फिचर

आता एकाचवेळी चार डिव्‍हाइसेसवर वापरता येणार व्हॉट्सअॅप

इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हाट्सअॅप आपल्या वापरकर्त्यांसाठी एक खास फीचर लॉन्च करण्याची तयारी करत आहे, ज्याला मल्टी डिव्हाइस असे नाव देण्यात …

आता एकाचवेळी चार डिव्‍हाइसेसवर वापरता येणार व्हॉट्सअॅप आणखी वाचा

भारतीय युजर्ससाठी फेसबुककडून प्रोफाइल लॉक फिचर रोलआउट

भारतातील आपल्या युजर्ससाठी खासकरुन फेसबुकने एक नवे फिचर रोलआउट केले आहे. या फिचरचे नाव प्रोफाइल लॉक असे असून याच्या मदतीने …

भारतीय युजर्ससाठी फेसबुककडून प्रोफाइल लॉक फिचर रोलआउट आणखी वाचा

मेसेज फॉरवर्ड करण्यापूर्वी अलर्ट करणार व्हॉट्सअ‍ॅप

तरुणाईच्या गळ्यातील ताईत असलेल्या व्हॉट्सअ‍ॅप या जगप्रसिद्ध मेसेजिंग अ‍ॅपवर लवकरच एक नवीन फिचर रोलआउट करण्यात येणार आहे. या फिचरच्या माध्यमातून …

मेसेज फॉरवर्ड करण्यापूर्वी अलर्ट करणार व्हॉट्सअ‍ॅप आणखी वाचा

आता ट्विटही करता येणार शेड्यूल

जगात सर्वात जास्त चर्चेत असणारे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हणून ट्विटरची ओळख आहे. जगभरातील राजकारणी, सेलिब्रेटीज याच माध्यमाचतून सर्वाधिक व्यक्त होत …

आता ट्विटही करता येणार शेड्यूल आणखी वाचा

व्हॉट्सअॅपच्या या नव्या फिचरमुळे एकाचवेळी 50 जणांना करता येणार व्हिडिओ कॉल

नवी दिल्ली – व्हॉट्सअ‍ॅपवरही ‘मेसेंजर रुम्स’ हे फीचर उपलब्ध होईल, असे फेसबुकने गेल्या महिन्यात सांगितल्यानंतर अँड्रॉइड अ‍ॅपच्या बीटा व्हर्जनवर या …

व्हॉट्सअॅपच्या या नव्या फिचरमुळे एकाचवेळी 50 जणांना करता येणार व्हिडिओ कॉल आणखी वाचा

स्मार्टफोनमधील डार्क मोड तुमच्या डोळ्यांसाठी ठरू शकते घातक!

स्मार्टफोनमधील डार्क मोड फिचर मागील काही दिवसांपासून फार लोकप्रिय झाले असून त्यात स्मार्टफोन युजर्संसाठी व्हॉट्सअॅप, फेसबुक मेसेंजर आणि ट्विटरवरनेही डार्क …

स्मार्टफोनमधील डार्क मोड तुमच्या डोळ्यांसाठी ठरू शकते घातक! आणखी वाचा

फेसबुकवरुन आता एकाचवेळी करता येणार 50 जणांना व्हिडिओ कॉल

लॉकडाउन दरम्यान तगडी स्पर्धा देणाऱ्या झूम अॅपला टक्कर देण्यासाठी फेसबुकने आपल्या युझर्ससाठी नवीन फीचर लाँच केले आहे. सोशल मीडियीत अग्रेसर …

फेसबुकवरुन आता एकाचवेळी करता येणार 50 जणांना व्हिडिओ कॉल आणखी वाचा

युट्यूब युजर आता यूपीआयद्वारे करू शकणार पेमेंट

नवी दिल्ली : भारतातील आपल्या यूजर्ससाठी युट्यूबने नवीन फिचर लॉन्च केले असून यूपीआय पेमेंट ऑप्शन या फिचरमध्ये देण्यात आला आहे. …

युट्यूब युजर आता यूपीआयद्वारे करू शकणार पेमेंट आणखी वाचा

अफवांना लगाम लावणार फेसबुकचे ‘गेट्स द फॅक्ट’ फिचर

नवी दिल्ली : जगभरातील बहुतांश देशांमध्ये जीवघेण्या कोरोना व्हायरसने अक्षरशः थैमान घातलेले असतानाच सोशल मीडियावर कोरोनासंदर्भातील अनेक अफवा व्हायरल केल्या …

अफवांना लगाम लावणार फेसबुकचे ‘गेट्स द फॅक्ट’ फिचर आणखी वाचा

व्हॉट्सअ‍ॅपच्या नव्या फिचरमुळे आपोआप डिलीट होणार तुमचे प्रायव्हेट मेसेज

तरुणाईच्या गळ्यातील ताईत असलेल्या व्हॉट्सअ‍ॅपवरील तुमचे चॅटिंग आणखी सुरक्षित होणार असल्यामुळे आपण यापुढे निसंकोचपणे काही खाजगी संदेश पाठवू शकतात. गूगल …

व्हॉट्सअ‍ॅपच्या नव्या फिचरमुळे आपोआप डिलीट होणार तुमचे प्रायव्हेट मेसेज आणखी वाचा

मायबोलीत वेब पेज वाचून दाखवणार गुगल अस्टिटंटचे नवे फिचर

आपल्या प्रोडक्ट्सला अधिक चांगल्या दर्जाचे बनवण्यासाठी गुगल त्यांचे नवे नवे फिचर्स लॉन्च करत आहे. याच दरम्यान आता कंपनीने गुगल अस्टिटंटसाठी …

मायबोलीत वेब पेज वाचून दाखवणार गुगल अस्टिटंटचे नवे फिचर आणखी वाचा

व्हॉट्सअॅप, फेसबुक किंवा इन्स्टाग्रामप्रमाणे ट्विटरमध्ये येणार नवे फिचर

व्हॉट्सअॅप, फेसबुक किंवा इन्स्टाग्राम ज्याप्रमाणे आपल्या युझर्ससाठी नवनवीन फिचर्स घेऊन येत असते त्याचप्रमाणे ट्विटर देखील आपल्या युजर्ससाठी एक नवे फिचर …

व्हॉट्सअॅप, फेसबुक किंवा इन्स्टाग्रामप्रमाणे ट्विटरमध्ये येणार नवे फिचर आणखी वाचा

आता मुलांच्या टीक-टॉकवर राहणार पालकांचे कंट्रोल

सध्याच्या तरुणाईमध्ये शॉर्ट व्हिडिओ मेकिंग आणि शेअरिंग अॅप टीक-टॉकची प्रचंड क्रेझ आहे. टीक-टॉकने फक्त तरुणाईलाच नव्हे तर लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच …

आता मुलांच्या टीक-टॉकवर राहणार पालकांचे कंट्रोल आणखी वाचा

जिओचे परवडणारे प्रीपेड प्लॅन, 2 जीबी डेटासह मिळणार या सुविधा

जिओ ही भारतातील आघाडीच्या दूरसंचार कंपन्यांपैकी एक आहे. सुरवातीपासूनच, कंपनी आपल्या ग्राहकांना अपेक्षेपेक्षा जास्त डेटा आणि कॉलिंगची सुविधा देत आहे. …

जिओचे परवडणारे प्रीपेड प्लॅन, 2 जीबी डेटासह मिळणार या सुविधा आणखी वाचा

लवकरच तीन नव्या फिचर्सचा होणार व्हॉटसअॅपमध्ये समावेश

नवी दिल्ली: सध्याच्या घडीला तरुणाईच्या गळ्यातील ताईत असलेल्या व्हॉटसअॅपमध्ये लवकरच तीन नव्या फिचर्सचा समावेश करण्यात येणार आहे. टेस्टर्ससाठी अॅण्ड्राइड बीटा …

लवकरच तीन नव्या फिचर्सचा होणार व्हॉटसअॅपमध्ये समावेश आणखी वाचा

सुरु झाले व्हॉट्सअॅपचे डार्क मोड

व्हॉट्सअॅपकडून आपल्या युझर्ससाठी डार्क मोड आणणार असल्याची गेल्या काही महिन्यांपासून चर्चा होती. त्यानुसार व्हॉट्सअॅपकडून बिटा व्हर्जन वापरणाऱ्यांसाठी डार्क मोड उपलब्ध …

सुरु झाले व्हॉट्सअॅपचे डार्क मोड आणखी वाचा

जिओच्या सेटिंग्समध्ये काही बदल करुन अ‍ॅक्टिव्ह करता येईल मोफत कॉलिंगची सेवा

नवी दिल्ली – आता आपल्या ग्राहकांना फ्री वाय-फाय कॉलिंगची सेवा टेलिकॉम क्षेत्रात अव्वल स्थानी असलेल्या रिलायंस जिओकडून दिली जात आहे. …

जिओच्या सेटिंग्समध्ये काही बदल करुन अ‍ॅक्टिव्ह करता येईल मोफत कॉलिंगची सेवा आणखी वाचा

पासवर्ड चोरी झाल्यास गूगल अशा प्रकारे करेल अलर्ट

वेगाने वाढ होत असलेल्या डिजिटल जगात कोणाचाही डेटा सुरक्षित नाही. मागील अनेक काळात लोकांचा डेटा लीक होत आहे. मग ते …

पासवर्ड चोरी झाल्यास गूगल अशा प्रकारे करेल अलर्ट आणखी वाचा