महाराष्ट्र

Marathi News,latest and breaking mumbai,pune,nashik,aurangabad,nagpur,solapur,kolhapur and rest of maharashtra news and articles in marathi language

साहित्य संमेलन 3 ते 5 जानेवारी दरम्यान

पुणे, – सासवड येथे होणारे नियोजीत 87 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुढील वर्षी जानेवारी महिन्यात 3 ते 5 …

साहित्य संमेलन 3 ते 5 जानेवारी दरम्यान आणखी वाचा

मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यपदाच्या रिंगणात चार जण

पुणे, – पुढील वर्षी जानेवारी महिन्यात सासवड येथे होणार्‍या 87 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी ज्येष्ठ कवी …

मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यपदाच्या रिंगणात चार जण आणखी वाचा

जागा वाटपाबाबत चर्चा झाली नाही-माणिकराव

पुणे- आगामी काळात होत असलेल्या. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्व भूमीवर जागावाटपासंदर्भात काँग्रेस अ‍ाणि राष्ट्र वादी काँग्रेस मध्ये कसलीच चर्चा आतापर्यंत झाली …

जागा वाटपाबाबत चर्चा झाली नाही-माणिकराव आणखी वाचा

वाहनउद्योगाप्रमाणे शिक्षणसंस्थांनाही स्थलांतराचे हादरे : येथील तरुण जगात पुढे असूनही येथे प्रयत्न अपुरे

पुणे,: जगात आंतरराष्ट्रीय दर्जाचे विद्यापीठ म्हणून जो दर्जा असतो, याची एक यादी नुकतीच हॉवर्ड विद्यापीठाच्या ‘एज्युकेशन नेक्स्ट’ या कार्यक्रमाच्या संशोधकांनी …

वाहनउद्योगाप्रमाणे शिक्षणसंस्थांनाही स्थलांतराचे हादरे : येथील तरुण जगात पुढे असूनही येथे प्रयत्न अपुरे आणखी वाचा

ट्रेनमध्ये सापडली २२ जिवंत काडतुसे

मुंबई: जोगेश्वरी एका रेल्वे यार्डमध्ये उभ्या असलेल्या लोकल ट्रेनमध्ये साफसफाई करत असताना २२ जिवंत काडतुसे सापडली आहेत. जोगेश्वरी रेल्वे यार्डात …

ट्रेनमध्ये सापडली २२ जिवंत काडतुसे आणखी वाचा

सिंधुरक्षक पाणबुडीतील दोघांचे मृतदेह सापडले

मुंबई, – दोन दिवसांपूर्वी आयएनएस सिंधुरक्षक पाणबुडीत शक्तिशाली स्फोट आणि आगीमुळे बुडालेल्या १८ बेपत्ता कर्मचा-यांपैकी दोन नौसैनिकांचे मृतदेह सापडले आहेत. …

सिंधुरक्षक पाणबुडीतील दोघांचे मृतदेह सापडले आणखी वाचा

इक्बाल मिर्चीचा लंडनमध्ये मृत्यू

मुंबई, – १९९३ च्या बाँबस्फोटांमधील प्रमूख आरोपी आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमचा विश्वासू साथीदार आणि इक्बाल मिर्ची याचा लंडनमध्ये मृत्यू …

इक्बाल मिर्चीचा लंडनमध्ये मृत्यू आणखी वाचा

मुंबईत हाय अलर्ट जारी

मुंबई – आज होत असलेला स्वातंत्र्यदिन आणि आगामी काळात होवू घातलेल्या सणांच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी हाय अलर्ट जारी केला आहे. …

मुंबईत हाय अलर्ट जारी आणखी वाचा

पवार काय बोलतील नेम नाही – राज ठाकरे

मुंबई – शरद पवार कधी काय बोलतील याचा नेम नाही. ते काय बोलतात ते सात-आठ महिन्यांनंतर कळते, असे वक्तव्य करत …

पवार काय बोलतील नेम नाही – राज ठाकरे आणखी वाचा

आळंदी पंढरपूर मार्ग सहापदरी करा : वारकरी साहित्य परिषदेची मागणी

पुणे, – आळंदी पंढरपूर ही वर्षभर चालणारी वारी आहे, हा सांस्कृतिक ठेवा जतन करण्याची आवश्यकता असल्याने या पालखी मार्गाच्या विकासासाठी …

आळंदी पंढरपूर मार्ग सहापदरी करा : वारकरी साहित्य परिषदेची मागणी आणखी वाचा

मराठा समाजाला ओबीसीतीलच 25टक्के आरक्षण हवेˆ: आ.विनायक मेटे

पुणे, – मराठा समाजाचा जो लढा सुरु आहे तो ओबीसीमधीलच 25 टक्के आरक्षणासाठी सुरु आहे, त्याच बरोबर आम्हाला कोणत्याही प्रकारचे …

मराठा समाजाला ओबीसीतीलच 25टक्के आरक्षण हवेˆ: आ.विनायक मेटे आणखी वाचा

नौदलाच्या सिन्धुरक्षक पाणबुडीवर स्फोट, 18 जवानांचा मृत्यू

मुंबई – मुंबईच्या नौदल डॉकयार्डमध्ये मंगळवारी रात्री भीषण दुर्घटनेमुळे अफरातफर माजली. नौदलाच्या आयएनएस सिंधुरक्षक पाणबुडीला आग लागल्याच्यावृत्ताने सुरक्षा यंत्रणांचे धाबे …

नौदलाच्या सिन्धुरक्षक पाणबुडीवर स्फोट, 18 जवानांचा मृत्यू आणखी वाचा

पाणबुडीत लागलेली आग आटोक्यात

मुंबई: येथील डॉकयार्डमधील ‘सिंधुरक्षक’ पाणबुडीत लागलेली आग आटोक्यात आली आहे. मात्र तरीही या पाणबुडीवर आणखी काही कर्मचारी अडकले असल्याुची शक्यता …

पाणबुडीत लागलेली आग आटोक्यात आणखी वाचा

साहित्यसंमेलनाध्यक्ष निवडणुकीसाठी 1069 मतदार

पुणे, – सासवडयेथे होणार्‍या 87 व्या अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनाच्या अध्यक्षपदाकरीता होणार्‍या निवडणुकीसाठी 1069 मतदारांची अधिकृतयादी संमेलनाचे निवडणूक अधिकारी अ‍ॅड. …

साहित्यसंमेलनाध्यक्ष निवडणुकीसाठी 1069 मतदार आणखी वाचा

आता मतदार यादीतील बदल होणार ऑनलाईन

मुंबई – मतदार यादीमध्ये नाव नोंदवणे, पत्त्यात बदल करणे, फोटो अपलोड करणे आदी सर्व कामे मतदाराला आता ऑनलाईन घरबसल्या करता …

आता मतदार यादीतील बदल होणार ऑनलाईन आणखी वाचा

कॉग्रेस राष्ट्रवादीचा 26।22 असा फॉर्म्यूला ठरलेला नाही -ˆ माणिकराव ठाकरे

पुणे,-ˆ लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी व काँग्रेस यांचा 22।26 असा फॉर्म्युला ठरलेला नाही कारण अजून त्याबाबत बोलणीच सुरु झालेली नाहीत, असे …

कॉग्रेस राष्ट्रवादीचा 26।22 असा फॉर्म्यूला ठरलेला नाही -ˆ माणिकराव ठाकरे आणखी वाचा

गडचिरोली, चंद्रपूरचा तेलंगणामध्ये समाविष्ट करावा

गडचिरोली – सध्य स्थितीत वेगळ्या विदर्भ राज्याची निर्मिती गरजेची आहे. आगामी काळात जर वेगळा विदर्भ होणार नसेल, तर गडचिरोली आणि …

गडचिरोली, चंद्रपूरचा तेलंगणामध्ये समाविष्ट करावा आणखी वाचा

जवानांना किफायतशीर घरे मिळावे म्हणून निवृत्त जवान एकत्र

पुणे : सीमेवर किंवा देशाच्या दुर्गम भागात सेवेत असलेल्या जवानांना पुण्यासारख्या शहरात किफायतशीर दरात घर मिळावे यासाठी तिघा निवृत्त जवानांनी …

जवानांना किफायतशीर घरे मिळावे म्हणून निवृत्त जवान एकत्र आणखी वाचा