शामला देशपांडे

फेरारी स्पायडर स्काग्लेटीसाठी २२४ कोटींची बोली

क्लासिक कारची मालकी आपल्याकडे असावी अशी अनेकांची इच्छा असते व त्यासाठी करोडो रूपये मोजायची त्यांची तयारीही असते. पॅरिस येथे नुकत्याच …

फेरारी स्पायडर स्काग्लेटीसाठी २२४ कोटींची बोली आणखी वाचा

सोन्यासारखा पैसा सोन्यातच गुंतवा

दिल्ली- केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर स्टॉक मार्केट मध्ये उलथापालथ होण्याची शक्यता अर्थतज्ञ वर्तवित आहेत व त्याचवेळी अनेक अर्थजाणकार गुंतवणुकदारांना सोन्यात पैसा …

सोन्यासारखा पैसा सोन्यातच गुंतवा आणखी वाचा

विदेशात दरवळलो हापूसचो वास…

गेली अनेक वर्षे विपरित हवामानाचा सामना करत असलेल्या हापूस उत्पादकांना यंदाचा सीझन चेहर्‍यावर हसू आणणारा ठरला आहे. वाशीच्या ठोक मंडईत …

विदेशात दरवळलो हापूसचो वास… आणखी वाचा

झोपोचा हिरो वन स्मार्टफोन लाँच

चीनी स्मार्टफोन कंपनी झोपो ने त्यांचा नवा स्मार्टफोन झोपो हिरो वन नावाने भारतीय बाजारात लाँच केला असून हा बजेट स्मार्टफोन …

झोपोचा हिरो वन स्मार्टफोन लाँच आणखी वाचा

चंद्रावर चालल्याचा आनंद देतील हे बूट

अंतराळात चालण्याचा आनंद घ्यायचा असेल तर आता प्रत्यक्ष अंतराळात जाण्याची गरज भासणार नाही. संशोधकांनी अंतराळवीरांना अंतराळात चालताना किंवा चंद्रावर चालताना …

चंद्रावर चालल्याचा आनंद देतील हे बूट आणखी वाचा

वैष्णोदेवीला यंदा विक्रमी संख्येने भाविक

माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी यंदा जानेवारीत सुमारे साडेचार लाख भाविकांनी हजेरी लावली असून यंदाचा यात्रा सीझन भाविकांच्या तुडुंब गर्दीचा राहील अशी …

वैष्णोदेवीला यंदा विक्रमी संख्येने भाविक आणखी वाचा

स्टनिंग जग्वार एक्सई साठी कटरिना ब्रँड अँबेसिडर

दिल्लीमध्ये सुरू असलेल्या ऑटो एक्स्पो २०१६ मध्ये टाटाची सबसिडरी कंपनी जग्वार लँडरोव्हर ने त्यांची नवी एक्स ई सेदान लाँच केली …

स्टनिंग जग्वार एक्सई साठी कटरिना ब्रँड अँबेसिडर आणखी वाचा

विमानभाड्यापेक्षाही बैलगाडी भाडे महाग

बैलगाडीतून प्रवास करण्यासाठी साधारण किती खर्च अपेक्षित असतो? त्यातूनही केवळ सहा आठ किलोमीटर अंतरासाठी किती भाडे द्यावे असा प्रश्न विचारला …

विमानभाड्यापेक्षाही बैलगाडी भाडे महाग आणखी वाचा

इन्फोसिस उभारणार जगातील सर्वात उंच क्लॉक टॉवर

भारतातील अग्रणी आयटी कंपनी इन्फोसिस त्यांच्या मैसूर येथील कॅम्पसवर जगातील सर्वात उंच घड्याळाचा मनोरा उभारणार आहे. कंपनीच्या ३४५ एकर वरील …

इन्फोसिस उभारणार जगातील सर्वात उंच क्लॉक टॉवर आणखी वाचा

१९ व्या अपत्याच्या स्वागतासाठी हे कुटुंब सज्ज

भारतात कुटुंब लहान सुख महान अशी संकल्पना रूजविली जात असली तरी कांही पाश्वात्य देशांत कुटुंब मोठे करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते.ब्रिटन …

१९ व्या अपत्याच्या स्वागतासाठी हे कुटुंब सज्ज आणखी वाचा

शरीराच्या हालचालीवर चार्ज होणारे घड्याळ

जपानी कंपनी सिकोने त्यांच्या शताब्दी वर्षानिमित्त शरीराच्या हालचालींवर चार्ज होणारे घड्याळ सिको कॅलीबर सेव्हन डी ४८ सादर केले असून या …

शरीराच्या हालचालीवर चार्ज होणारे घड्याळ आणखी वाचा

काचेच्या बुटात बांधा लग्नगाठ

भारतात अनेक प्रांतात लग्नात नवरदेवाचे जोडे पळवून नेण्याची प्रथा आहे. तैवानमध्ये मात्र बूट आणि लग्न यांचा वेगळाच संगम साधला गेला …

काचेच्या बुटात बांधा लग्नगाठ आणखी वाचा

जपानचा भारतीयांसाठी १० वर्षांचा व्हिसा

जपानने भारतीयांसाठी मल्टीपल एंट्री व्हीसा वैधतेची मुदत पाच वर्षांवरून १० वर्षांवर नेली आहे. हा नवा नियम १५ फेब्रुवारीपासून लागू होणार …

जपानचा भारतीयांसाठी १० वर्षांचा व्हिसा आणखी वाचा

कोणत्याही देशाचा नंबर आपल्या मोबाईलसाठी शक्य

जगातील कोणत्याही देशाचा नंबर आपल्या मोबाईलसाठी निवडणे कांही अॅप्समुळे शक्य झाले आहे. व्होवोक्स हे असेच एक अॅप युजरला तुम्ही भारतात …

कोणत्याही देशाचा नंबर आपल्या मोबाईलसाठी शक्य आणखी वाचा

सोने तस्कर वळले सिगरेट तस्करीकडे

सोन्याचे उतरते दर, तस्करीतून मिळणारे कमी मार्जिन व तस्करीतील वाढलेला धोका यामुळे आजपर्यंत सोने तस्करीत गुंतलेल्या तस्करांनी त्यांचा मोर्चा आता …

सोने तस्कर वळले सिगरेट तस्करीकडे आणखी वाचा

टोयोटोची एफटी वन कन्सेप्ट कार

टोयाटोने त्यांची नवीन स्पोर्टस कार बाजारात उतरविण्याच्या दृष्टीने काम सुरू केले आहे. एफटी वन असे नामकरण करण्यात आलेली ही कन्सेप्ट …

टोयोटोची एफटी वन कन्सेप्ट कार आणखी वाचा

रामदेवबाबांच्या पतंजलीला रामरहिम कंपनीची टक्कर

देशातील दिग्गज एफएमसीजी कंपन्यांच्या नाकात दम आणणार्‍या रामदेवबाबांच्या पतंजली आयुर्वेद कंपनीला देशातच तगडी टक्कर देण्याची तयारी झाली आहे. डेरा सच्चा …

रामदेवबाबांच्या पतंजलीला रामरहिम कंपनीची टक्कर आणखी वाचा

औट घटकेच्या गुगल मालकाला ८ लाखांचे इनाम

सर्च इंजिन गुगल वेबसाईटचा औंट घटकेसाठी म्हणजे १ मिनिटांसाठी मालक बनलेल्या गुजराथच्या सन्मय वेदला गुगलने ८ लाख रूपयांचे बक्षीस दिले …

औट घटकेच्या गुगल मालकाला ८ लाखांचे इनाम आणखी वाचा