूत झाला कोरोनामुक्त आणखी वाचा

दिलासादायक बातमी ! मुंबईत कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या प्रमाणात वाढ

मुंबई – देशातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात दररोज होणारी वाढ हजारांवरून आता दर दिवशी लाखाच्या घरात पोहचली आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येत होणारी ही …

दिलासादायक बातमी ! मुंबईत कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या प्रमाणात वाढ आणखी वाचा

देशातील 1,78,841 रुग्णांची कोरोनावर यशस्वीरित्या मात

नवी दिल्ली – देशात सातत्याने वाढणारी कोरोनाबाधितांची आकडेवारी चिंतेचा विषय ठरत आहे. देशातील कोरोनाबाधितांच्या वाढणाऱ्या संख्येने जगभरातील आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड …

देशातील 1,78,841 रुग्णांची कोरोनावर यशस्वीरित्या मात आणखी वाचा

सरसंघचालक मोहन भागवत झाले कोरोनामुक्त; पाच दिवस विलगीकरणात राहणार

नागपूर – कोरोनावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी यशस्वीरित्या मात केली आहे. मोहन भागवत यांचा कोरोना रिपोर्ट …

सरसंघचालक मोहन भागवत झाले कोरोनामुक्त; पाच दिवस विलगीकरणात राहणार आणखी वाचा

दिलासादायक ; काल दिवसभरात देशात 97 हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त

नवी दिल्ली : कोरोनाचा प्रादुर्भाव देशभरात वाढताना दिसत असून कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होत आहे. देशभरात मागील 24 …

दिलासादायक ; काल दिवसभरात देशात 97 हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त आणखी वाचा

कोरोनामुक्त होऊन घरी परतला सचिन तेंडुलकर

मुंबई – कोरोनावर मात करुन भारताचा विक्रमवीर आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर घरी परतला आहे. सचिनची कोरोना चाचणी 27 मार्चला …

कोरोनामुक्त होऊन घरी परतला सचिन तेंडुलकर आणखी वाचा

कोरोनामुक्त झालेले अजित पवार पुन्हा अॅक्शन मोडमध्ये

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना देखील कोरोनाने आपल्या विळख्यात घेतले होते. सुरुवातील त्यांच्यात कणकण व …

कोरोनामुक्त झालेले अजित पवार पुन्हा अॅक्शन मोडमध्ये आणखी वाचा

कोरोनामुक्त देवेंद्र फडणवीसांना सेंट जॉर्ज रुग्णालयातून डिस्चार्ज

मुंबई – भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली असून ते पुढील 7 दिवस …

कोरोनामुक्त देवेंद्र फडणवीसांना सेंट जॉर्ज रुग्णालयातून डिस्चार्ज आणखी वाचा

कोरोनामुक्त अजित पवारांना मिळाला डिस्चार्ज, पण आठ दिवस राहणार होम क्वारंटाइन

मुंबई – मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातून कोरोनामुक्त झालेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यासंदर्भातील माहिती खासदार …

कोरोनामुक्त अजित पवारांना मिळाला डिस्चार्ज, पण आठ दिवस राहणार होम क्वारंटाइन आणखी वाचा