पंतप्रधान मोदी

लोकांनी विचारले वाढदिवसाचे गिफ्ट काय हवे ?, पंतप्रधानांनी दिली लांबलचक यादी

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काल 70वा वाढदिवस होता. या निमित्ताने भाजपने देशभरात विविध कार्यक्रम केले. सोशल मीडियावर देश-विदेशातील अनेक प्रसिद्ध व्यक्ती …

लोकांनी विचारले वाढदिवसाचे गिफ्ट काय हवे ?, पंतप्रधानांनी दिली लांबलचक यादी आणखी वाचा

चीनने आपल्या सैनिकांना मारल्यानंतर पंतप्रधानांनी त्यांच्याकडून 5,521 कोटींचे कर्ज घेत ‘सडेतोड’ उत्तर दिले – ओवैसी

खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी चीनच्या मुद्यावरून केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. एका बातमीचा संदर्भ देत गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर सरकारने …

चीनने आपल्या सैनिकांना मारल्यानंतर पंतप्रधानांनी त्यांच्याकडून 5,521 कोटींचे कर्ज घेत ‘सडेतोड’ उत्तर दिले – ओवैसी आणखी वाचा

पंतप्रधान मोदींचा ७० वा वाढदिवस सेवा सप्ताह म्हणून साजरा

पंतप्रधान मोदी यांनी वयाची ७० वर्षे आज म्हणजे १७ सप्टेंबरला पूर्ण केली असून त्याचा वाढदिवस भाजप देशभर सेवा सप्ताह म्हणून …

पंतप्रधान मोदींचा ७० वा वाढदिवस सेवा सप्ताह म्हणून साजरा आणखी वाचा

‘स्वतःचे प्राण स्वतः वाचवा, पंतप्रधान मोरासोबत व्यस्त आहेत’

आजपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे. त्याआधी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका …

‘स्वतःचे प्राण स्वतः वाचवा, पंतप्रधान मोरासोबत व्यस्त आहेत’ आणखी वाचा

दावा; मोदींपासून ते उद्धव ठाकरेंपर्यंत 10 हजार भारतीयांची हेरगिरी करत आहे चीन

भारत-चीनमध्ये एलएसीवर तणावाची स्थिती असून, युद्ध सदृश्यस्थिती निर्माण झाली आहे. चीन एका बाजूला शांततेची भूमिका दर्शवत आहे तर, दुसऱ्या बाजूला …

दावा; मोदींपासून ते उद्धव ठाकरेंपर्यंत 10 हजार भारतीयांची हेरगिरी करत आहे चीन आणखी वाचा

चीनने आपली जमीन घेणे, हे देखील ‘Act of God’ का ?, राहुल गांधींचा सरकारवर हल्ला

भारत-चीनमध्ये सीमेवर सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींनी केंद्र सरकारवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. चीनने आपली …

चीनने आपली जमीन घेणे, हे देखील ‘Act of God’ का ?, राहुल गांधींचा सरकारवर हल्ला आणखी वाचा

पंतप्रधानांनी लाँच केले E-GOPALA अ‍ॅप, शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा

केंद्र सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यासाठी वारंवार पावले उचलत आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एक नवीन अ‍ॅप लाँच केले …

पंतप्रधानांनी लाँच केले E-GOPALA अ‍ॅप, शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा आणखी वाचा

ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचारतही पंतप्रधान मोदींचा जलवा

अमेरिकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून, येत्या नोव्हेंबरमध्ये महिन्यात येथे निवडणुका होणार आहेत. रिपब्लिकन पार्टीकडून पुन्हा एकदा राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प …

ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचारतही पंतप्रधान मोदींचा जलवा आणखी वाचा

आतापर्यंत बचत आणि लिलावातून मिळालेले इतके कोटी मोदींनी केले दान

कोरोना व्हायरस संकटाच्या काळात गरजूंना मदत करण्यासाठी पीएम केअर्स फंडची सुरुवात करण्यात आली होती. या फंडच्या ऑडिटेड अकाउंटमध्ये पहिले दान …

आतापर्यंत बचत आणि लिलावातून मिळालेले इतके कोटी मोदींनी केले दान आणखी वाचा

राहुल गांधींनी वाचला पंतप्रधान मोदी निर्मित आपत्तींचा पाढा, म्हणाले…

देशातील कोरोनाग्रस्तांचा दिवसेंदिवस वाढत चाललेला आकडा आणि मागील अनेक दशकानंतर तब्बल -23.9 टक्क्यांनी घसरलेला जीडीपीचा दर भारतीय अर्थव्यवस्थेची सध्याची भयावह …

राहुल गांधींनी वाचला पंतप्रधान मोदी निर्मित आपत्तींचा पाढा, म्हणाले… आणखी वाचा

मोदींनी आग्रह केल्यास धोनी टी-20 वर्ल्ड कप खेळू शकतो – शोएब अख्तर

दिग्गज क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनीने 15 ऑगस्टला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर केली होती. मागील अनेक महिन्यांपासून त्याच्या निवृत्तीच्या चर्चा सुरू …

मोदींनी आग्रह केल्यास धोनी टी-20 वर्ल्ड कप खेळू शकतो – शोएब अख्तर आणखी वाचा

नकाशा वादानंतर नेपाळच्या पंतप्रधानांनी पहिल्यांदाच साधला मोदींशी संवाद

नेपाळसोबत मागील अनेक दिवसांपासून सीमावादामुळे तणाव निर्माण झाला आहे. नकाशा वादानंतर आज पहिल्यांदाच नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी आज …

नकाशा वादानंतर नेपाळच्या पंतप्रधानांनी पहिल्यांदाच साधला मोदींशी संवाद आणखी वाचा

लोकलसाठी वोकल होणे गरजेचे, उद्योग जगताला पंतप्रधान मोदींचा मंत्र

कोरोना व्हायरस महामारी संकटाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सच्या (आयसीसी) कोलकत्ता येथील विशेष कार्यक्रमाला संबोधित केले. …

लोकलसाठी वोकल होणे गरजेचे, उद्योग जगताला पंतप्रधान मोदींचा मंत्र आणखी वाचा

जाणून घ्या काय आहे ई-ग्रामस्वराज आणि स्वामित्व योजना

पंचायती राज दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फ्रेंसिंगच्या माध्यमातून देशभरातील सरपंचांना संबोधित केले. यावेळी मोदींनी ई-ग्रामस्वराज पोर्टल आणि …

जाणून घ्या काय आहे ई-ग्रामस्वराज आणि स्वामित्व योजना आणखी वाचा

फॅक्ट चेक : खरचं मोदी देत आहेत का 400 रुपये टॉकटाईम ?

कोरोना व्हायरसमुळे लोकांनी घरातून बाहेर पडणे बंद केले आहे. त्यामुळे मोबाईलवर मेसेजद्वारे जवळच्या व्यक्तीच्या संपर्कात राहत आहेत. मात्र यासोबतच फेक …

फॅक्ट चेक : खरचं मोदी देत आहेत का 400 रुपये टॉकटाईम ? आणखी वाचा

यामुळे पंतप्रधान मोदींनी ‘कुली नंबर 1’ च्या टीमचे केले कौतूक

अभिनेता वरूण धवन आणि सारा अली खान यांचा आगामी चित्रपट ‘कुली नंबर 1’ साठीच्या टीमसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खास …

यामुळे पंतप्रधान मोदींनी ‘कुली नंबर 1’ च्या टीमचे केले कौतूक आणखी वाचा

चंद्रायानाचे लँडिंग मोदींसोबत पाहणार ही शेतकरी कन्या

येत्या ७ सप्टेंबरला भारताचे इस्रोने प्रक्षेपित केलेले चांद्रयान २ चंद्राच्या पृष्ठभागावर लँड होत असून या ऐतिहासिक क्षणाचा लाइव टेलीकास्ट पंतप्रधान …

चंद्रायानाचे लँडिंग मोदींसोबत पाहणार ही शेतकरी कन्या आणखी वाचा

देशाच्या इतिहासात प्रथमच १०.७४ कोटी कुटुंबाना पंतप्रधान लिहिणार पत्र

भारताच्या इतिहासात प्रथमच पंतप्रधान देशातील १० कोटी ७४ लाख कुटुंबाना पत्र पाठविणार असून हे परिवार महत्वाकांक्षी आयुष्मान भारत योजनेचे लाभार्थी …

देशाच्या इतिहासात प्रथमच १०.७४ कोटी कुटुंबाना पंतप्रधान लिहिणार पत्र आणखी वाचा