मोहन भागवत

मोजक्याच स्वयंसेवकांच्या उपस्थितीत संघाचा विजयदशमी उत्सव

नागपूर – आज (रविवार) नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव पार पडत असून यंदाच्या विजयादशमी सोहळ्याला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच स्वयंसेवकांच्या …

मोजक्याच स्वयंसेवकांच्या उपस्थितीत संघाचा विजयदशमी उत्सव आणखी वाचा

घटस्फोटाबाबत सरसंघचालकांनी केलेले वक्तव्य हास्यास्पद – सोनम कपूर

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी गुरुवारी शिक्षण व संपन्नता यासोबतच अहंकारही येत असल्यामुळे घटस्फोटाची प्रकरणे हल्लीच्या काळात सुशिक्षित …

घटस्फोटाबाबत सरसंघचालकांनी केलेले वक्तव्य हास्यास्पद – सोनम कपूर आणखी वाचा

देशात ‘हम दो हमारे दो’ कायदा आणणे आवश्यक – भागवत

नवी दिल्ली – सरसंघचालक मोहन भागवत यांनी देशात दोन ‘हम दो हमारे दो’संबंधीचा कायदा येणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केलं …

देशात ‘हम दो हमारे दो’ कायदा आणणे आवश्यक – भागवत आणखी वाचा

संघ देशातील 130 कोटी जनतेला हिंदूच मानतो – मोहन भागवत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत यांनी हिंदुत्वाबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, संघ भारताच्या सर्व 130 …

संघ देशातील 130 कोटी जनतेला हिंदूच मानतो – मोहन भागवत आणखी वाचा

गायींचे हिंदू ठेकेदारच गाय कापायला पाठवतात – मोहन भागवत

पुणे – पुण्यात आयोजित गो-विज्ञान संशोधन संस्थेच्या कार्यक्रमासाठी शनिवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आले होते, त्यावेळी बोलताना त्यांनी …

गायींचे हिंदू ठेकेदारच गाय कापायला पाठवतात – मोहन भागवत आणखी वाचा

सरसंघचालकांचा फडणवीसांना शिवसेनेशी जुळवून घेण्याचा सल्ला

मुंबई – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शिवसेनेसोबत जुळवून घेण्याचा सल्ला दिला आहे. मुख्यमंत्री पदावरून शिवसेना आणि भाजपमध्ये …

सरसंघचालकांचा फडणवीसांना शिवसेनेशी जुळवून घेण्याचा सल्ला आणखी वाचा

पाश्चिमात्यांच्या धर्म ग्रंथातून आला ‘मॉब लिंचींग’ हा शब्द – मोहन भागवत

नागपूर – नागपूरमध्ये दरवर्षीप्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दसरा मेळाव्यात बोलताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी ‘लिंचींग’ हा शब्द …

पाश्चिमात्यांच्या धर्म ग्रंथातून आला ‘मॉब लिंचींग’ हा शब्द – मोहन भागवत आणखी वाचा

गो-हत्या व मॉब लिंचिंगच्या घटनांवर सरसंघचालकांनी मांडले परखड मत

मथुरा – मॉब लिंचिंग आणि हिंदू धर्माला जोडल्याबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी टीका केली आहे. देशात सध्याच्या …

गो-हत्या व मॉब लिंचिंगच्या घटनांवर सरसंघचालकांनी मांडले परखड मत आणखी वाचा

सरसंघचालकांची ट्विटरवर एंट्री

नवी दिल्ली – ट्विटरवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची एंट्री झाली असून नुकतेच त्यांनी स्वतःचे ट्विटर अकाऊंट …

सरसंघचालकांची ट्विटरवर एंट्री आणखी वाचा

हार्ड कौरविरुद्ध वादग्रस्त पोस्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

मुंबई – सोशल मीडियावर सरसंघचालक मोहन भागवत आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात वादग्रस्त पोस्ट लिहिल्या प्रकरणी प्रसिद्ध गायिका …

हार्ड कौरविरुद्ध वादग्रस्त पोस्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आणखी वाचा

ममता बॅनर्जी यांच्या सरकारवर मोहन भागवतांचे टीकास्त्र

नागपूर – सध्या पश्चिम बंगालची परिस्थिती शिमगा सरला तरी कवित्व जात नाही, अशी असून राजकीय पक्ष निवडणुकीच्या काळात एकमेकांच्याविरोधात असतात, …

ममता बॅनर्जी यांच्या सरकारवर मोहन भागवतांचे टीकास्त्र आणखी वाचा

शिवसेनेने आळवला भागवत राग

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजेच भाजप प्रणित एनडीएला देशातील १७ व्या लोकसभा निवडणुकीत मतदारांनी पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात कौल …

शिवसेनेने आळवला भागवत राग आणखी वाचा

…अन्यथा आम्ही उभारू राम मंदिर – मोहन भागवत

प्रयागराज – लवकरात लवकर भव्य राम मंदिराचे अयोध्येत निर्माण व्हावे, अशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची इच्छा असून राम जन्मभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक …

…अन्यथा आम्ही उभारू राम मंदिर – मोहन भागवत आणखी वाचा

मोहन भागवतांनी विश्व हिंदू परिषदेच्या धर्मसंसदेत राममंदिरावर बोलणे टाळले

प्रयागराज : 21 फेब्रुवारीला अयोध्येत जाऊन राममंदिराची पहिली वीट रचण्याचा प्रस्ताव प्रयागराजमधील साधूसंताच्या धर्मसंसदेत मान्य झाला. पण काल सरसंघचालक मोहन …

मोहन भागवतांनी विश्व हिंदू परिषदेच्या धर्मसंसदेत राममंदिरावर बोलणे टाळले आणखी वाचा

राममंदिराचे बांधकाम सुरू होईपर्यंत संपूर्ण हिंदू समाज कदापि स्वस्थ बसणार नाही – सरसंघचालक

नागपूर- हिंदूंचा संयम आता संपत असून जोपर्यंत अयोध्येत राममंदिराचे बांधकाम सुरू होत नाही तोपर्यंत संपूर्ण हिंदू समाज कदापि स्वस्थ बसणार …

राममंदिराचे बांधकाम सुरू होईपर्यंत संपूर्ण हिंदू समाज कदापि स्वस्थ बसणार नाही – सरसंघचालक आणखी वाचा

दगडूशेठ गणपतीला राममंदिरासाठी मोहन भागवत यांचे साकडे?

पुण्यातील प्रसिद्ध आणि नवसाला पावणारा अशी ख्याती असलेल्या दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी मंगळवारी विशेष अभिषेक …

दगडूशेठ गणपतीला राममंदिरासाठी मोहन भागवत यांचे साकडे? आणखी वाचा

देशाच्या सुरक्षेची सर्व जबाबदारी सरकारवर ढकलणे योग्य नाही – मोहन भागवत

नागपूर – आज रेशीमबाग मैदानावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (आरएसएस) वार्षिक विजयादशमी कार्यक्रम संपन्न झाला. दरम्यान राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन …

देशाच्या सुरक्षेची सर्व जबाबदारी सरकारवर ढकलणे योग्य नाही – मोहन भागवत आणखी वाचा

हिंदू राष्ट्र म्हणजे काय?

शिवसेनेने काही कारण नसताना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत अनाठायी उडी घेतली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना राष्ट्रपती करावे …

हिंदू राष्ट्र म्हणजे काय? आणखी वाचा