विवाहबद्ध

रोहन श्रेष्ठासोबत विवाहबद्ध होणार श्रद्धा कपूर?

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर ही ‘स्ट्रीट डांन्सर’, ‘साहो’ आणि ‘छिछोरे’ या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या व्यवसायिक चर्चेसह …

रोहन श्रेष्ठासोबत विवाहबद्ध होणार श्रद्धा कपूर? आणखी वाचा

ह्या कारणांमुळे तर विवाहबद्ध होण्याचा निर्णय तुम्ही घेत नाही ना?

एके काळी विवाहाचा निर्णय हा ठराविक वेळी, घरातील मोठ्यांच्या निर्णयानुसार घेतला जात असे. पण जसजसा काळ बदलला, तसतसे विचारही बदलत …

ह्या कारणांमुळे तर विवाहबद्ध होण्याचा निर्णय तुम्ही घेत नाही ना? आणखी वाचा

सहाव्यांदा विवाहबद्ध होणार जेनिफर लोपेज

बेसबॉलचा निवृत्त खेळाडू एलेक्स रोड्रिगेजसोबत सुप्रसिद्ध अमेरिकन गायिका व अभिनेत्री जेनिफर लोपेजने साखरपुडा केला असून गत दोन वर्षांपासून जेनिफर व …

सहाव्यांदा विवाहबद्ध होणार जेनिफर लोपेज आणखी वाचा

25 वर्षांनंतर पुन्हा एकदा नवरी बनणार पूजा बेदी

घटस्फोटच्या तब्बल 16 वर्षांनतर 48 वर्षीय अभिनेत्री पूजा बेदीने बॉयफ्रेण्ड मानेक काँट्रॅक्टर याच्यासोबत साखरपुडा केला असून याचवर्षी या दोघांच्या लग्नाचा …

25 वर्षांनंतर पुन्हा एकदा नवरी बनणार पूजा बेदी आणखी वाचा

किंजल पारिखसोबत विवाहबद्ध झाला हार्दिक पटेल

गुजरात – आपली बालमैत्रिण किंजल पारिखसोबत पाटीदार आंदोलनाचा नेता हार्दिक पटेल लग्नबंधनात अडकला. गुजरातमधील सुरेंद्रनगर जिल्ह्यातील दिग्सार गावातील मंदिरात रविवारी …

किंजल पारिखसोबत विवाहबद्ध झाला हार्दिक पटेल आणखी वाचा

पुन्हा एकदा विवाहबद्ध होणार रजनीकांत यांची कन्या

पुढील महिन्यात दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी सौंदर्या दुसऱ्यांदा विवाहबद्ध होणार आहे. सौंदर्या फेब्रुवारी महिन्यात व्यावसायिक आणि अभिनेता विशागन वनानगामुडी …

पुन्हा एकदा विवाहबद्ध होणार रजनीकांत यांची कन्या आणखी वाचा

लवकरच विवाहबद्ध होणार हार्दिक पटेल

अहमदाबाद : 26-27 जानेवारी रोजी गुजरातचा पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल विवाहबंधनात अडकणार आसल्याची माहिती मिळाली असून सुरतच्या किंजल पटेलसोबत …

लवकरच विवाहबद्ध होणार हार्दिक पटेल आणखी वाचा

लवकरच विवाहबद्ध होणार फरहान अख्तर – शिबानी दांडेकर ?

या वर्षांत विवाहबंधनात अभिनेता फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर हे दोघेही अडकणार असल्याच्या चर्चा आता बी टाऊनमध्ये रंगू लागल्या आहेत. …

लवकरच विवाहबद्ध होणार फरहान अख्तर – शिबानी दांडेकर ? आणखी वाचा

आकाश अंबानी डिसेंबरमध्ये होणार विवाहबद्ध

मुंबई : यावर्षी डिसेंबर उद्योगपती मुकेश अंबानी यांचे थोरले चिरंजीव आकाश अंबानी यांचं शुभमंगल महिन्यात होणार आहे. त्याआधी जून महिन्यात …

आकाश अंबानी डिसेंबरमध्ये होणार विवाहबद्ध आणखी वाचा

मुलीच्या वयाच्या मुलीशी लग्न करणार आजोबा

नवी दिल्ली: आजच्या घडीला आपण अशा अनेक बातम्या वाचल्या आहेत एखादा व्यक्ती आपल्यापेक्षा अर्ध्या वयाच्या मुलीच्या प्रेमात पडतो. तसे पाहिले …

मुलीच्या वयाच्या मुलीशी लग्न करणार आजोबा आणखी वाचा

३० वर्षांच्या लिव्ह-इन रिलेशनशिपनंतर ७६ वर्षांचे आजोबा, ७० वर्षांची आजीचे लग्न

नवी दिल्ली – ३० वर्षे लग्न न करता एकत्र राहिलेल्या जोडप्याने उत्तर प्रदेशमधील मिठौली गावात अखेर वयाची सत्तरी ओलांडल्यानंतर लग्न …

३० वर्षांच्या लिव्ह-इन रिलेशनशिपनंतर ७६ वर्षांचे आजोबा, ७० वर्षांची आजीचे लग्न आणखी वाचा

शाही थाटात पार पडला म्हैसूरच्या युवराजाचा विवाह सोहळा

म्हैसूर – सोमवारी सकाळी राजघराण्याचे युवराज यदुवीर क्रिष्णदत्ता चामराजा वडीयार यांचे शाही लग्न पार पडले. राजस्थानच्या त्रिशीका कुमारी सिंग या …

शाही थाटात पार पडला म्हैसूरच्या युवराजाचा विवाह सोहळा आणखी वाचा

२३ वर्षीय भारतीयाच्या प्रेमात पडली ४१ वर्षीय अमेरिकेन महिला

मुंबई: भारतीय तरूणांच्या प्रेमात अनेक परदेशी महिला पडल्याच्या घटना आपण ऎकल्या असतील. पुन्हा एकदा अशीच घटना घडली असून अहमदाबादमधील एका …

२३ वर्षीय भारतीयाच्या प्रेमात पडली ४१ वर्षीय अमेरिकेन महिला आणखी वाचा

मनमाडची सून होणार डेन्मार्कची फुटबॉलपटू !

नाशिक : स्वर्गातच बांधलेल्या असतात लग्नाच्या गाठी अशी जी म्हण आहे त्याला अनुरूप अशीच एक रेशीमगाठ मनमाडमध्ये बांधली जाणार आहे. …

मनमाडची सून होणार डेन्मार्कची फुटबॉलपटू ! आणखी वाचा