सध्या सोशल मीडियात होत आहे ए. आर. रहमान यांच्या फोटोची


आपल्या ए. आर. रहमान हे नाव तर आपल्या सगळ्याच्या परिचयाचे आहे. त्यांची नव्याने ओळख करुन द्यायला नको. देशात तर देशात पण परदेशातही त्यांचा नावलौकिक आहे. सायरा बानो यांच्याशी रहमान यांचे लग्न झाले असून त्यांना तीन अप्तय आहेत. पण रहमान हे स्वतःहून कधीच आपल्या स्वतःबद्दल बोलताना कधीच दिसत नाही. पण ते सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या कुटुंबियांसोबतचे फोटो अनेकदा शेअर करत असतात. त्यातच नुकताच त्यांनी आपल्या इंस्टाग्रामवर आपल्या पत्नीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे.

View this post on Instagram

With my super stylist😀

A post shared by @ arrahman on


या सेल्फीमध्ये पत्नीसोबत निळ्या रंगाचे जॅकेट, आकाशी रंगाची टाय अशा टिपीकल कलाकाराला शोभणाऱ्या लूकमध्ये असणारे रहमान दिसत आहेत. त्यांनी या फोटोला ‘वीथ माय सुपर स्टायलिस्ट’ अशी कॅप्शन दिली आहे. म्हणेजच स्टाइलबद्दल मला शिकवणाऱ्या पत्नीबरोबरचा हा फोटो आहे असे या फोटोतून त्यांना सांगायचे आहे. या फोटोवर अनेक चाहत्यांनी कमेंट करुन दोघेही खूप छान दिसत असल्याचे म्हटले आहे.


रहमान यांनी असाच एक फोटो काही दिवसांपूर्वी पोस्ट करत ते निर्माते भारत बाला यांच्यासाठी प्रमोशनल व्हिडिओ शूट करत असल्याचे म्हटले होते.

Leave a Comment