धर्मांतर

Goa : जे लोक ख्रिश्चन धर्म सोडून हिंदू झाले ते थाटामाटात साजरा करत आहेत गणेशोत्सव, पाच दिवस बंद केली मासेमारी

काकरा – गोव्यातील मच्छिमारांचे गाव असलेल्या काकरा गावात सध्या गणेशोत्सव जोरात सुरू आहे. या गावात ख्रिश्चन धर्मातील कॅथलिक पंथ आणि …

Goa : जे लोक ख्रिश्चन धर्म सोडून हिंदू झाले ते थाटामाटात साजरा करत आहेत गणेशोत्सव, पाच दिवस बंद केली मासेमारी आणखी वाचा

चमत्कारिक उपचाराच्या नावाखाली शिखांचे जबरदस्तीने धर्मांतर… अकाल तख्तच्या जथेदारांचा ख्रिश्चन मिशनऱ्यांवर मोठा आरोप

अमृतसर : अकाल तख्तचे जथेदार ग्यानी हरप्रीत सिंग यांनी ख्रिश्चन मिशनऱ्यांवर जबरदस्तीने धर्मांतर केल्याचा आरोप केला आहे. यापुढे अशा प्रथा …

चमत्कारिक उपचाराच्या नावाखाली शिखांचे जबरदस्तीने धर्मांतर… अकाल तख्तच्या जथेदारांचा ख्रिश्चन मिशनऱ्यांवर मोठा आरोप आणखी वाचा

7 लाखांत शीख, 6 लाखांत पंजाबी, 5 लाखांत ब्राह्मण! महाराष्ट्रात हिंदू मुलींच्या धर्मांतरासाठी रेट कार्ड, नितेश राणेंचा दावा

मुंबई : धर्मांतरविरोधी कायदा असूनही महाराष्ट्रात त्याचा प्रसार झपाट्याने होत आहे. राज्यात हिंदू मुलींना धर्मांतराच्या बदल्यात मोठी रक्कम दिली जात …

7 लाखांत शीख, 6 लाखांत पंजाबी, 5 लाखांत ब्राह्मण! महाराष्ट्रात हिंदू मुलींच्या धर्मांतरासाठी रेट कार्ड, नितेश राणेंचा दावा आणखी वाचा

ड्रग्ज प्रकरणांवर सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य

डेहरादून – मुख्य महानगरदंडाधिकाऱ्यांनी शुक्रवारी क्रूझवरील ड्रग्ज पार्टीप्रकरणी अटकेत असलेला बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान याचा जामीन …

ड्रग्ज प्रकरणांवर सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य आणखी वाचा

धर्मांतरण प्रकरण; यवतमाळच्या धीरज जगतापच्या उत्तर प्रदेश एटीएसने आवळल्या मुसक्या

कानपूर : सध्या धर्मांतराचा विषय उत्तर प्रदेशमध्ये चर्चेत असतानाच आता या प्रकरणात आणखीन एक अटक उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाने …

धर्मांतरण प्रकरण; यवतमाळच्या धीरज जगतापच्या उत्तर प्रदेश एटीएसने आवळल्या मुसक्या आणखी वाचा

उत्तर प्रदेशातील धर्मांतर रॅकेट; उद्धव ठाकरेंना अतुल भातखळकर यांचा सवाल

मुंबई – काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेश एटीएसने धर्मांतर रॅकेटचा पर्दाफाश केला होता. याप्रकरणी एटीएसने कारवाई करत दोघांना अटक केल्यानंतर आता …

उत्तर प्रदेशातील धर्मांतर रॅकेट; उद्धव ठाकरेंना अतुल भातखळकर यांचा सवाल आणखी वाचा

उत्तर प्रदेशात धर्मांतर रॅकेटचा पर्दाफाश; दोघांना अटक

लखनौ – उत्तर प्रदेश पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) धर्मांतर रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. मुफ्ती काझी जहांगीर कासमी आणि मोहम्मद …

उत्तर प्रदेशात धर्मांतर रॅकेटचा पर्दाफाश; दोघांना अटक आणखी वाचा

तिसऱ्या पत्नीच्या धर्मांतराबाबत राहुल महाजनचा खुलासा

भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचा मुलगा राहुल महाजन हा त्याच्या खासगी आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असतो. राहुलने दोन लग्न अपयशी …

तिसऱ्या पत्नीच्या धर्मांतराबाबत राहुल महाजनचा खुलासा आणखी वाचा

लव्ह जिहाद कायद्यांतर्गत उत्तर प्रदेशमध्ये झाली पहिली अटक: हिंदू मुलीसोबत पळाला होता मुस्लिम तरुण

लखनऊ – उत्तर प्रदेशात लव्ह जिहाद विरोधात नवीन अध्यादेश लागू करण्यात आला असून बरेलीमध्ये या अध्यादेशातंर्गत तीन दिवसांपूर्वी पहिला एफआयआर …

लव्ह जिहाद कायद्यांतर्गत उत्तर प्रदेशमध्ये झाली पहिली अटक: हिंदू मुलीसोबत पळाला होता मुस्लिम तरुण आणखी वाचा

वाजिद खानच्या पत्नीचा कुटुंबियांवर आरोप, धर्म बदलण्यासाठी दिला त्रास!

याचवर्षी संगीतकार जोडी साजिद-वाजिद जोडीतील वाजिद खान याचे निधन झाले. या वेदनेतून त्यांची पत्नी कमालरूख खान अद्याप बाहेर येऊ शकली …

वाजिद खानच्या पत्नीचा कुटुंबियांवर आरोप, धर्म बदलण्यासाठी दिला त्रास! आणखी वाचा

धर्मांतराबाबत अलाहाबाद उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली – फक्त विवाह करण्यासाठी धर्मातर करणे वैध नसल्याचा महत्त्वपूर्ण निकाल अलाहाबाद न्यायालयाने देत दोन वेगळ्या धर्माच्या दांपत्याची याचिका …

धर्मांतराबाबत अलाहाबाद उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय आणखी वाचा

पाकमध्ये पुन्हा एकदा हिंदु मुलीचे जबरस्तीने धर्मांतर

इस्लामाबाद – पाकिस्तानच्या सिंध प्रांतात रेणुका कुमारी नावाच्या हिंदू मुलीचे अपहरण करुन जबरदस्तीने धर्मांतर केल्याचा प्रकार शनिवारी उघडकीस आला. पाकिस्तानमधील …

पाकमध्ये पुन्हा एकदा हिंदु मुलीचे जबरस्तीने धर्मांतर आणखी वाचा

धर्म सोडणा-यांमध्ये महाराष्ट्र अव्वल

नवी दिल्ली – भारतात नास्तिकांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचा प्यू रिसर्च सेंटरचा दावा २०११ च्या जनगणनेच्या अहवालाने खोटा ठरविला असून …

धर्म सोडणा-यांमध्ये महाराष्ट्र अव्वल आणखी वाचा

आदिवासी लोकांच्या बळजबरी धर्मांतरणाचा प्रयत्न

नाशिक – नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यात पाळे खुर्दच्या सरपंच इंदूबाई पवार व पंचायत सदस्य विलास पवार यांच्यासह सहा जणांनी येथे …

आदिवासी लोकांच्या बळजबरी धर्मांतरणाचा प्रयत्न आणखी वाचा