दक्षिण कोरिया

संपुष्टात येणार किम जोंगची बादशाहत! दक्षिण कोरियाने चॅलेंज देऊन वाढवले टेंशन

दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया यांच्यातील युद्ध सर्वश्रुत आहे. पण आता हा लढा अण्वस्त्र हल्ल्यापर्यंत पोहोचला आहे. अमेरिकन आण्विक सक्षम …

संपुष्टात येणार किम जोंगची बादशाहत! दक्षिण कोरियाने चॅलेंज देऊन वाढवले टेंशन आणखी वाचा

आठवड्याला 52 तासांपेक्षा अधिक काम केल्यास केसांवर होतात हे परिणाम

शहरातील लोकांच्या अनेक समस्येंपैकी एक समस्या म्हणजे केस गळणे ही आहे. 25 पार केल्यानंतर मोठ्या प्रमाणात केस गळण्यास सुरूवात होते. …

आठवड्याला 52 तासांपेक्षा अधिक काम केल्यास केसांवर होतात हे परिणाम आणखी वाचा

शास्त्रज्ञांनी विकसित केलेल्या या नव्या पद्धतीमुळे 30 मिनिटांत कोरोनाचे निदान शक्य

नवी दिल्ली – विविध देशांतील शास्त्रज्ञ संपूर्ण जगावर ओढावलेल्या कोरोना संकटाचा बिमोड करणारी लस शोधण्यात गुंतलेले असतानाच आता लवकरात लवकर …

शास्त्रज्ञांनी विकसित केलेल्या या नव्या पद्धतीमुळे 30 मिनिटांत कोरोनाचे निदान शक्य आणखी वाचा

उत्तर कोरियाच्या हुकुमशहाने चक्क ‘या’ देशाची मागितली माफी

उत्तर कोरियाच्या सैनिकांद्वारे दक्षिण कोरियाच्या नागरिकाची हत्या करण्यात आली होती. आता या प्रकरणात ही घटना अपमानास्पद असल्याचे म्हणत उत्तर कोरियाच्या …

उत्तर कोरियाच्या हुकुमशहाने चक्क ‘या’ देशाची मागितली माफी आणखी वाचा

दक्षिण कोरियाचा दावा; हुकुमशाह किम जोंग उन कोमामध्ये

सेऊल – उत्तर कोरियाचे हुकुमशाह किम जोंग उन हे गेल्या काही काळापासून चर्चेच्या माध्यमांमध्ये होते. किम जोंग कधी त्यांच्या प्रकृतीवरुन …

दक्षिण कोरियाचा दावा; हुकुमशाह किम जोंग उन कोमामध्ये आणखी वाचा

दक्षिण कोरियातील संशोधकांचे संशोधन; घरातच कोरोनाची लागण होण्याचा सर्वाधिक धोका

नवी दिल्ली – ओढावलेल्या कोरोना संकटामुळे संपूर्ण जग एकाप्रकारे थांबले आहे. त्याचबरोबर जगभरातील बाधितांची संख्या वाढतच आहे. तसेच कोरोनाची लागण …

दक्षिण कोरियातील संशोधकांचे संशोधन; घरातच कोरोनाची लागण होण्याचा सर्वाधिक धोका आणखी वाचा

… म्हणून टीक-टॉकला ठोठावण्यात आला 1 कोटींचा दंड

शॉर्ट व्हिडीओ अ‍ॅप टीक-टॉकवर भारतात बंदी घालण्यात आली आहे. असे युजर्स डेटा आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणामुळे करण्यात आले आहे. आता …

… म्हणून टीक-टॉकला ठोठावण्यात आला 1 कोटींचा दंड आणखी वाचा

किमच्या निर्दयी बहिणीने दक्षिण कोरियाला दिली हल्ल्याची धमकी

प्योंगयांग : दक्षिण कोरियाविरूद्ध लष्करी कारवाईची धमकी उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन याची बहीण किम यो जोंग हिने दिली …

किमच्या निर्दयी बहिणीने दक्षिण कोरियाला दिली हल्ल्याची धमकी आणखी वाचा

दक्षिण कोरियावर नाराज उत्तर कोरिया, तोडले सैन्य आणि राजकीय संबंध

उत्तर कोरियाने आपला प्रतिस्पर्धी देश दक्षिण कोरियाबरोबर सर्व सैन्य आणि राजकीय संबंध तोडण्याचा निर्णय घेतला आहे. दक्षिण कोरियाच्या सीमेवरून उत्तर …

दक्षिण कोरियावर नाराज उत्तर कोरिया, तोडले सैन्य आणि राजकीय संबंध आणखी वाचा

आता चीन नव्हे तर हा देश करणार रॅपिड टेस्ट किट्सचा पुरवठा

नवी दिल्ली : चीनने भारताला दुय्यम दर्जाचे रॅपिड टेस्ट किट दिल्यानंतर आता दक्षिण कोरियाकडून किट घेण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला …

आता चीन नव्हे तर हा देश करणार रॅपिड टेस्ट किट्सचा पुरवठा आणखी वाचा

कोरोना : दक्षिण कोरिया भारताला पाठवणार 5 लाख टेस्ट किट

कोरोना व्हायरस महामारीच्या पार्श्वभुमीवर दक्षिण कोरियाची राजधानी सिओल येथील भारतीय दुतावास आणि मेसर्स ह्युमेसिस लिमिटेडमध्ये इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चला …

कोरोना : दक्षिण कोरिया भारताला पाठवणार 5 लाख टेस्ट किट आणखी वाचा

दक्षिण कोरियात ‘रुग्ण 31’ मुळे 5 हजार जणांना झाला कोरोनाचा संसर्ग

कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातलेले आहे. चीनच्या जवळच असलेल्या दक्षिण कोरिया देखील या व्हायरसच्या प्रसारापासून वाचलेला नाही. दक्षिण कोरिया हा …

दक्षिण कोरियात ‘रुग्ण 31’ मुळे 5 हजार जणांना झाला कोरोनाचा संसर्ग आणखी वाचा

विना लॉकडाऊन या देशाने अशी केली कोरोनावर मात

चीनमधून पसरलेल्या कोरोना व्हायरसने आज महामारीचे रुप धारण केले आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये या व्हायरसने थैमान घातले आहे. मात्र चीनच्या …

विना लॉकडाऊन या देशाने अशी केली कोरोनावर मात आणखी वाचा

या देशात महिला चालवत आहेत ‘नो मॅरिज वूमन’ अभियान

दक्षिण कोरिया आणि जापानमध्ये महिला लग्न करत नसल्याने आर्थिक संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. येथे महिलांचे असे अनेक समूह आहेत …

या देशात महिला चालवत आहेत ‘नो मॅरिज वूमन’ अभियान आणखी वाचा

उज्ज्वल भविष्यासाठी मृत्युचा अनुभव घेत आहेत हे लोक

सियोल – जीवन चांगले समजण्यासाठी दक्षिण कोरियामधील लोक मृत्युचा भास करुन घेत आहेत. गेल्या सात वर्षांत सुमारे 25,000 लोक जिवंत …

उज्ज्वल भविष्यासाठी मृत्युचा अनुभव घेत आहेत हे लोक आणखी वाचा

सोशल मीडियावरील ट्रोल झाल्यामुळे पॉप स्टारची आत्महत्या

सियोल : सध्याच्या घडीला सोशल मीडिया हे एक प्रकारचे व्यसन झाले असल्यामुळे आपल्यामधील अनेकजण सोशल मीडियाच्या दुष्परिणामांकडे नेहमीच दुर्लक्ष करतात. …

सोशल मीडियावरील ट्रोल झाल्यामुळे पॉप स्टारची आत्महत्या आणखी वाचा

आता दक्षिण कोरियात रिलीज होणार ‘अंधाधून’

आयुष्मान खुराणा, तब्बूचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेता ‘अंधाधून’ हा चित्रपट आता दक्षिण कोरियातही रिलीज करण्यात येणार आहे. २०१८ साली प्रदर्शित …

आता दक्षिण कोरियात रिलीज होणार ‘अंधाधून’ आणखी वाचा

रशिया बनला पबजीचा पहिला ‘जगतजेत्ता’

सध्या सर्वच वयोगटामध्ये ‘पबजी’ या ऑनलाइन मल्टीप्लेअर गेमचे प्रचंड क्रेझ आहे. पबजीने केवळ भारतातच नव्हे तर अवघ्या जगभरात धुमाकूळ घातला …

रशिया बनला पबजीचा पहिला ‘जगतजेत्ता’ आणखी वाचा