लेख

आप वादाच्या भोवर्‍यात

देशात लोकसभा निवडणुकीची घाई झाली आहे. विविध राजकीय पक्षांनी आपल्यावर कोणाचा किती परिणाम होईल याचा अंदाज घ्यायला सुरूवात केली आहे. …

आप वादाच्या भोवर्‍यात आणखी वाचा

महायुतीचा विस्तार

महाराष्ट्रातल्या भाजपा-सेना-रिपाइं युतीत आता स्वाभीमानी शेतकरी संघटना सामील झाली आहे. संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी तशी घोषणा करताच राष्ट्रवादीचे नेते …

महायुतीचा विस्तार आणखी वाचा

इस्रोची स्वाभीमानी भरारी

भारतीय अंतरिक्ष संशोधन संघटन (इस्रो) या संस्थेने जीएसएलव्ही डी ५ या रॉकेटच्या साह्याने चार टन वजनाचा उपग्रह अवकाशात सोडला. असे …

इस्रोची स्वाभीमानी भरारी आणखी वाचा

निवडणुकीचा शंखनाद

येत्या एप्रिल महिन्यात भारतातले ८० कोटी मतदार सोळाव्या लोकसभेतील आपल्या सदस्यांची निवड करतील साधारण पाच टप्प्यांमध्ये आणि जवळपास तीन आठवड्यांच्या …

निवडणुकीचा शंखनाद आणखी वाचा

पत्रकारितेची दिव्य परंपरा

महाराष्ट्रात आज दर्पण दिन साजरा होत आहे. मराठीतले पहिले पाक्षिक वृत्तपत्र दर्पण याचा हा स्थापना दिवस. १८२ वर्षापूर्वी अतीशय प्रतिकूल …

पत्रकारितेची दिव्य परंपरा आणखी वाचा

डॉक्टरांची संवेदनशीलता आणि हक्क

कोणत्याही सरकारी दवाखान्यात निवासी डॉक्टर हा सर्वाधिक महत्त्वाचा असतो. कारण शासकीय रुग्णालयात नेहमीच अडचणीत सापडलेले आणि अपघातातले रुग्ण येत असतात. …

डॉक्टरांची संवेदनशीलता आणि हक्क आणखी वाचा

चार दिवसांचे नाटक

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कॉंग्रेसशी युती करण्याचा निर्णय घेताना जनतेशी सुसंवाद साधला. अशा रितीने संवाद साधताना त्यांनी, हीच खरी …

चार दिवसांचे नाटक आणखी वाचा

भ्रष्टाचारावर पांघरूण

गेल्या शतकामध्ये बोङ्गोर्स तोङ्गांच्या आयातीत झालेल्या भ्रष्टाचाराचे प्रकरण ङ्गार गाजले. त्या प्रकरणामुळे राजीव गांधी यांना सत्ता सुद्धा सोडावी लागली. असेच …

भ्रष्टाचारावर पांघरूण आणखी वाचा

आम आदमीचा परिणाम

महाराष्ट्रात आम आदमी पार्टीचा प्रभाव पडेल की नाही, ते निवडणुकीमध्ये सेना-भाजपा आणि कॉंग्रेस यांच्यापुढे कितपत मोठे आव्हान उभे करू शकतील …

आम आदमीचा परिणाम आणखी वाचा

राहुल गांधींचे डस्टबीन

राजकारणात माणसे वापरून ङ्गेकली पाहिजेत असे समजले जाते. कारण वापरलेली माणसे योग्य वेळी ङ्गेकून दिली नाहीत तर तीच माणसे आपल्या …

राहुल गांधींचे डस्टबीन आणखी वाचा

राजीनाम्याची चर्चा का होते?

पंतप्रधान मनमोहन सिंग हे यूपीए सरकारला तिसर्‍यांदा संधी मिळवून देऊ शकणार नाहीत. कारण ते प्रभावी पंतप्रधान नाहीत. त्यांनी स्वतःच ते …

राजीनाम्याची चर्चा का होते? आणखी वाचा

राहुल गांधी म्हणजे ‘आकाशवाणी’ – नरेंद्र मोदी

रांची (झारखंड)- भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी रविवारी पुन्हा एकदा राहुल गांधी यांना लक्ष्य करताना महागाई आणि …

राहुल गांधी म्हणजे ‘आकाशवाणी’ – नरेंद्र मोदी आणखी वाचा

दिल्लीच्या नाटकातले प्यादे आणि मोहरे

दिल्लीच्या व्यासपीठावर एक मोठे नाटक चाललेले आहे. या नाटकाचा अंत काय होणार आहे हे माहीत नाही. या नाटकाचा नायक आहे …

दिल्लीच्या नाटकातले प्यादे आणि मोहरे आणखी वाचा

गुरुजी तोल सांभाळा

माहिती तंत्रज्ञानाच्या प्रसारामुळे आणि मुलामुलींच्या हातात अल्पवयातच मोबाईल ङ्गोन आल्यामुळे मुले बिघडायला लागली आहेत. वयाच्या विशीनंतर त्यांना जे समजले पाहिजे …

गुरुजी तोल सांभाळा आणखी वाचा

अंतर्गत संघर्ष कधी थांबणार?

आगामी लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातले कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी सरकार कितपत यश मिळवू शकेल याविषयी शंका व्यक्त केल्या जात …

अंतर्गत संघर्ष कधी थांबणार? आणखी वाचा

झारखंडात भ्रष्ट चौकडी

२००९ च्या लोकसभा निवडणुकीत बिहारमध्ये लालूंचा राजद पक्ष आणि कॉंग्रेस यांची युती झाली होती. परंतु लालूंनी कॉंग्रेसच्या नेत्यांना गुंडाळून आपल्या …

झारखंडात भ्रष्ट चौकडी आणखी वाचा