महाराष्ट्र

Marathi News,latest and breaking mumbai,pune,nashik,aurangabad,nagpur,solapur,kolhapur and rest of maharashtra news and articles in marathi language

जादूटोणा विधेयकासाठी विशेष अधिवेशन

मुंबई – अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या निधनानंतर उसळून आलेला जनप्रक्षोभ बघून जाग्या झालेल्या सरकारने हे विधेयक …

जादूटोणा विधेयकासाठी विशेष अधिवेशन आणखी वाचा

नारायण राणें म्हणाले, मोदी थापाड्या

मुंबई – गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून करण्यात येणार्‍या विकासाच्या दाव्यांची आज महाराष्ट्राचे उद्योगमंत्री नारायण राणे यांनी खिल्ली उडवली. एवढेच …

नारायण राणें म्हणाले, मोदी थापाड्या आणखी वाचा

डॉ दाभोळकर हत्येच्या निषेधार्थ पुणे बंद व निषेध मोर्चां

पुणे,- अंधश्रद्धानिर्मुलनासाठी हुतात्मा झालेलेˆ डॉ नरेंद्र दाभोळकर यांच्या निर्घृण हत्त्येच्या निषेधार्थ आज पुणे शहरात उत्स्फूर्त बंद पाळण्यात आला. सकाळी अकरा …

डॉ दाभोळकर हत्येच्या निषेधार्थ पुणे बंद व निषेध मोर्चां आणखी वाचा

दाभोळकरांची हत्या म्हणजे पुरोगामी विचारांची हत्या- अण्णा हजारे

न्यूयॉर्क – अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेही व्यथित झाले आहेत. अमेरिका दौर्‍यावर …

दाभोळकरांची हत्या म्हणजे पुरोगामी विचारांची हत्या- अण्णा हजारे आणखी वाचा

पक्षावर निष्ठा ठेवून कर्तृत्वाने नेतृत्व सिद्ध करा – राणे

मुंबई – कार्य आणि कर्तृत्वाला स्त्री- पुरुष असा भेदभाव नसतो. स्वर्गीय इंदिरा गांधी, मार्गारेट थॅचर, बंदरनायके या महिला नेत्यांनी अफाट …

पक्षावर निष्ठा ठेवून कर्तृत्वाने नेतृत्व सिद्ध करा – राणे आणखी वाचा

अहमदनगरमध्ये चिंकारा हरणाची शिकार

अहमदनगर – जिल्ह्यातल्या पाथर्डी तालुक्यातील साकेगाव शिवारात चिंकारा हरणाची शिकार केल्याची खळबळजनक घटना आज (बुधवार) उघडकीस आली आहे. साकेगाव शिवारात …

अहमदनगरमध्ये चिंकारा हरणाची शिकार आणखी वाचा

चाळीसगावची स्वीटी पाटे विमान डिझाईन संशोधनासाठी जर्मनीला रवाना

जळगाव – नासामध्ये दोनवेळा संशोधन करुन वयाच्या 20 व्या वर्षी जगातील पहिली महिला युवा शास्त्रज्ञ म्हणून सन्मान मिळविलेली चाळीसगावची स्वीटी …

चाळीसगावची स्वीटी पाटे विमान डिझाईन संशोधनासाठी जर्मनीला रवाना आणखी वाचा

औरंगाबाद निवडणूकीत काँग्रेसचे सुभाष झांबड विजयी

औरंगाबाद- औरंगाबाद – जालना स्थानिक स्वराज्य संस्था आमदारकीसाठी सोमवारी झालेल्या निवडणूकीत काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे सुभाष झांबड विजयी झाले. …

औरंगाबाद निवडणूकीत काँग्रेसचे सुभाष झांबड विजयी आणखी वाचा

भंगार वेचणा-या मुलीवर बलात्कार

उल्हासनगर – भंगार वेचण्याचे काम करणा-या एका १९ वर्षीय मुलीवर तीन जणांनी बलात्कार केला. ही घटना मंगळवारी रात्री उल्हालसनगर येथील …

भंगार वेचणा-या मुलीवर बलात्कार आणखी वाचा

डॉ नरेंद्र दाभोलकर यांची पुण्यात निर्घृण हत्या

पुणे,–ˆ गेली वीस वर्षे महाराष्ट्रात अंधश्रद्धा विरोधी आवाज उठवणारे व जादूटोणाविरोधातील विधेयकासाठी प्रयत्न करणारे साधना साप्ताहिकाचे संपादक डॉ नरेंद्र दाभोलकर …

डॉ नरेंद्र दाभोलकर यांची पुण्यात निर्घृण हत्या आणखी वाचा

अखेर शरद रावांचा संप मागे

मुंबई – 22 ऑगस्ट पासून रिक्षा आणि टॅक्सीचा पुकारण्यात आलेला संप मुंबई उच्च न्यायालयाने फटकारताच मागे घेण्यात आल्याने मुंबईसह राज्यातील …

अखेर शरद रावांचा संप मागे आणखी वाचा

खूनाचे गुढ उकलले;आईनेच केली मुलाची हत्या

कोल्हापूर: कोल्हापुरातल्या आर्यन सासणे या बालकाच्या हत्येचे गूढ उकलले. पतीच्या त्रासाला कंटाळून आईनेच आर्यनचा खून केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी …

खूनाचे गुढ उकलले;आईनेच केली मुलाची हत्या आणखी वाचा

कालनिर्णयकार जयंतराव साळगांवकर यांचे निधन

मुंबई- कालनिर्णयकार ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगांवकर यांचे मंगळवारी पहाटे सव्वापाच वाजता निधन झाले. प्रकृती अस्वास्थामुळे गेल्याक तीन दिवसांपासून त्यांच्यावर हिंदुजा रुग्णालयातील …

कालनिर्णयकार जयंतराव साळगांवकर यांचे निधन आणखी वाचा

पाऊस भरपूर आणी समस्यांचा महापूर

पुणे,ˆ – विद्यमान वर्ष हे विक‘मी पाऊस, विक‘मी धान्योत्त्पादन तरीही शेतीच्या विक‘मी समस्या असे हे वर्ष असणार आहे.एका बाजूला मोठ्या …

पाऊस भरपूर आणी समस्यांचा महापूर आणखी वाचा

सलमानच्या हिट अँड रन केसची आज सुनावणी

मुंबई: अभिनेता सलमान खानवर हिट अँड रन केसप्रकरणी मनुष्यवधाचा आरोप निश्चित करण्यात आला आहे. त्यानपुढील सुनावणी सोमवारी होणार आहे. सलमानला …

सलमानच्या हिट अँड रन केसची आज सुनावणी आणखी वाचा

मुंबईच्या लोकलमध्ये अमेरिकी महिलेवर हल्ला

मुंबई – मुंबईच्या मरिन लाईन्स् ते चर्नीरोड या स्थानकाच्या दरम्यान पहिल्या वर्गाच्या लोकलच्या डब्यातून प्रवास करणार्‍या अमेरिकी महिलेवर अज्ञात चोरट्याने …

मुंबईच्या लोकलमध्ये अमेरिकी महिलेवर हल्ला आणखी वाचा

मुलुंड येथे नक्षलवाद्यास अटक

मुंबई – २००८मध्ये झारखंड येथील सेताविनी गावातल्या शाळेत बॉम्ब ठेवलेल्याि आरोपीस मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने आणि झारखंड पोलिसांनी संयुक्त कारवाई …

मुलुंड येथे नक्षलवाद्यास अटक आणखी वाचा

दगडूशेठ हलवाई गणेशोत्सव स्पर्धेत साईनाथ मंडळ प्रथम

पुणे, – श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक ट्रस्टच्या वतीने घेण्यात आलेल्या गेल्या वर्षीच्या राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून साईनाथ …

दगडूशेठ हलवाई गणेशोत्सव स्पर्धेत साईनाथ मंडळ प्रथम आणखी वाचा