सर्वात लोकप्रिय

Read all the popular Marathi News here.

अमिताभ बच्चन ‘वनप्लस’चे सदिच्छा दूत

‘वनप्लस’ या मोबाइल कंपनीच्या सदिच्छा दूतपदी हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये गेल्या काही दशकांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे अभिनेते अमिताभ बच्चन यांची निवड …

अमिताभ बच्चन ‘वनप्लस’चे सदिच्छा दूत आणखी वाचा

गोल्ड प्लेटेड सुप्रिमो पुतीन नोकिया ३३१०

नोकियाने त्यांचा आयकॉन मॉडेल ३३१० नुकताच सादर केला आहे. या फोनसाठी साधी सिंपल फिचर्स दिली गेली असली तरी कंपनीने या …

गोल्ड प्लेटेड सुप्रिमो पुतीन नोकिया ३३१० आणखी वाचा

शाओमीचा डिस्प्लेच्या मधोमध फिंगरप्रिंट सेन्सरवाला फोन

चीनी कंपनी शाओमीने लवकरच नवा व अनोखा हॅडसेट बाजारात आणण्यात येत असल्याची घोषणा केली असून मी मिक्स टू या नावाने …

शाओमीचा डिस्प्लेच्या मधोमध फिंगरप्रिंट सेन्सरवाला फोन आणखी वाचा

हिमाचलच्या मंडीमध्ये देवतांची मांदियाळी

केवळ भारतातच नव्हे तर विदेशातही प्रसिद्ध अ्रसलेल्या हिमाचलच्या मंडी मध्ये दरवर्षी लाखो पर्यटक येत असतात. इतकेच नव्हे तर या गावात …

हिमाचलच्या मंडीमध्ये देवतांची मांदियाळी आणखी वाचा

एप्रिलमध्ये बाजारपेठेत दाखल होणार शाओमीचा ‘Mi-६’

भारतीय बाजारपेठेत ग्राहकांचे स्वस्त, सुंदर, टिकाऊ वस्तूंना जास्त प्राधान्य असते हेच ओळखून ‘शाओमी’ कंपनीने आपले नवे स्मार्ट फोन भारतीय बाजारपेठेत …

एप्रिलमध्ये बाजारपेठेत दाखल होणार शाओमीचा ‘Mi-६’ आणखी वाचा

पाकिस्तानी रेस्टॉरंटमध्ये महिला रोबो वेट्रेस

पाकिस्तानच्या फास्ट फूड रेस्टॉरंटमध्ये महिला वेट्रेस रोबो तैनात केला असून रोबो काम करत असलेले पाकिस्तानातले हे पहिलेच रेस्टॉरंट आहे. पंजाब …

पाकिस्तानी रेस्टॉरंटमध्ये महिला रोबो वेट्रेस आणखी वाचा

पॅरिसच्या या रम्य कालव्यातून निघाल्या धक्कादायक वस्तू

सिटी ऑफ लव्ह अशी ओळख असलेल्या पॅरिसमधील सेंट मार्टिन कालव्याची साफसफाई केली जात असून या कालव्यातून निघालेल्या अनेक विविध वस्तू …

पॅरिसच्या या रम्य कालव्यातून निघाल्या धक्कादायक वस्तू आणखी वाचा

सिंधु संस्कृतीचे नाव आता सरस्वती नदी संस्कृती?

हरप्पा आणि मोहेंजोदारो येथील अवशेषांवरून नाव ठेवण्यात आलेल्या सिंधु संस्कृतीचे नामकरण आता सरस्वती नदी संस्कृती करावे, असा प्रस्ताव हरियाणा राज्याने …

सिंधु संस्कृतीचे नाव आता सरस्वती नदी संस्कृती? आणखी वाचा

जिओला मात देण्यासाठी व्होडाफोनचा नवा प्लॅन

मुंबई : व्होडाफोनने जिओला टक्कर देण्यासाठी जबरदस्त प्लॅन लॉन्च केला असून व्होडाफोन प्रत्येक महिन्याला ३४६ रुपयांच्या रिचार्जमध्ये दररोज १ जीबी …

जिओला मात देण्यासाठी व्होडाफोनचा नवा प्लॅन आणखी वाचा

चक्क ११ वर्षांचा मुलगा देत आहे १२ वीची परीक्षा

हैदराबाद – एका ११ वर्षांच्या मुलाने मानवी मेंदूच्या जोरावर असाध्य गोष्ट साध्य करून दाखवली असून हैदराबादेतील ११ वर्षांचा मुलगा चक्क …

चक्क ११ वर्षांचा मुलगा देत आहे १२ वीची परीक्षा आणखी वाचा

देशांतर्गत पर्यटकांना आकर्षित करण्यात तमिळनाडू पुन्हा अव्वल

देशांतर्गत पर्यटकांना आकर्षित करण्याच्या बाबतीत तमिळनाडूने सलग सहाव्या वर्षी अव्वल स्थान पटकावले आहे, तर महाराष्ट्र तब्बल सहाव्या स्थानी आहे. तसेच …

देशांतर्गत पर्यटकांना आकर्षित करण्यात तमिळनाडू पुन्हा अव्वल आणखी वाचा

जगातली सर्वाधिक महागडी गाय- किंमत २२ कोटी

भारतातला युवराज नावाचा रेडा यापूर्वीच त्यांच्यावर लागलेल्या ७ कोटी रूपयांच्या किंमतीमुळे जगभरात प्रसिद्ध झाला असतानाच किमतीच्या बाबतीत युवराजला मागे सारणारी …

जगातली सर्वाधिक महागडी गाय- किंमत २२ कोटी आणखी वाचा

पत्र लिहिल्यावर मनोकामना पूर्ण करणारा चिंतामण गणेश

भारतीय संस्कृतीत देवदेवतांचे महत्त्व मोठे आहे. मात्र त्यातही पहिल्या पूजेचा मान असतो गणेशाला. गणेशाचा महिमाही अगाध आहे. देशभरात सिद्ध गणेशाची …

पत्र लिहिल्यावर मनोकामना पूर्ण करणारा चिंतामण गणेश आणखी वाचा

रिलायन्स जिओचे नवे प्लॅन्स जाहीर

मुंबई: मोफत कॉलिंग आणि डेटा प्रदान करून मोबाईल सेवा क्षेत्रामध्ये खळबळ उडविणाऱ्या रिलायन्स जिओची ‘हॅपी न्यू इयर’ ऑफर ३१ मार्च …

रिलायन्स जिओचे नवे प्लॅन्स जाहीर आणखी वाचा

जिओ आज लाँच करु शकते दोन नवे फीचर फोन !

नवी दिल्ली : आज आणखी एक धमाका रिलायन्स जिओ करणार असून मीडिया रिपोर्टनुसार आज दोन नवे फीचर फोन जिओ कंपनी …

जिओ आज लाँच करु शकते दोन नवे फीचर फोन ! आणखी वाचा

शिल्पाला गुगलच्या कॅफेटेरियात मिळाले ‘सरप्राईज’

सध्या कॅलिफोर्नियातील सॅन जोस येथे शिल्पा शेट्टी असून तिने यावेळी गुगल आणि फेसबुक मुख्यालयाला भेट दिली. शिल्पाला गुगल कॅफेटेरियाकडून एक …

शिल्पाला गुगलच्या कॅफेटेरियात मिळाले ‘सरप्राईज’ आणखी वाचा

मास्टरब्लास्टरची लीन्किंडवर एन्ट्री

मुंबई: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने सोशल नेटवर्कींग साईट लीन्किंडवर एन्ट्री घेतल्याची माहिती सचिनने ट्विट करून दिली आहे. त्याने लिहिले की, …

मास्टरब्लास्टरची लीन्किंडवर एन्ट्री आणखी वाचा

इलिओ मोटर्सची तीन चाकी कार

जगभर इंधन एफिशिएन्ट कार्स बनविण्याची स्पर्धा तेजीत असताना यूएस ऑटो कंपनी इलिओ मोटर्सने कमी बजेटमध्ये चांगले मायलेज देणारी तीन चाकी …

इलिओ मोटर्सची तीन चाकी कार आणखी वाचा