इसिस

रशियाने पकडले इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्याला, आला होता भारतातील एका मोठ्या व्यक्तीला उडवायला

मॉस्को – भारतातील एका मोठ्या राजकारण्याला उडवण्याचा कट रचणाऱ्या इस्लामिक स्टेटच्या आत्मघातकी दहशतवाद्याला रशियाने पकडले आहे. रशियन वृत्तसंस्था RIA नोवोस्तीने …

रशियाने पकडले इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्याला, आला होता भारतातील एका मोठ्या व्यक्तीला उडवायला आणखी वाचा

Independence Day 2022 : ATS ने केला आत्मघाती कटाचा पर्दाफाश, ISIS च्या दहशतवाद्याला आझमगडमधून अटक

वाराणसी : उत्तर प्रदेश एटीएसने इसिसशी संबंधित एका दहशतवाद्याला आझमगडमधून अटक केली आहे. सबाउद्दीन आझमी असे या दहशतवाद्याचे नाव सांगितले …

Independence Day 2022 : ATS ने केला आत्मघाती कटाचा पर्दाफाश, ISIS च्या दहशतवाद्याला आझमगडमधून अटक आणखी वाचा

इसिस बनत आहे भारतासाठी धोकादायक; संयुक्त राष्ट्राच्या रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा

नवी दिल्ली – भारतासाठी संयुक्त राष्ट्राने जारी केलेल्या रिपोर्टमध्ये धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. इसिस ही दहशतवादी संघटना भारतासाठी धोकादायक …

इसिस बनत आहे भारतासाठी धोकादायक; संयुक्त राष्ट्राच्या रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा आणखी वाचा

बगदादी मेला पण…!

इसिस या आंतरराष्ट्राय दहशतवादी संघटनेचा म्होरक्या आणि कुख्यात दहशतवादी अबु बकर अल बगदादी याला मारण्यात अखेर अमेरिकेी फौजांना यश आले …

बगदादी मेला पण…! आणखी वाचा

बगदादीला शोधण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या श्वानाचे ट्रम्प यांनी केले कौतुक

अमेरिकेने इसिसचा म्होरक्या असलेला अबु अल् बगदादी ठार झाला असल्याची घोषणा केली. रविवारी सकाळी व्हाइट हाऊसमधून बगदादी ठार झाल्याचे अमेरिकेचे …

बगदादीला शोधण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या श्वानाचे ट्रम्प यांनी केले कौतुक आणखी वाचा

इसिसचा म्होरक्या अबु बकर अल-बगदादीचा खात्मा?

वॉशिंग्टन – अनेक प्रसार माध्यमांच्या वृत्तानुसार, शनिवारी उत्तरपश्चिम सीरियामध्ये अमेरिकेने चालवलेल्या एका मोहिमेदरम्यान दहशतवादी संघटना असलेल्या इसिसचा म्होरक्या अबु बकर …

इसिसचा म्होरक्या अबु बकर अल-बगदादीचा खात्मा? आणखी वाचा

इसिस, अल कायदाला आधार फेसबुकचा!

जगातील प्रमुख सोशल मीडिया कंपनी असलेली फेसबुक अतिरेकी साहित्याविरुद्ध पुरेशी पावले उचलत नाही, अशी टीका वारंवार होत असते. या टीकेला …

इसिस, अल कायदाला आधार फेसबुकचा! आणखी वाचा

सावधान- इस्लामिक स्टेट भारतात वाढतेय!

इस्लामिक स्टेट (इसिस) या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेशी संबंधित दोन बातम्यांमुळे मूळ केरळच्या असलेल्या एका व्यक्तीच्या मृत्यूमुळे या संघटनेची पाळेमुळे भारतात …

सावधान- इस्लामिक स्टेट भारतात वाढतेय! आणखी वाचा

मुंब्र्यातील मंदिराच्या महाप्रसाद विष कालवणार होते एटीएसने अटक केलेले ‘ते’ आरोपी

मुंबई – या वर्षीच्या जानेवारीमध्ये दहशतवादी विरोधी पथकाने (एटीएस) मुंब्रा येथे मोठ्या घातपाताचा डाव उलथून लावला होता. एटीएसने इसिसच्या १० …

मुंब्र्यातील मंदिराच्या महाप्रसाद विष कालवणार होते एटीएसने अटक केलेले ‘ते’ आरोपी आणखी वाचा

सावधान! दक्षिण भारतात पसरताहेत इसिसची पावले!

राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एन्आयए) बुधवारी तमिळनाडूत अनेक ठिकाणी धाडी टाकून काही जणांना ताब्यात घेतले. इस्लामिक स्टेटशी संबंध असल्याच्या संशयावरून एन्आयएने …

सावधान! दक्षिण भारतात पसरताहेत इसिसची पावले! आणखी वाचा

अमेरिकेच्या बॉम्ब हल्ल्यात ठार झाला इसिसच्या केरळ मॉड्यूलचा म्होरक्या

नवी दिल्ली – महिन्याभरापूर्वी अफगाणिस्तानात इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेचा केरळ मॉड्यूलचा म्होरक्या राशीद अब्दुल्ला ठार झाल्याची माहिती आहे. ही …

अमेरिकेच्या बॉम्ब हल्ल्यात ठार झाला इसिसच्या केरळ मॉड्यूलचा म्होरक्या आणखी वाचा

जिवंत आहे इसिसचा क्रुरकर्मी म्होरक्या अबू अल बगदादी

तब्बल पाच वर्षानंतर इसिस या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अबू बक्र अल बगदादी याने व्हिडिओ जारी केला आहे. बगदादीने या व्हिडिओनंतर …

जिवंत आहे इसिसचा क्रुरकर्मी म्होरक्या अबू अल बगदादी आणखी वाचा

श्रीलंकेतील साखळी बॉम्बस्फोटांची जबाबदारी इसिसने स्वीकारली

कोलंबो – श्रीलंकेची राजधानी कोलंबो आणि नजिकच्या परिसरात रविवारी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांची जबाबदारी कुख्यात दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटने (इसिस) स्वीकारली …

श्रीलंकेतील साखळी बॉम्बस्फोटांची जबाबदारी इसिसने स्वीकारली आणखी वाचा

यझिदी – इसिसच्या नरकाची साक्षीदार जमात

हुकूमशहा सद्दाम हुसेन यांची सत्ता 2004 मध्ये उलथल्यानंतर इराक हा देश सतत अस्वस्थतेच्या भोवऱ्यात सापडला आहे. हिंसा आणि अस्थिरतेने त्रस्त …

यझिदी – इसिसच्या नरकाची साक्षीदार जमात आणखी वाचा

इसिसचा संपूर्ण खात्मा दोन आठवड्यांत होईल – ट्रम्प

आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना इस्लामिक राज्य (इसिस) हिचा संपूर्ण खात्मा येत्या दोन आठवड्यांत होईल. इराक आणि सीरियामध्ये इसिसचा 100 टक्के पराभव …

इसिसचा संपूर्ण खात्मा दोन आठवड्यांत होईल – ट्रम्प आणखी वाचा

इसिस आता सीरियामध्ये केवळ 1.5 स्क्वेअर मैलांपुरती!

आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना इसिसची कंबर मोडण्यात आली असून ही संघटना शेवटच्या घटका मोजत आहे. आता ही संघटना केवळ 1.5 स्क्वेअर …

इसिस आता सीरियामध्ये केवळ 1.5 स्क्वेअर मैलांपुरती! आणखी वाचा

प्राथमिक मदरसे बंद करा – वसीम रिझवींची पंतप्रधानांकडे मागणी

अयोध्येत श्रीराम मंदिराच्या बांधकामाला पाठिंबा देऊन चर्चेत आलेले उत्तर प्रदेश शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिझवी यांनी आणखी एक धमाका …

प्राथमिक मदरसे बंद करा – वसीम रिझवींची पंतप्रधानांकडे मागणी आणखी वाचा

इसिसची व्याप्ती

लोकसभेच्या अधिवेशनात काही दिवसांपूर्वीच केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी भारत देश आयसीसच्या कारवायांपासून तूर्त तरी मुक्त असल्याचे म्हटले होते. अजून तरी …

इसिसची व्याप्ती आणखी वाचा