राजनाथ सिंह

चीनच्या कोणत्याही कारवाईला उत्तर देणार, एलएसीवर सैन्य तयार – राजनाथ सिंह

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज राज्यसभेत भारत-चीन सीमेवरील स्थितीची माहिती दिली. संरक्षणमंत्री म्हणाले की, शांतता आणण्यासाठी अनेक करार केले. चीन …

चीनच्या कोणत्याही कारवाईला उत्तर देणार, एलएसीवर सैन्य तयार – राजनाथ सिंह आणखी वाचा

भारताच्या 38 हजार चौरस किमी जमिनीवर चीनचा ताबा, संसदेत राजनाथ सिंह यांची माहिती

पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत चीनसोबत सुरू असलेल्या सीमावादाबाबत मुद्यांवर उत्तर दिले. यावेळी बोलताना …

भारताच्या 38 हजार चौरस किमी जमिनीवर चीनचा ताबा, संसदेत राजनाथ सिंह यांची माहिती आणखी वाचा

‘हे स्विकारले जाणार नाही’, शिवसैनिकांनी मारहाण केलेल्या निवृत्त अधिकाऱ्याची संरक्षणमंत्र्यांनी केली विचारपूस

मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे व्यंगचित्र फॉरवर्ड केल्याने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांना मारहाण केली होती. या …

‘हे स्विकारले जाणार नाही’, शिवसैनिकांनी मारहाण केलेल्या निवृत्त अधिकाऱ्याची संरक्षणमंत्र्यांनी केली विचारपूस आणखी वाचा

राजनाथ सिंह यांनी घेतली इराणच्या संरक्षण मंत्र्यांची भेट, या मुद्यांवर झाली चर्चा

रशियाच्या दौऱ्यानंतर भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे थेट इराणच्या दौऱ्यावर गेले होते. इराणच्या दौऱ्यावर राजनाथ सिंह यांनी तेथील संरक्षण …

राजनाथ सिंह यांनी घेतली इराणच्या संरक्षण मंत्र्यांची भेट, या मुद्यांवर झाली चर्चा आणखी वाचा

भारताला रशिया देणार AK-47 203 ही घातक रायफल; एक मिनिटात झाडल्या जाणार ६०० गोळ्या

मॉस्को: देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सध्या रशियाच्या दौऱ्यावर असून त्यांनी या दरम्यान केलेल्या करारामुळे भारतीय लष्कराच्या शस्त्र क्षमतेत आणखी …

भारताला रशिया देणार AK-47 203 ही घातक रायफल; एक मिनिटात झाडल्या जाणार ६०० गोळ्या आणखी वाचा

आत्मनिर्भर मोहिमेंतर्गत राजनाथ सिंह यांचा मोठा निर्णय; रोखली १०१ संरक्षण उत्पादनांची आयात

नवी दिल्ली – संरक्षण खात्याला आत्मनिर्भर करण्यासाठी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार १०१ …

आत्मनिर्भर मोहिमेंतर्गत राजनाथ सिंह यांचा मोठा निर्णय; रोखली १०१ संरक्षण उत्पादनांची आयात आणखी वाचा

… तर जशास तसे उत्तर दिले जाईल; राजनाथ सिंह यांचा चीनला कठोर शब्दात इशारा

लडाख – आज लेहचा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दौरा करत तेथील परिस्थितीचा आढावाही घेतला. त्यानंतर जवानांना राजनाथ सिंह यांनी …

… तर जशास तसे उत्तर दिले जाईल; राजनाथ सिंह यांचा चीनला कठोर शब्दात इशारा आणखी वाचा

मोदी सरकारचे लष्करातील जवानांना मोठे गिफ्ट; 10 वर्षे सेवा पूर्ण केलेल्या जवानांना मिळणार पेन्शनचा लाभ

नवी दिल्ली- केंद्रातील सत्ताधारी मोदी सरकारने भारतीय लष्करासाठी एक मोठे गिफ्ट दिले असून दहा वर्षांपेक्षा कमी कालावधीत सेवा बजावणा-या सशस्त्र …

मोदी सरकारचे लष्करातील जवानांना मोठे गिफ्ट; 10 वर्षे सेवा पूर्ण केलेल्या जवानांना मिळणार पेन्शनचा लाभ आणखी वाचा

चीनच्या नाकावर टिचून भारताला ‘ब्रह्मास्त्र’ देणार रशिया

मॉस्को – भारत आणि चीनदरम्यान पूर्व लडाखमधील गलवाण येथे झालेल्या चकमकीनंतर सीमेवर तणावाचे वातावरण आहे. याचदरम्यान, लवकरच अत्याधुनिक एअर डिफेन्स …

चीनच्या नाकावर टिचून भारताला ‘ब्रह्मास्त्र’ देणार रशिया आणखी वाचा

चीनची जशास तशी जिरवा, मोदी सरकारचा तिन्ही सैन्य दलांच्या प्रमुखांना आदेश

नवी दिल्ली – पूर्व लडाखमधील गलवाण खोऱ्यात झालेल्या चकमकीनंतर भारत आणि चीनमध्ये निर्माण झालेला तणाव अद्याप कमी झालेला नाही. त्याचबरोबर …

चीनची जशास तशी जिरवा, मोदी सरकारचा तिन्ही सैन्य दलांच्या प्रमुखांना आदेश आणखी वाचा

सर्कशीमध्ये सर्व प्राणी, केवळ एका जोकरची गरज – शरद पवारांनी राजनाथ सिंह यांच्या टीकेला दिले उत्तर

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काही दिवसांपुर्वी कोरोना संसर्गावरून महाराष्ट्र सरकारवर टीका करत येथे सरकारच्या नावाखाली सर्कस सुरू असल्याचे म्हटले …

सर्कशीमध्ये सर्व प्राणी, केवळ एका जोकरची गरज – शरद पवारांनी राजनाथ सिंह यांच्या टीकेला दिले उत्तर आणखी वाचा

राजनाथ सिंह यांच्या शस्त्र पुजनाचे पाक सैन्याने केले समर्थन

विजयादशमीच्या निमित्ताने संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी स्वतः फ्रान्समध्ये जात राफेल विमान घेतले. यावेळी राजनाथ सिंह यांनी पारंपारिक पध्दतीने शस्त्र …

राजनाथ सिंह यांच्या शस्त्र पुजनाचे पाक सैन्याने केले समर्थन आणखी वाचा

दसऱ्याच्या मुहर्तावर भारतात होणार दाखल पहिले राफेल

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आज दसऱ्याच्या शुभमुहर्तावर फ्रांसची राजधानी पॅरिसमध्ये शस्त्रपुजन करणार आहेत. शस्त्रपुजा केल्यानंतर राजनाथ सिंह फ्रांसच्या दसॉ कंपनीकडून अधिकृतरित्या …

दसऱ्याच्या मुहर्तावर भारतात होणार दाखल पहिले राफेल आणखी वाचा

‘विमान प्रवासासाठी इम्रान खान यांना मागावी लागते भीक’

नवी दिल्ली: पंतप्रधान इम्रान खान यांच्या विमान प्रवासासाठीही आर्थिक डबघाईला आलेल्या पाकिस्तानकडे पैसे खर्च करण्याची ऐपत उरली नसल्याची माहिती समोर …

‘विमान प्रवासासाठी इम्रान खान यांना मागावी लागते भीक’ आणखी वाचा

१५ लाख रुपये जमा करण्याचे आश्वासन भाजपने दिलेच नाही

नवी दिल्ली – कधीच लोकांच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करण्याचे आश्वासन भाजपने दिले नसल्याचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी …

१५ लाख रुपये जमा करण्याचे आश्वासन भाजपने दिलेच नाही आणखी वाचा

काँग्रेसची इच्छा असेल तर त्यांनी पाकिस्तानात जाऊन दहशतवाद्यांचे मृतदेह मोजावेत

दिसपूर – भारतीय हवाई दलाने पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी केलेल्या एरियल स्ट्राईकमध्ये किती दहशतवाद्यांचा खात्मा झाला, असा सवाल विरोधक केंद्रातील …

काँग्रेसची इच्छा असेल तर त्यांनी पाकिस्तानात जाऊन दहशतवाद्यांचे मृतदेह मोजावेत आणखी वाचा

काँग्रेसशासित मेघालयामधील स्वैराचार राष्ट्रवादीच्या नेत्याच्या खुनामुळे उघड – राजनाथ सिंह

विलियमनगर – मेघालयमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्याच्या खुनावरून मेघालय सरकारवर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी तोफ डागली. काँग्रेसशासित मेघालयामधील स्वैराचार …

काँग्रेसशासित मेघालयामधील स्वैराचार राष्ट्रवादीच्या नेत्याच्या खुनामुळे उघड – राजनाथ सिंह आणखी वाचा

राजनाथ सिंह यांचा सवाल

कॉंग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पूरग्रस्त गुजरातमधील बनासकाठा भागात दौरा काढला असता त्यांच्यावर दगडफेक झाली आणि जमावाने त्यांना राहुल …

राजनाथ सिंह यांचा सवाल आणखी वाचा