भाजप प्रदेशाध्यक्ष

महाविकास आघाडीतील घटक पक्षांना झोपेच्या गोळ्या घेण्याची गरज – चंद्रकांत पाटील

कोल्हापूर: भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांना टोला लगावत राज्यातील सरकार आता कोसळले या …

महाविकास आघाडीतील घटक पक्षांना झोपेच्या गोळ्या घेण्याची गरज – चंद्रकांत पाटील आणखी वाचा

शेतकऱ्यांचा नेता म्हणवून घेणारे आज आमदारकी मिळणार असे समजताच शांत बसले आहेत

मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राजू शेट्टी यांच्यावर शेतकऱ्यांचा नेता म्हणवून घेणारे आज आमदारकी मिळणार असे समजताच शांत …

शेतकऱ्यांचा नेता म्हणवून घेणारे आज आमदारकी मिळणार असे समजताच शांत बसले आहेत आणखी वाचा

चंद्रकांत पाटील यांचे महाविकास आघाडीला आव्हान; होऊन जाऊ देत पुन्हा एकदा टेस्ट

कोल्हापूर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांनी घेतलेल्या शरद पवारांच्या मुलाखतीवर प्रतिक्रिया देत या मुलाखतीवर त्यांनी टीका …

चंद्रकांत पाटील यांचे महाविकास आघाडीला आव्हान; होऊन जाऊ देत पुन्हा एकदा टेस्ट आणखी वाचा

धारावी कोरोनामुक्त करण्यासाठी संघाने काम केले असून सरकारने याचे श्रेय घेऊ नये

कोल्हापूर : देशभरात कोरोनाचे तांडव सुरु असतानाच आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी अशी ओळख असलेल्या धारावीने या जीवघेण्या कोरोनावर यशस्वीरित्या …

धारावी कोरोनामुक्त करण्यासाठी संघाने काम केले असून सरकारने याचे श्रेय घेऊ नये आणखी वाचा

सध्या फडणवीस हे दररोज राज्याच्या वेगवेगळ्या भागात फिरतात, तर मुख्यमंत्री मातोश्री बाहेरच पडत नाही

पुणे: मंगळवारी पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका केली …

सध्या फडणवीस हे दररोज राज्याच्या वेगवेगळ्या भागात फिरतात, तर मुख्यमंत्री मातोश्री बाहेरच पडत नाही आणखी वाचा

चंद्रकांत पाटलांची पंकजा मुंडेंबाबत महत्त्वाची घोषणा; केंद्रात मिळणार मोठी जबाबदारी

मुंबई – भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज पंकजा मुंडे यांना केंद्रात मोठी जबाबदारी मिळणार असल्याची घोषणा केली. पंकजा मुंडेंना …

चंद्रकांत पाटलांची पंकजा मुंडेंबाबत महत्त्वाची घोषणा; केंद्रात मिळणार मोठी जबाबदारी आणखी वाचा

फडणवीस असते तर अवघ्या दोन तासात सोडवले असते प्रश्न – चंद्रकांत पाटील

मुंबई – भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. आम्ही तुमच्यात …

फडणवीस असते तर अवघ्या दोन तासात सोडवले असते प्रश्न – चंद्रकांत पाटील आणखी वाचा

मुंबई महापालिकेच्या ११ कोटींच्या वर्क ऑर्डर तब्बल ६ कोटींचा घोटाळा; चंद्रकांत पाटील यांचा आरोप

मुंबई – देशात कोरोनाचा प्रवेश झाल्यानंतर देशात कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या महाराष्ट्रातील आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ …

मुंबई महापालिकेच्या ११ कोटींच्या वर्क ऑर्डर तब्बल ६ कोटींचा घोटाळा; चंद्रकांत पाटील यांचा आरोप आणखी वाचा

दिल्ली प्रदेशाध्यक्ष पदावरुन मनोज तिवारींची उचलबांगडी

नवी दिल्ली: भारतीय जनता पक्षाने मंगळवारी अनेक राज्यांचे प्रदेशाध्यक्ष नियुक्त केले असून त्यात दिल्लीच्या प्रदेशाध्यक्ष पदावरुन खासदार मनोज तिवारी यांची …

दिल्ली प्रदेशाध्यक्ष पदावरुन मनोज तिवारींची उचलबांगडी आणखी वाचा

हिमाचल भाजप अध्यक्षांचा पीपीई कीट घोटाळ्याप्रकरणी राजीनामा

शिमला : देशावर ओढावलेल्या कोरोनाच्या संकटादरम्यान हिमाचल प्रदेशमध्ये पीपीई किटचा घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. हिमाचल प्रदेश भाजप अध्यक्ष राजीव …

हिमाचल भाजप अध्यक्षांचा पीपीई कीट घोटाळ्याप्रकरणी राजीनामा आणखी वाचा

चंद्रकांतदादांचे कोल्हापूरात काळे मास्क घालून महाराष्ट्र बचाव आंदोलन

कोल्हापूर : भाजपच्यावतीने शुक्रवारी सकाळी कोरोनाच्या संकटाशी सामना करण्यात अपयश आल्याचा निषेध करत आंदोलन करण्यात आले. आपल्या निवासस्थानासमोर भाजपचे प्रदेशाध्यक्ष …

चंद्रकांतदादांचे कोल्हापूरात काळे मास्क घालून महाराष्ट्र बचाव आंदोलन आणखी वाचा

चंद्रकांत पाटील यांचे भाजपसाठी शून्य योगदान; एकनाथ खडसेंचा पलटवार

मुंबई : काहीवेळा पूर्वीच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंना विधान परिषदेचे तिकीट का मिळाले नाही …

चंद्रकांत पाटील यांचे भाजपसाठी शून्य योगदान; एकनाथ खडसेंचा पलटवार आणखी वाचा

नाथाभाऊंचे तिकीट केंद्रीय समितीनेच कापले – चंद्रकांत पाटील

मुंबई – राष्ट्रीय स्वयंसेवक संघापासून प्रेरणा घेत भारतीय जनता पक्ष काम करतो. संघाच्या विचारसारणीमध्ये जशा वैचारिक गोष्टी आहेत, तशीच कार्यपद्धती …

नाथाभाऊंचे तिकीट केंद्रीय समितीनेच कापले – चंद्रकांत पाटील आणखी वाचा

भाजप सरकारच्या काळातच झाला होता ‘सावकारी कर्जमाफी’चा निर्णय

पुणे – शेतकऱ्यांची सावकारी कर्जे राज्य सरकारने माफ केल्याबद्दल मी महाविकास आघाडी सरकारचे अभिनंदन करतो. पण भाजप सरकारच्या काळातच हा …

भाजप सरकारच्या काळातच झाला होता ‘सावकारी कर्जमाफी’चा निर्णय आणखी वाचा

माझ्यावर पीएचडी करण्यासाठी चंद्रकांत पाटलांना 10-12 वर्षे लागतील : शरद पवार

मुंबई : युवकांमध्ये देशाचे भवितव्य घडवण्याची ताकद असल्यामुळे तरुणांना संधी मिळालीच पाहिजे. याबाबत माझे स्पष्ट मत आहे की पुन्हा कॉलेजमध्ये …

माझ्यावर पीएचडी करण्यासाठी चंद्रकांत पाटलांना 10-12 वर्षे लागतील : शरद पवार आणखी वाचा

इंदुरीकरांनी ते वक्तव्य करायला नको होते – चंद्रकांत पाटील

मुंबई – राज्यात प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी केलेल्या वक्तव्यावरून नवा वाद उफाळून आला आहे. या वक्तव्यावरून मागील दोन तीन …

इंदुरीकरांनी ते वक्तव्य करायला नको होते – चंद्रकांत पाटील आणखी वाचा

डिसेंबरमध्ये राज्यात होणार मध्यावधी निवडणुका – चंद्रकांत पाटील

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पडले तर डिसेंबरमध्ये मध्यावधी निवडणूक होऊ शकेल, असे भाकीत भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील …

डिसेंबरमध्ये राज्यात होणार मध्यावधी निवडणुका – चंद्रकांत पाटील आणखी वाचा

मेगाभरती ही चूकच… चंद्रकांत पाटीलांचे धक्कादायक वक्तव्य

पुणे : पिंपरी-चिंचवडमधील भाजप मेळाव्यात मेगाभरती ही चूकच, असल्याचे धक्कादायक वक्तव्य करून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. चंद्रकांत पाटील …

मेगाभरती ही चूकच… चंद्रकांत पाटीलांचे धक्कादायक वक्तव्य आणखी वाचा