सलमान खानला मुंबई पोलिसांनी दिला शस्त्र परवाना, मिळाली होती ‘मूसवाल्यासारखी अवस्था’ करण्याची धमकी
मुंबई पोलिसांनी बॉलिवूड अभिनेता सलमान खानला शस्त्र ठेवण्याचा परवाना दिला आहे. काही दिवसांपूर्वी लॉरेन्स बिश्नोई टोळीने अभिनेत्याला ‘मूसवाला सारखी अवस्था’ …