समलैंगिक

देशातील पहिले समलैगिक जज बनणार सौरभ कृपाल

सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एन व्ही रमण यांच्या अध्यक्षतेखाली कॉलेजीयाम अधिवक्ता सौरभ कृपाल यांना दिल्ली उच्च न्यायालायचे न्यायाधीश नेमण्याच्या प्रस्तावाला …

देशातील पहिले समलैगिक जज बनणार सौरभ कृपाल आणखी वाचा

सर्वोच्च न्यायालयात ट्रान्सजेन्डर आणि सेक्स वर्कर्सना रक्तदान करण्यास बंदी घालणाऱ्या नियमांना आव्हान

नवी दिल्ली: आता सर्वोच्च न्यायालयात ट्रान्सजेन्डर, समलैंगिक पुरुष आणि सेक्स वर्कर्सनी रक्तदान करु नये या नियमाला आव्हान देण्यात आले असून …

सर्वोच्च न्यायालयात ट्रान्सजेन्डर आणि सेक्स वर्कर्सना रक्तदान करण्यास बंदी घालणाऱ्या नियमांना आव्हान आणखी वाचा

दोन वडिलांच्या या मुलीचा पॉकेटमनी आहे तुमच्या वार्षिक उत्पन्नापेक्षा जास्त

ब्रिटनमधील सॅफरोन ड्रेव्हिट आणि तिचे जुळे भाऊ ही पहिली अशी मुले आहेत ज्यांचे दोन पिता आहेत. होय! हे खरे आहे …

दोन वडिलांच्या या मुलीचा पॉकेटमनी आहे तुमच्या वार्षिक उत्पन्नापेक्षा जास्त आणखी वाचा

कर्मचार्‍यांशी संबंध असल्याच्या आरोपाप्रकरणी महिलेने दिला खासदारकीचा राजीनामा

वॉशिंग्टन – अमेरिकेच्या खासदार केटी हिल यांनी आपल्या सहकाऱ्याशी संबंध असल्याच्या आरोपानंतर काँग्रेसमधून राजीनामा देत असल्याचे घोषित केले. पण हे …

कर्मचार्‍यांशी संबंध असल्याच्या आरोपाप्रकरणी महिलेने दिला खासदारकीचा राजीनामा आणखी वाचा

हॉलीवूडचा हा कलाकार पुरस्कार सोहळ्यात का येतो बायकांच्या पोशाखात ?

हॉलिवूड सिनेसृष्टीतील बिली पोर्टर हा प्रसिद्ध अभिनेता असून क्रॉस ड्रेसिंग करण्याची बिली पोर्टरला आवड असल्यामुळे तो अनेकदा विविध पुरस्कार सोहळ्यात …

हॉलीवूडचा हा कलाकार पुरस्कार सोहळ्यात का येतो बायकांच्या पोशाखात ? आणखी वाचा

रिकी मार्टिन आणि त्याचा नवरा चौथ्यांदा होणार बाबा

प्रसिध्द अमेरिकन गायक रिकी मार्टिन आणि पती ज्वान युसुफ चौथ्यांदा पॅरेंट्स बनणार आहेत. एका शो दरम्यान रिकीने याबाबतची माहिती दिली. …

रिकी मार्टिन आणि त्याचा नवरा चौथ्यांदा होणार बाबा आणखी वाचा

समलैंगिक म्हणून हिणवणाऱ्याला करण जोहरने झापले

आपल्या विनोदी टीकांसाठी बॉलिवूडचा डॅडी अर्थात आघाडीचा चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर प्रसिद्ध आहे. करण या टीकांमुळे सोशल मीडियावर …

समलैंगिक म्हणून हिणवणाऱ्याला करण जोहरने झापले आणखी वाचा

सोशल मीडियात व्हायरल होत आहे त्या समलैंगिक तरुणींची लव्हस्टोरी

सध्या सोशल मीडियावर पाकिस्तानमधली कलाकार सुंदास मलिक आणि भारतातील एक हिंदू मुलगी अंजली चक्रा या समलिंगी जोडीचे फोटो चर्चेत आहेत. …

सोशल मीडियात व्हायरल होत आहे त्या समलैंगिक तरुणींची लव्हस्टोरी आणखी वाचा

सायप्रसचे बिशप यांचा अजब दावा; पालकांच्या या चुकीमुळे जन्माला येतात समलैंगिक

एलजीबीटी लोकांना एक ओळख देऊन ऐतिहासिक पाऊल भारतात नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने उचलले. भारतात समलैंगिक विषयावर गेल्या काही वर्षांपासून भाष्य केले …

सायप्रसचे बिशप यांचा अजब दावा; पालकांच्या या चुकीमुळे जन्माला येतात समलैंगिक आणखी वाचा

टींडरने समलैंगिक युजर्ससाठी लॉन्च केले नवे सेफ्टी फिचर

सध्या डेटिंगसाठी सोशल मीडियात तरुणाईसाठी विविध अॅप सुरु करण्यात आले आहेत. अॅपच्या माध्यमातून एखाद्या अनोळखी व्यक्तीला आपल्याला ती व्यक्ती आवडली …

टींडरने समलैंगिक युजर्ससाठी लॉन्च केले नवे सेफ्टी फिचर आणखी वाचा

लाखो लोकांचे प्राण वाचवणाऱ्या ट्युरिंग यांचा नोटांवर दिसणार फोटो

ब्रिटनचे महान गणितज्ञ आणि कोड-ब्रेकर एलन ट्युरिंग यांनी द्वितीय विश्वयुद्धादरम्यान जर्मनीतुन नाझींकडून पाठवण्यात आलेला एनिग्मा कोड (सांकेतिक माहिती) ब्रेक केला …

लाखो लोकांचे प्राण वाचवणाऱ्या ट्युरिंग यांचा नोटांवर दिसणार फोटो आणखी वाचा

यामुळे निकी मिनाजने रद्द केला सौदी अरेबियातील कार्यक्रम

सौदी अरेबियातील आपला नियोजित कार्यक्रम अमेरिका येथील टॉपची रॅपर आर्टिस्ट निकी मिनाज रद्द केला आहे. महिला आणि गे लोकांच्या हक्कासाठी …

यामुळे निकी मिनाजने रद्द केला सौदी अरेबियातील कार्यक्रम आणखी वाचा

फिलिपिन्सच्या अध्यक्षांनी पाच महिलांचे स्टेजवर घेतले चुंबन

टोकियो – आणखी एक नवीन प्रताप सतत वादाच्या भोवऱ्यात राहणारे फिलिपाईन्सचे राष्ट्रपती रोड्रिगो दुर्तेते यांनी करून ठेवला आहे. त्यांनी जपान …

फिलिपिन्सच्या अध्यक्षांनी पाच महिलांचे स्टेजवर घेतले चुंबन आणखी वाचा

इन्स्टाग्रामच्या माध्यमातून समलैंगिक नसल्याचा जेम्स फॉकनरचा खुलासा

नवी दिल्ली – इन्स्टाग्रामच्या माध्यमातून आपण समलैंगिक नसल्याचा खुलासा ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू जेम्स फॉकनर याने केला आहे. फॉकनरने सोमवारी इन्स्टाग्रामवर ‘विथ …

इन्स्टाग्रामच्या माध्यमातून समलैंगिक नसल्याचा जेम्स फॉकनरचा खुलासा आणखी वाचा

मुंबईत पहिल्यांदाच उघडपणे समलैंगिक लग्नाच्या रिसेप्शनचे आयोजन

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने पाचच महिन्यांपूर्वी दोन सज्ञान व्यक्तींनी परस्पर संमतीने ठेवलेले समलैंगिक संबंध कलम 377 अंतर्गत गुन्हा नसल्याचा निर्वाळा …

मुंबईत पहिल्यांदाच उघडपणे समलैंगिक लग्नाच्या रिसेप्शनचे आयोजन आणखी वाचा

एकाच वेळी दोन पुरुषांकडून प्रेग्नेंट झाली महिला, दिला जुळ्या मुलांना जन्म

टोरंटो – गेल्यावर्षी कॅनाडामध्ये राहणा-या एका महिलेने जुळ्या मुलांना जन्म दिला होता. पण ही मुले एका विशिष्ट कारणामुळे खास होती. …

एकाच वेळी दोन पुरुषांकडून प्रेग्नेंट झाली महिला, दिला जुळ्या मुलांना जन्म आणखी वाचा

‘एक लडकी को….’ सोनमचे समलैंगिक संबंध !

उद्या म्हणजेच १ फेब्रुवारीला सोनम कपूरचा ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ हा चित्रपट रिलीज होणार आहे. सोनम कपूर …

‘एक लडकी को….’ सोनमचे समलैंगिक संबंध ! आणखी वाचा

लष्करप्रमुख म्हणतात, भारतीय लष्करात नको ‘समलैंगिक’

नवी दिल्ली : वार्षिक पत्रकार परिषदेत पाकिस्तान, चीन सीमा, दहशतवाद, काश्मीर अशा अनेक मुद्द्यांबाबत लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी चर्चा केली. …

लष्करप्रमुख म्हणतात, भारतीय लष्करात नको ‘समलैंगिक’ आणखी वाचा