आव्हानात्मक काम करायचे आहे-सोनाक्षी

मसाला सिनेमात काम करण्यामध्ये जेवढा आनंद मला होतो. तेवडाच आनंद मला मसाला सिनेमात काम पाहण्यागमध्ये होतो. आगामी काळात मला सिनेमात आव्हानात्मक काम करायचे आहे असे मत अभिनेत्री सोनाक्षी सिन्हात यांनी व्यक्त केले.

याबाबत पुढे बोलताना अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा म्हणाली, ‘मसाला सिनेमात जो मजा आहे. तो रीयल लाइफमध्ये नाही. त्यामुळेच आगामी काळात अशास्वरुपाच्या आव्हानात्मक काम करायचे आहे. मला आगामी काळात सर्वप्रकारच्या सिनेमात काम करायचे आहे. आता तरी मी कारकीर्दीला सुरूवात केली आहे. त्यायमुळे मी सर्वप्रकारच्या सिनेमात काम करणार आहे. मला काही कमर्शियल सिनेमाच्याल ऑफर आले आहेत.’

सलमान खान सोबत दबंग या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाने बॉलीवुड मध्ये जबरदस्त एंट्री केली होती. शत्रुघ्न सिन्हाची मुलगी म्हणून सोनाक्षी सिन्हाने आत्मविश्वास संपादीत केला आहे. सोनाक्षने दबंग शिवाय ‘राउडी राठौर’ आणि ‘सन ऑफ सरदार’ सारखी हिट सिनेमे केली आहेत. तिच्या लुटेरे सिनेमाला सुध्दा चांगले यश मिळाले आहे.

Leave a Comment