सोनाक्षी सिन्हा

सुभाष घईच्या सिनेमातून झळकणार सोनाक्षी

दिग़दर्शक सुभाष घई आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्यातील संबध खूप चांगले आहेत. त्याकाळी सुभाष घईने त्याच्या पहिल्या सिनेमात म्हणेजच ‘कालीचरण’ मध्ये …

सुभाष घईच्या सिनेमातून झळकणार सोनाक्षी आणखी वाचा

दोस्तासाठी जीव देते सोनाक्षी

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूडमध्ये वेगळी ओळख निर्माण केली आ‍हे. सोनाक्षीची ओळख आता दोस्तासाठी जीव देणारी अभिनेत्री म्हणून …

दोस्तासाठी जीव देते सोनाक्षी आणखी वाचा

श्रद्धाने पटकावली प्रियंकाची जागा

एक चित्रपटसुद्धा एखाद्या कलाकाराचे नशीब कसे बदलवू शकतो, याची प्रचिती अभिनेता शक्ती कपुरची कन्या श्रद्धा कपुरला पाहिल्यावर येते. काही अपयशी …

श्रद्धाने पटकावली प्रियंकाची जागा आणखी वाचा

पित्याच्या लुडबुडीमुळे असीनला गमवावा लागला चित्रपट

बॉलीवूडमधील नट्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांचे आईवडील नेहमीच लुडबूड करत असतात. चित्रपट निवडीपासून ते मानधनाचा आकडा ठरविण्यापर्यंत बहुतांश निर्णय तेच घेत असतात. …

पित्याच्या लुडबुडीमुळे असीनला गमवावा लागला चित्रपट आणखी वाचा

गुळगुळीत प्रेम त्रिकोण

दिग्दर्शक मिलन लुथरियाचा चित्रपट म्हटलं की सतार, ऐशीचे दशक पडद्यावर बघायला मिळणार हे समीकरणच बनले आहे. त्याचा ‘वन्स अपॉन ए …

गुळगुळीत प्रेम त्रिकोण आणखी वाचा

आव्हानात्मक काम करायचे आहे-सोनाक्षी

मसाला सिनेमात काम करण्यामध्ये जेवढा आनंद मला होतो. तेवडाच आनंद मला मसाला सिनेमात काम पाहण्यागमध्ये होतो. आगामी काळात मला सिनेमात …

आव्हानात्मक काम करायचे आहे-सोनाक्षी आणखी वाचा

सलमान आणि कैटरिना नंबरवन

टाइम सेलेबेक्स वेबसाइटच्या सर्वेनुसार बॉलीवुडचा दबंग स्टार सलमान खान आणि बॉर्बी गर्ल कैटरीना कैफने नंबरवनचा किताब मिळवला आहे. टाइम सेलेबेक्सच्या …

सलमान आणि कैटरिना नंबरवन आणखी वाचा

‘राम लीला’त काम करणार नाही ऐश्वर्या

आगमी काळात येत असलेल्या फिल्मकार संजय लीला भंसाळीच्या’ ‘राम लीला’ सिनेमात अभिनेत्री ऐश्वर्या रॉय झळकणार अशा अफवा पसरविण्यात आल्या‍ आहेत. …

‘राम लीला’त काम करणार नाही ऐश्वर्या आणखी वाचा

इमरान-सोनाक्षी पुन्हा झळकणार एकत्रित

‘वंस अपॉन अ टाइम इन मुंबई दोबारा’ या सिनेमात इमरान खान-सोनाक्षी सिन्हा यांची जोडी पहिल्यां दाच झळकत आहे. या सिनेमातील …

इमरान-सोनाक्षी पुन्हा झळकणार एकत्रित आणखी वाचा

सलमान करणार इलियाना सोबत रोमान्स

बॉलीवुडचा दबंग स्टार सलमान खान आता आगामी काळात दिग़दर्शक सूरज बड़जात्या यांच्या् सिनेमातून झळकणार आहे. त्यामुळे या सिनेमात सलमान बर्फी …

सलमान करणार इलियाना सोबत रोमान्स आणखी वाचा

आलीयावर चालला लुटेराचा जादू

बॉलीवुड मधील ‘लुटेरा’ या सिनेमाने प्रेक्षकांवर जादू केली आहे. त्याचवेळी ‘लुटेरा’ हा सिनेमा पाहिल्यानंतर अभिनेत्री आलिया भट़टने अशा स्वारूपाच्या एका …

आलीयावर चालला लुटेराचा जादू आणखी वाचा

अनुभवा ओमानचे निसर्ग सौंदर्य

आखाती देशातील आतापर्यंतचे अनव्रत राहिलेल्या निसर्ग सौंदर्य पाहण्याची संधी भारतीय प्रेक्षकांना हिंदी चित्रपट वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई दोबाराद्वारे …

अनुभवा ओमानचे निसर्ग सौंदर्य आणखी वाचा

लूटा प्रेमाचा नवा आनंद

प्रेम, त्यातील संघर्ष आणि नंतर हॅपी एन्डिंग बॉलिवुडच्या चित्रपटातून नेहमीच पाहायला मिळते. या आठवड्यात प्रेमाची एक वेगळी गोष्ट घेऊन आलेत …

लूटा प्रेमाचा नवा आनंद आणखी वाचा

अंगप्रदर्शन नसूनही माझे सिनेमे हिट होतात- सोनाक्षी

मुंबई-नुकत्याच रिलीज झालेल्या लुटेरा सिनेमाच्या चांगल्या ओपनिंगमुळे सोनाक्षी सिन्हाचा आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे. माझे सिनेमे हिट होण्यासाठी मला अंगप्रदर्शनाची गरज …

अंगप्रदर्शन नसूनही माझे सिनेमे हिट होतात- सोनाक्षी आणखी वाचा

प्रेमाचा वेगळा अनुभव

प्रेम म्हणजे नक्की काय? या प्रश्‍नाचे नेमके उत्तर आपल्याकडे नसले तरी बॉलिवुडच्या चित्रपटातून प्रेमाची विविध रूपे आपल्यला बघायला मिळाली आहेत. …

प्रेमाचा वेगळा अनुभव आणखी वाचा

असिनने केली सोनक्षीची सुट़टी

बॉलीवुडची अभिनेत्री असिन येत्या काळात आता ‘माचोमैन’ जॉन अब्राहम सोबत ‘वेलकम-२ या सिनेमातून रोमान्स करताना दिसणार आहे. गेल्या काही दिवसांपासून …

असिनने केली सोनक्षीची सुट़टी आणखी वाचा

सोनाक्षी चालली सुट़टीला

एकानंतर एक हिट सिनेमे देणारी बॉलीवुड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाची काही दिवसांतच एक मोठा सिनेमा रिलीज होत आहे. काही दिवसांपूर्वीच सोनाक्षी …

सोनाक्षी चालली सुट़टीला आणखी वाचा

रणवीरचे नृत्य व सोनाक्षी बनली गायिका

सोनी चॅनेलवर प्रसारित होणार्‍या इंडियन आयडॉल ज्युनियरच्या सेटवर सह-कलाकार सोनाक्षी सिन्हा बरोबर आपला आगामी चित्रपट लुटेराच्या प्रमोशनकरिता आलेला रणवीर सिंग …

रणवीरचे नृत्य व सोनाक्षी बनली गायिका आणखी वाचा