माणूस ३९ दिवसांत पोहोचणार मंगळावर

मंगळावर जाण्यासाठी माणसांचा नियमित प्रवास सुरू होणे आता कांही वर्षांचाच प्रश्न राहिला आहे. मात्र हा प्रवास अधिक वेगाने म्हणजे केवळ …

माणूस ३९ दिवसांत पोहोचणार मंगळावर आणखी वाचा

नक्षलविरोधी कारवाईत २ बहादूर श्वानांना मेडल

सीआरपीएफ जवानांना नक्षलविरोधी कारवाईत मदत करून शौर्य गाजविणार्‍या अफरीन आणि रूडॉल्फ या दोन श्नानांना वीरता पुरस्काराने नुकतेच गौरविण्यात आले. या …

नक्षलविरोधी कारवाईत २ बहादूर श्वानांना मेडल आणखी वाचा

अमेरिकेतील कोर्टाचा निर्वाळा ; ‘योगा’ आहे धर्मनिरपेक्ष!

वॉशिंग्टन – अमेरिकेतील कोर्टाने ‘योगा’ हे धर्मनिरपेक्ष असल्याचा निर्वाळा दिला आहे. तसेच प्राथमिक शाळांमध्ये योगाभ्यास केल्याने कोणत्याही धार्मिक स्वातंत्र्याचे उल्लंघन …

अमेरिकेतील कोर्टाचा निर्वाळा ; ‘योगा’ आहे धर्मनिरपेक्ष! आणखी वाचा

रेल्वे प्रवासादरम्यान मिळणार पिझ्झा आणि केएफसीचे पदार्थ

मुंबई : आयआरसीटीसीने आपल्या प्रवाशांसाठी पिझ्झा हट आणि केएफसी यांच्या सहयोगाने ई-केटरींगची सुविधा उपलब्ध करून दिली असून यामुळे जर का …

रेल्वे प्रवासादरम्यान मिळणार पिझ्झा आणि केएफसीचे पदार्थ आणखी वाचा

अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशाची प्रक्रिया बदला

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला अकरावीसाठी ऑनलाईन प्रवेश पद्धती बदलून नवी पद्धत बनविण्याचे आदेश दिले असून विद्यार्थ्यांना प्रवेश …

अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशाची प्रक्रिया बदला आणखी वाचा

पाच चंद्र-सूर्य ग्रहण होणार वर्षभरात!

मुंबई : एकूण पाच ग्रहणे गुढीपाडव्यापासून सुरू झालेल्या नवीन वर्षात होणार असून, यात ३ चंद्र, तर २ सूर्यग्रहणे आहेत. महाराष्ट्रीय …

पाच चंद्र-सूर्य ग्रहण होणार वर्षभरात! आणखी वाचा

व्हॉटस्अॅपचे कॉल मोफत नाहीत….

नवी दिल्ली : व्हॉटस्अॅप कॉलिंगची सेवा सुरू झाली असून असे कॉल करताना कॉल करणारा आणि स्वीकारणारा या दोघांचे डेटा कनेक्शन …

व्हॉटस्अॅपचे कॉल मोफत नाहीत…. आणखी वाचा

विविध अॅप्सच्या मदतीने संघ होतोय स्मार्ट

खाकी हाफपँट, हातात लाठी आणि डोक्यावर काळी टोपी ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांची परंपरागत ओळख असली तरी आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या …

विविध अॅप्सच्या मदतीने संघ होतोय स्मार्ट आणखी वाचा

सूटकेस कम टेबल कम चार्जर

किकस्टार्टर या प्रवासी लगेज बनविणार्‍या कंपनीने त्यांच्या मेक शी लगेज मालिकेतील एक अनोखी सुटकेस १ एप्रिल रोजी सादर केली आहे. …

सूटकेस कम टेबल कम चार्जर आणखी वाचा

औरंगाबादेतील निद्रिस्त भद्र हनुमान

आज हनुमानजयंती. औरंगाबाद पासून जवळच असलेल्या खुल्ताबाद येथील भद्र हनुमान मंदिर आज भक्तांच्या गर्दीने ओसंडून जाईल कारण हा हनुमान सर्व …

औरंगाबादेतील निद्रिस्त भद्र हनुमान आणखी वाचा

आणखी एका भाजप खासदाराचे संशोधन, बीडी, तंबाखुमुळे होत नाही कुठलाही रोग

अलाहाबाद – खासदार दिलीप गांधी यांनी नुकतेच भारतात तंबाखुमुळे कर्करोग होतो याचा अभ्यास झालेले नसल्याचे वक्तव्य केल्यानंतर त्यांच्यासारखेच दुसरे वक्तव्य …

आणखी एका भाजप खासदाराचे संशोधन, बीडी, तंबाखुमुळे होत नाही कुठलाही रोग आणखी वाचा

ग्रामीण बाजारावर अवकळा

भारताची अर्थव्यवस्था अजूनही शेतीवर अवलंबून आहे याचा प्रत्यय यायला लागला आहे. गेली चार वर्षे देशातल्या या वाढत्या बाजाराचे बरेच कौतुक …

ग्रामीण बाजारावर अवकळा आणखी वाचा

तुमच्या स्मार्टफोनमधील डाटा निशुल्क मोबाईल अॅप संपविते !

वाशिग्ंटन – इंटरनेटवरुन निशुल्क कोणतेही मोबाईल एप्लिकेशन (अॅप) डाउनलोड करुन घेण्याची सुविधा स्मार्टफोनधारकांना पुरविण्यात आली आहे. परंतु कोणतेही अॅप आपल्या …

तुमच्या स्मार्टफोनमधील डाटा निशुल्क मोबाईल अॅप संपविते ! आणखी वाचा

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी ३०० कोटींचा निधी

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी राज्याने पुढील तीन वर्षांसाठी ३०० कोटींचा निधी देण्याचा निर्णय घेतला. २०१५-१६ च्या अर्थसंकल्पात १०० …

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी ३०० कोटींचा निधी आणखी वाचा

गेट्रर्ड विवर जगात वयाने ज्येष्ठ

जपानच्या मिसाव ओकावा या जगातील वयोवृद्ध महिलेचे नुकतेच निधन झाल्यानंतर तिची जागा आता गेट्रर्ड विवर या अमेरिकन महिलेने घेतली आहे. …

गेट्रर्ड विवर जगात वयाने ज्येष्ठ आणखी वाचा

हिरोची इलेक्ट्रीक रिक्षा राही

दुचाकी वाहन उत्पादनातील आघाडीची कंपनी हिरो ने त्यांची इलेक्ट्रीक रिक्षा गुरूवारी सादर केली असून दिल्लीत या रिक्शाची किंमत १ लाख …

हिरोची इलेक्ट्रीक रिक्षा राही आणखी वाचा

जाखू पहाडावरचा महाकाय हनुमान

उद्या म्हणजे ४ एप्रिल रोजी देशभर हनुमान जयंती साजरी केली जात आहे. मात्र याच दिवशी ग्रहण असल्याने दिवसभर हनुमानाच्या दर्शनाची …

जाखू पहाडावरचा महाकाय हनुमान आणखी वाचा

विश्वनाथन आनंदचे अवकाशातल्या एका लघुग्रहाला नाव

मुंबई : आंतरराष्ट्रीय अवकाश संघटनेच्या मायनर प्लॅनेट सेंटरचे सदस्य मायकल रुडेन्को यांनी एका लघुग्रहाला भारतीय बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंदचे नाव देण्याचा …

विश्वनाथन आनंदचे अवकाशातल्या एका लघुग्रहाला नाव आणखी वाचा