अजब गजब

चक्क चालत्या बाइकवर महिलेची प्रसुती

वेळेवर रुग्णवाहिका न मिळाल्याने उत्तर प्रदेशच्या चित्रकूट जिल्ह्यात एका गर्भवती महिलेची चक्क धावत्या बाइकवर प्रसुती झाल्याची घटना समोर आली आहे. …

चक्क चालत्या बाइकवर महिलेची प्रसुती आणखी वाचा

भारतामध्ये एक नाही तर अनेक आहेत ताजमहाल!

भारतामध्ये आग्रा येथे असणारा ताजमहाल मुघल सम्राट शाहजहान याने त्याची प्रिय पत्नी मुमताज महल हिचे स्मारक म्हणून बनवविला. हे स्मारक …

भारतामध्ये एक नाही तर अनेक आहेत ताजमहाल! आणखी वाचा

चार वर्षे वयाच्या मुलाचा, आपण प्रिन्सेस डायनाचा अवतार असल्याचा दावा !

ऑस्ट्रेलियन टीव्ही प्रेझेंटर डेव्हिड कॅम्पबेल यांच्या चार वर्षीय मुलाने, बिलीने गेल्या काही काळामध्ये सर्वांनाच थक्क करून सोडले आहे. वास्तविक बिलीला …

चार वर्षे वयाच्या मुलाचा, आपण प्रिन्सेस डायनाचा अवतार असल्याचा दावा ! आणखी वाचा

अरे देवा…! या 10 वर्षीय मुलीच्या डोळ्यातून निघत आहेत चक्क खडे!

जळगाव – जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील पिलखोड गावात एका 10 वर्षीय मुलीच्या डोळ्यातून हरभऱ्याच्या आकाराचे खडे निघत असल्याचा आश्चर्यकारक प्रकार …

अरे देवा…! या 10 वर्षीय मुलीच्या डोळ्यातून निघत आहेत चक्क खडे! आणखी वाचा

डॉक्टरांनी महिलेच्या कानातून काढली जिवंत पाल

एक भलताच प्रकार थायलंडची राजधानी असलेल्या बँकॉकमध्ये समोर आला आहे. एका रुग्ण महिलेच्या कानातून तेथील स्थानिक डॉक्टर वरन्या नगांथावी यांनी …

डॉक्टरांनी महिलेच्या कानातून काढली जिवंत पाल आणखी वाचा

शॉक लागून मरण पावलेला तरुण झाला पुन्हा जिवंत!

आपण अनेक चित्रपटात एखादी व्यक्ती मरण पावल्यावर जिवंत झाल्याचे सर्रास पाहिले असेल. पण एखाद्या चित्रपटाच्य दृश्याला शोभेल अशी आश्चर्यकारक घटना …

शॉक लागून मरण पावलेला तरुण झाला पुन्हा जिवंत! आणखी वाचा

जपानी तरुणीने सुंदर दिसण्यासाठी खर्च केले कोट्यावधी रुपये खर्च

टोकियो – आपल्या लहाणपणी फक्त तू सुंदर दिसत नाही एवढेच जपानच्या सुबाकी तोमोमी या तरुणीला तिच्या आईने म्हटले होते. आपल्या …

जपानी तरुणीने सुंदर दिसण्यासाठी खर्च केले कोट्यावधी रुपये खर्च आणखी वाचा

गेल्या 70 वर्षात नॉर्वेमधील या शहरात झाला नाही कोणाचाही मृत्यू

आज आम्ही तुम्हाला अशा एका शहराबद्दल सांगणार आहोत, जिथे मागील 70 वर्षात कोणाचाही मृत्यू झालेला नाही. वाटले ना आश्चर्य ! …

गेल्या 70 वर्षात नॉर्वेमधील या शहरात झाला नाही कोणाचाही मृत्यू आणखी वाचा

बिहारमध्ये एक लाख रुपये कर्ज घेऊन बांधले हवा-हवाई टॉयलेट

बेगुसराय – बिहारच्या बेगुसराय जिल्ह्यातील हे छायाचित्र असून १८ फूट उंचावरील स्वच्छतागृहात येथील लोकांना शिडी लावून जावे लागते. येथील बछवाडा …

बिहारमध्ये एक लाख रुपये कर्ज घेऊन बांधले हवा-हवाई टॉयलेट आणखी वाचा

तुम्ही पाहिला आहे 20 नंबरचा ‘महाबूट’?

सर्व साधारणपणे आपल्याकडे जास्तीत जास्त 12 नंबरचा बूट किंवा चप्पल पाहिली असेल पण बुलडाणा जिल्ह्यातील बोथा-काजी या गावातील सुरेश गावडे …

तुम्ही पाहिला आहे 20 नंबरचा ‘महाबूट’? आणखी वाचा

दिल्लीतील ‘सतरंगी थाळी’, वजन तब्बल पंचवीस किलो !

एखाद्या जातीच्या खवय्याला भरपेट भोजन कुठल्याही वेळी नकोसे असत नाही. भोजन कुठल्याही प्रकारचे असले, तरी ही खवय्ये मंडळी त्यावर मनापासून …

दिल्लीतील ‘सतरंगी थाळी’, वजन तब्बल पंचवीस किलो ! आणखी वाचा

राजस्थानातील हे शिवलिंग दिवसातून चक्क तीन वेळा रंग बदलते

आपल्या देशात खूप प्राचीन मंदिरे आहेत. त्यात प्राचीन मूर्त्यादेखील आहेत. ज्याबाबत अनेकांना माहिती देखील आहे. पण त्यातीलच अशी काही प्राचीन …

राजस्थानातील हे शिवलिंग दिवसातून चक्क तीन वेळा रंग बदलते आणखी वाचा

मृत्यू पश्चात अंत्यविधींच्या अशाही अजब परंपरा

हिंदू धर्माच्या अनुसार एखाद्या व्यक्तीच्या पश्चात त्या व्यक्तीचे दहनविधी करण्यात येतात, तर इस्लाम आणि इसाई धर्मामध्ये मृत व्यक्तीला जमिनीमध्ये दफन …

मृत्यू पश्चात अंत्यविधींच्या अशाही अजब परंपरा आणखी वाचा

‘या’ तरुणीला आहे Rooftoppingचा छंद

आपल्यातील प्रत्येकाला कोणता कोणता छंद हा असतोच आणि तो छंद जोपासायचा आपण सर्वेतोपरी प्रयत्न करतो. पण आम्ही आज तुम्हाला एका …

‘या’ तरुणीला आहे Rooftoppingचा छंद आणखी वाचा

ह्या जीवांकडे आहेत अद्भुत शक्ती..!

अद्भुत शक्टी असणाऱ्या सुपर हिरोजचे कितीतरी चित्रपट आपण पाहिले आहेत. जगाच्या रक्षणाकरिता हे सुपर हिरोज आपल्या अद्भुत शक्तींचा वापर करताना …

ह्या जीवांकडे आहेत अद्भुत शक्ती..! आणखी वाचा

या ठिकाणी तोफेच्या धमाक्याने सुरु होतो आणि संपतो ‘रोजा’

रमजान ईदचा सण नुकताच पार पडला. रमजानच्या निमित्ताने सर्व मुस्लिम बांधव संपूर्ण महिनाभर ‘रोजा’ ठेवत असतात. सकाळी सूर्योदयापासून सुरु झालेला …

या ठिकाणी तोफेच्या धमाक्याने सुरु होतो आणि संपतो ‘रोजा’ आणखी वाचा

ज्या पंडिताने लावले लग्न त्याच्याचसोबत वधू पसार !

ही घटना अगदी एखाद्या बॉलीवूडच्या चित्रपटाला शोभेल अशीच आहे. मात्र या घटनेतील पात्रे काल्पनिक नसून ही घटना काही काळापूर्वी वास्तवात …

ज्या पंडिताने लावले लग्न त्याच्याचसोबत वधू पसार ! आणखी वाचा

रस्त्यावरील मॅनहोलमधून अचानक फेस येऊ लागतो तेव्हा…

चीनमधील शियान प्रांतामध्ये एका रस्त्यावर असेलल्या तीन मॅनहोल्सअधून अचानक पांढरा फेस उसळू लागला आणि पाहता पाहता सुमारे दोनशे मीटर अंतरापर्यंतचा …

रस्त्यावरील मॅनहोलमधून अचानक फेस येऊ लागतो तेव्हा… आणखी वाचा