Ponniyin Selvan : दुहेरी भूमिकेत ऐश्वर्या रायचे पडद्यावर जबरदस्त पुनरागमन, महाराणीच्या लूकमध्ये दिसले सौंदर्य
अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन चार वर्षांनंतर दिग्दर्शक मणिरत्नमच्या पोन्नियिन सेल्वन या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. या चित्रपटात ती …