राजकारण

अमित शहांनी त्या वक्तव्यावरुन मारली पलटी

नवी दिल्ली – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हिंदी भाषेवर केलेल्या वक्तव्यानंतर आपल्या त्या वक्तव्यावरुन पलटी मारत प्रादेशिक भाषांऐवजी हिंदीची …

अमित शहांनी त्या वक्तव्यावरुन मारली पलटी आणखी वाचा

ईव्हीएमवरच होणार विधानसभेची निवडणूक – मुख्य निवडणूक आयुक्त

मुंबई – बुधवारी सह्याद्री अतिथीगृहात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी राज्यात होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका …

ईव्हीएमवरच होणार विधानसभेची निवडणूक – मुख्य निवडणूक आयुक्त आणखी वाचा

राष्ट्रवादीची विधानसभा निवडणुकीसाठीची पहिली यादी जाहीर

बीड – राज्यातील सर्वच पक्षांनी विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु केली असून निवडणुकीचा कार्यक्रम कधी जाहीर होईल याकडे लक्ष लागले …

राष्ट्रवादीची विधानसभा निवडणुकीसाठीची पहिली यादी जाहीर आणखी वाचा

पक्ष सोडून जाणाऱ्यांवर टीका करताना शरद पवारांची जीभ घसरली

उस्मानाबाद- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे पक्षाला सोडून गेलेल्या नेत्यांवर चांगलेच बरसले. पक्ष सोडून जाणाऱ्यांवर टीका करताना पवारांची जीभ …

पक्ष सोडून जाणाऱ्यांवर टीका करताना शरद पवारांची जीभ घसरली आणखी वाचा

काँग्रेसला पुन्हा ‘सोनिया’चे दिवस?

लोकसभा निवडणुकीच्या निकालांपासून काँग्रेस पक्षात एक प्रकारचे नैराश्य आहे. कार्यकर्त्यांना काँग्रेसमध्ये भवितव्य दिसत नाही आणि हा पक्ष जणू अस्तित्वहीन झाला. …

काँग्रेसला पुन्हा ‘सोनिया’चे दिवस? आणखी वाचा

आगामी दोन दिवसात होऊ शकते विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा

मुंबई: याच महिन्याच्या १९ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रासह हरियाणा, झारखंड या राज्यांमधील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. आज मुंबईत …

आगामी दोन दिवसात होऊ शकते विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा आणखी वाचा

शिवबंधनात अडकणार उर्मिला मातोंडकर?

मुंबई: अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने काँग्रेसमधील अंतर्गत राजकारणाला कंटाळून पक्षाला रामराम ठोकल्यानंतर शिवसेनेच्या संपर्कात असल्याचे कळत असल्यामुळे आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर …

शिवबंधनात अडकणार उर्मिला मातोंडकर? आणखी वाचा

अमित शहा यांच्या त्या वक्तव्याचा कमल हसन यांनी घेतला समाचार

चेन्नई – अभिनेता कमल हसन यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हिंदी भाषेसंबंधी घेतलेल्या भूमिकेवर टीका केली आहे. कोणीही शहा, …

अमित शहा यांच्या त्या वक्तव्याचा कमल हसन यांनी घेतला समाचार आणखी वाचा

उदयनराजेंच्या स्टाईलवरुन शिवसेनेचा चिमटा

मुंबई – शिवसेनेने नुकतेच भाजपमध्ये दाखल झालेले राष्ट्रवादीचे काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसलेंना जोराचा चिमटा काढला आहे. कॉलर उडवण्याची स्टाईल आणि …

उदयनराजेंच्या स्टाईलवरुन शिवसेनेचा चिमटा आणखी वाचा

काँग्रेस-राष्ट्रवादीने आत्मचिंतन-आत्मपरीक्षण करावे – उदयनराजे

सातारा – काल साताऱ्यात मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा पोहोचली. त्यावेळी साताऱ्यात मुख्यमंत्र्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. सातारा सैनिक शाळा मैदानावर मुख्यमंत्र्यांची …

काँग्रेस-राष्ट्रवादीने आत्मचिंतन-आत्मपरीक्षण करावे – उदयनराजे आणखी वाचा

राज्यात पाकिस्तानचा कांदा आला तर आम्ही मार्केट जाळून टाकू – आव्हाड

मुंबई – राष्ट्रवादीचे नेते व आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राज्यात पाकिस्तानचा कांदा आला तर आम्ही मार्केट जाळून टाकू, असा गंभीर …

राज्यात पाकिस्तानचा कांदा आला तर आम्ही मार्केट जाळून टाकू – आव्हाड आणखी वाचा

एनकाऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा अखेर शिवसेनेत

मुंबई – काल शुक्रवारी पोलीस खात्यातून स्वेच्छानिवृत्ती घेतलेले एनकाऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश …

एनकाऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा अखेर शिवसेनेत आणखी वाचा

पुन्हा देवेंद्र फडणवीस हेच पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री होणार – सोमय्या

ठाणे – पुन्हा एकदा शिवसेनेला डिवचण्याचे काम माजी खासदार आणि भाजपचे ठाणे लोकसभा प्रभारी किरीट सोमय्या यांनी केले आहे. एकीकडे …

पुन्हा देवेंद्र फडणवीस हेच पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री होणार – सोमय्या आणखी वाचा

अखेर राष्ट्रवादी खासदार छत्रपती उदयनराजेंचा भाजप प्रवेश

नवी दिल्ली – आज अखेर राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत साताऱ्याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांनी केंद्रीय …

अखेर राष्ट्रवादी खासदार छत्रपती उदयनराजेंचा भाजप प्रवेश आणखी वाचा

उर्मिला मांतोडकर – बिलंदरांच्या घेऱ्यातील आणखी एक तारका!

आपल्या देशात क्रिकेट आणि चित्रपट हे दोन धर्म मानले जातात. साहजिकच क्रिकेटपटू आणि चित्रपट तारे-तारकांना अफाट लोकप्रियता मिळते. या लोकप्रियतेचा …

उर्मिला मांतोडकर – बिलंदरांच्या घेऱ्यातील आणखी एक तारका! आणखी वाचा

शशि थरूर यांच्या मनात चाललंय काय!

शशी थरूर हे काँग्रेसमधील शहाणे-सुरते, अभ्यासू आणि आदरप्राप्त व्यक्तिमत्व. संयुक्त राष्ट्रसंघातील भारताचे अधिकारी म्हणून, केंद्रीय मंत्री म्हणून आणि निव्वळ विद्वान …

शशि थरूर यांच्या मनात चाललंय काय! आणखी वाचा

राजकीय सौदेबाजीचा चेहरा – डी. के. शिवकुमार

काँग्रेस नेते डोड्डलहळ्ळी केम्पेगौडा उर्फ डी. के. शिवकुमार यांना या आठवड्याच्या सुरूवातीला हवाला गैरव्यवहाराच्या आरोपावरून सक्तवसुली संचालनालयाने अटक केली. त्यांच्या …

राजकीय सौदेबाजीचा चेहरा – डी. के. शिवकुमार आणखी वाचा

विधानसभा निवडणुकीपूर्वी एमआयएम-वंचित बहुजन आघाडीचा घटस्फोट

औरंगाबाद – आगामी विधानसभा निवडणूक लोकसभेत एकत्र निवडणूक लढवणारे वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम वेगळे लढणार असल्याचे प्रसिद्धी पत्रक काढून …

विधानसभा निवडणुकीपूर्वी एमआयएम-वंचित बहुजन आघाडीचा घटस्फोट आणखी वाचा