युवा

Marathi News,youth,women,lifestyle,career,health,agriculture,education news and articles advice in marathi  from maharashtra,pune,mumbai

घरबसल्या अशाप्रकारे करू शकता पॅनकार्डवरील चुकीची माहिती अपडेट

नवी दिल्ली – आर्थिक व्यवहारांसाठी पॅनकार्ड हे अत्यावश्यक दस्तावेज असून याचा वित्तीय कामांमध्ये जास्त प्रमाणात वापर केला जातो. पॅनकार्डचा वापर …

घरबसल्या अशाप्रकारे करू शकता पॅनकार्डवरील चुकीची माहिती अपडेट आणखी वाचा

ही ऐतिहासिक तथ्ये तुमच्या माहितीची आहेत का?

इतिहासकार त्यांच्या अभ्यासाच्या द्वारे आणि संशोधनाच्या द्वारे अशी अनेक तथ्ये जगासमोर आणीत असतात, जी कधी काळी अस्तित्वात तर होती, पण …

ही ऐतिहासिक तथ्ये तुमच्या माहितीची आहेत का? आणखी वाचा

शिळ्या पोळीचे सेवन ठरू शकते आरोग्यासाठी लाभकारी

अनेकदा रात्रीच्या भोजनाच्या वेळी केलेल्या पोळ्या शिल्लक राहिल्या, दर दुसऱ्या दिवशी त्या खाल्ल्या जातातच असे नाही. कारण जास्त काळ आधी …

शिळ्या पोळीचे सेवन ठरू शकते आरोग्यासाठी लाभकारी आणखी वाचा

असे आहे महाबलशाली मुष्टीयोद्धा खलीचे जीवन

नुकताच आपला ४६वा वाढदिवस साजरा केलेल्या ‘द ग्रेट खली’ या महाबलशाली मुष्टीयोद्ध्याचे मूळ नाव दिलीप सिंह राणा आहे. एके काळी …

असे आहे महाबलशाली मुष्टीयोद्धा खलीचे जीवन आणखी वाचा

अशी आहे झपाटलेल्या अॅनाबेलची भीतीदायक कहाणी

अॅनाबेल या बाहुलीची कथा सत्यकथा आहे असे म्हटले जाते. ही बाहुली आजही अमेरिकेतील एका खासगी संग्रहालयामध्ये अस्तित्वात आहे. या बाहुलीवर …

अशी आहे झपाटलेल्या अॅनाबेलची भीतीदायक कहाणी आणखी वाचा

मानसिक तणावाबरोबरच क्रोधही शांत करणारी शक्ती मुद्रा

आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये मानसिक तणाव अगदी शालेय विद्यार्थ्यांपासून ते वयस्क व्यक्ती सर्वांनाच जाणवितो आहे. सतत स्पर्धा, कामाच्या डेडलाईन्स सांभाळताना घराच्या …

मानसिक तणावाबरोबरच क्रोधही शांत करणारी शक्ती मुद्रा आणखी वाचा

हार्मोन्सचे संतुलन मानसिक आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक

मनुष्याची आनंदी, समाधानी मनस्थिती ही मुख्यत्वे चार हार्मोन्सवर अवलंबून असते. एन्डोर्फिन्स, डोपामाइन, सेरोटोनीन आणि ऑक्सिटॉक्सीन. या हार्मोन्सचे कार्य समजून घेणे …

हार्मोन्सचे संतुलन मानसिक आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक आणखी वाचा

मासिकपाळीची तारीख का होते मागे-पुढे ?

मुंबई : मासिकपाळी ही महिलांच्या आरोग्यासाठी एक महत्त्वाची भूमिका पार पाडत असते. मासिकपाळीचे दिवस महिलांसाठी त्रासदायक असले तरीही वयाच्या विशिष्ट …

मासिकपाळीची तारीख का होते मागे-पुढे ? आणखी वाचा

तुम्ही अति तणावाखाली तर नाही ? अशी ओळखा तणावाची लक्षणे

आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगामध्ये प्रत्येकाला आपापले ध्येय साध्य करायचे असते. या धावपळीमध्ये अक्षरशः तहानभूक विसरून काम करणारेही अनेक असतात. …

तुम्ही अति तणावाखाली तर नाही ? अशी ओळखा तणावाची लक्षणे आणखी वाचा

वायू प्रदूषणामुळे भारतीयांचे आयुष्य घटतेय दीड वर्षांनी!

हवेच्या प्रदूषणामुळे भारतीय नागरिकांचे सरासरी वय दीड वर्षांनी कमी होत असल्याचा दावा एका ताज्या संशोधनात करण्यात आला आहे. वायू प्रदूषण …

वायू प्रदूषणामुळे भारतीयांचे आयुष्य घटतेय दीड वर्षांनी! आणखी वाचा

ही फुले आपल्या आहारात समाविष्ट करणे आरोग्यासाठी लाभकारी

आपल्या आहारामध्ये फळे, भाज्या, डाळी, कडधान्ये इत्यादी पदार्थांचा समावेश आपण नियमितपणे करीत असतो. पण या सर्व पदार्थांच्या सोबत आपण काही …

ही फुले आपल्या आहारात समाविष्ट करणे आरोग्यासाठी लाभकारी आणखी वाचा

आजतागायत उकल न झालेली ही रहस्य

जगामध्ये अनेक ठिकाणी अनेक रहस्यमय घटना घडत असतात. या घटनांची कधी उकल होते, तर काही घटना नेमक्या कश्या घडल्या हे …

आजतागायत उकल न झालेली ही रहस्य आणखी वाचा

घरच्या घरी तपासा दुधाची शुद्धता

आजच्या काळामध्ये खाण्या-पिण्याच्या पदार्थांमध्ये भेसळ असणे, हे नित्याचेच झाले आहे. ही भेसळ इतकी बेमालूम रित्या केली जात असते, की कोणता …

घरच्या घरी तपासा दुधाची शुद्धता आणखी वाचा

हँड सॅनिटायझर वापरणे संपूर्णपणे सुरक्षित आहे का?

आजच्या काळामध्ये तंत्रज्ञान वाढले, सोयी वाढल्या, आणि त्याचबरोबर निरनिराळे आजार उद्भविण्याची कारणे ही वाढली. अनेक तऱ्हेच्या बॅक्टेरिया आणि व्हायरस यांच्या …

हँड सॅनिटायझर वापरणे संपूर्णपणे सुरक्षित आहे का? आणखी वाचा

बदलत्या ऋतुंमध्ये उद्भविणाऱ्या पोटाच्या विकारांवर रामबाण हिंगाचा काढा

खाण्या-पिण्याच्या वेळेतील अनियमितता, मसालेदार, तेलकट पदार्थांचे सातत्याने सेवन, आणि त्यातून ऋतूबदल या कारणांमुळे अनेकदा पोटाचे विकार उद्भवितात. यामध्ये पोट दुखणे, …

बदलत्या ऋतुंमध्ये उद्भविणाऱ्या पोटाच्या विकारांवर रामबाण हिंगाचा काढा आणखी वाचा

भाजलेल्या लसुणाचे सेवन आरोग्यास लाभकारी

लसुणाचे सेवन आपल्या आरोग्यासाठी लाभकारी आहे हे आपण जाणताच. लठ्ठपणा असो, मधुमेह असो, किंवा सांधेदुखी असो, या सर्वच समस्यांसाठी लसुणाचे …

भाजलेल्या लसुणाचे सेवन आरोग्यास लाभकारी आणखी वाचा

चेहऱ्यावरील खुली रंध्रे (पोअर्स) कामो करण्यासाठी आजमावा हे उपाय

आपला चेहरा चमकदार, नितळ, सुंदर दिसावा असे प्रत्येकालाच वाटत असते. पण जर चेहऱ्यावरील रंध्रे खुली (ओपन पोअर्स) आणि मोठी असतील, …

चेहऱ्यावरील खुली रंध्रे (पोअर्स) कामो करण्यासाठी आजमावा हे उपाय आणखी वाचा

घर नाहीसे करून त्या जागी उभे राहिले मक्याचे शेत- रोमेनियातील अजब घटना

रोमेनिया मधील बुखारेस्ट शहरात राहणाऱ्या अँडी पास्काली याच्या मालकीचे एक घर ब्रेला या ठिकाणी होते. अँडीचे एरव्ही वास्तव्य बुखारेस्टमध्ये असले, …

घर नाहीसे करून त्या जागी उभे राहिले मक्याचे शेत- रोमेनियातील अजब घटना आणखी वाचा