आपला चेहरा आपल्या आरोग्याचा आरसा म्हणता येईल. एखाद्या व्यक्तीच्या आरोग्याची कल्पना त्याच्या चेहऱ्यावरून करता येऊ शकते. तसेच एखाद्याच्या मनावर असलेला ताणही त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर दिसणाऱ्या खुणांनी सहज लक्षात येतो. आपला चेहरा आपल्या आरोग्याच्या बाबतीत काय सांगत असतो, हे जाणू घेऊ या. जर एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर अकाली सुरकुत्या दिसून आल्या, तर ही व्यक्ती सतत उन्हामध्ये बाहेर […]
चेहरा
सुंदर, चमकदार चेहऱ्यासाठी आजमावा साबुदाण्याचा फेस मास्क
सुंदर, नितळ त्वचा, आणि त्यामुळे सुंदर दिसणारा चेहरा कोणाला नको असतो? त्वचा नितळ आणि मुलायम असावी या करिता अनेक सौंदर्यप्रसाधनांचा वापर आपण करीत असतो. त्याचबरोबर सातत्याने नवनवीन येणाऱ्या ब्युटी ट्रीटमेंटस् देखील आजमावून पहात असतो. पण या ट्रीटमेंटस् किंवा सौंदर्य प्रसाधानांमध्ये वापरली जाणारी तत्वे, रसायने त्वचेला सुंदर बनविण्याऐवजी हानिकारक देखील ठरण्याची शक्यता असते. त्यामुळे त्वचेच्या आरोग्यासाठी […]
चेहऱ्यावरील खुली रंध्रे (पोअर्स) कामो करण्यासाठी आजमावा हे उपाय
आपला चेहरा चमकदार, नितळ, सुंदर दिसावा असे प्रत्येकालाच वाटत असते. पण जर चेहऱ्यावरील रंध्रे खुली (ओपन पोअर्स) आणि मोठी असतील, तर चेहरा निस्तेज, बेरूप दिसू लागतो. ज्यांची त्वचा तेलकट असते, अश्या व्यक्तींमध्ये ही समस्या प्रामुख्याने आढळून येते. तसेच मुलांच्या मानाने मुलींमध्ये ही समस्या जास्त आढळून येते. जसजसे वय वाढेल, तसतशी ही पोअर्सही मोठी होत जातात. […]
अॅक्ने विरहित सुंदर त्वचा राखण्यासाठी काही विशेष टिप्स
वयात आल्यानंतर व्यक्तीच्या शरीरातील हार्मोन्समद्धे अनेक बदल होत असतात. हार्मोन्समध्ये असंतुलन निर्माण झाले, की त्याचा परिणाम अॅक्नेच्या रुपामध्ये त्वचेवर दिसून येऊ लागतो. चेहरा, छाती, पाठ ह्या भागांवर लहान मोठ्या पुटकुळ्या येऊ लागतात. क्वचित ह्यामध्ये इन्फेक्शन होऊन पस होतो. अनेकदा मुरुमे पुटकुळ्या गेल्या तरी त्यांचे डाग मात्र कायम राहतात. अलीकडच्या काळामध्ये ह्या बद्दल होत असलेल्या रिसर्चमध्ये […]
असा करा सुंदर चेहऱ्यासाठी ग्लिसरीनचा वापर
ग्लिसरीनचा वापर सुंदर त्वचेसाठी करण्याची पद्धत फार पुरातन काळापासून अस्तित्वामध्ये आहे. आज बाजारामध्ये उपलब्ध असलेली अनेक सौंदर्यप्रसाधने अस्तित्वात येण्यापूर्वीच्या काळापासून ग्लिसरीनचा उपयोग त्वचेच्या सौंदर्यासाठी केला जात आला आहे. इतकी सारी सौंदर्यप्रसाधने बाजारामध्ये उपलब्ध असताना देखील आजच्या काळामध्येही ग्लिसरीनचा उपयोग त्वचेचे सौंदर्य जपण्यासाठी केला जातो. ग्लिसरीनला ग्लिसेरोल म्हणूनही ओळखले जाते. हा पदार्थ तरल असून, याला कोणताही […]
तुमच्या चेहऱ्यावरील ही लक्षणे आहेत कशाची सूचक?
आपला चेहरा, आपण काही न बोलताच, कधी कधी पुष्कळ काही सांगत असतो. याचा फायदा आपण करून घेऊ शकतो. कधी तरी आरशामध्ये आपला चेहरा काळजीपूर्वक न्याहाळा. चेहऱ्यावरून तुम्हाला तुमच्या आरोग्याबद्दल खूप काही समजू शकेल, तसेच भविष्यात कोणते विकार उद्भविण्याची शक्यता आहे, याबद्दल देखील तुमचा चेहरा तुम्हाला बरेच काही सांगत असतो. जर तुमच्या डोळ्यांच्या खाली काळी वर्तुळे […]
आपल्यासाठी योग्य फेस सिरम्स कशी निवडाल?
तुमच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही ज्या वस्तू वापरता, त्यामध्ये फेस वॉश, सनस्क्रीन, मॉईश्चरायझर, एखादा फेस स्क्रब असे असले, की त्वचेची काळजी घेण्यासाठी इतकी साधने पुरेशी आहेत, असे तुम्हाला वाटते. पण या सर्व साधनांमध्ये एका महत्वाच्या साधनाचा समावेश आपण करीत नाही. ते म्हणजे फेस सिरम. त्वचेच्या देखभालीसाठी फेस सिरम अतिशय महत्त्वाचे आहे. यामध्ये त्वचेच्या आरोग्यासाठी आवश्यक […]
या कॉस्मेटिक ब्युटी थेरपीज् च्या मदतीने हटवा चेहऱ्यावरील वाढत्या वयाच्या खुणा
चेहऱ्यावरील वाढत्या वयाच्या खुणा कमी करण्यासाठी अनेक ब्युटी ट्रीटमेंट्स उपलब्ध आहेत. या ट्रीटमेंट करून घेतल्यानंतर चेहरा काही काळापुरता ताजातवाना, तरुण दिसूही लागतो. पण काही काळानंतर चेहऱ्यावर सुरकुत्या परत दिसू लागतात. त्यामुळे अश्या ब्युटी ट्रीटमेंट परत परत घ्याव्या लागतात. पण चेहऱ्यावरील सुरकुत्या किंवा डाग कायमस्वरूपी घालविण्यासाठी काही कॉस्मेटिक थेरपीज चा विचार करता येईल. लेझर आणि आयपीएल […]
चेहऱ्यावरील ब्लॅक हेड्स नाहीसे करण्यासाठी अवलंब हे उपाय
चेहऱ्यावरील कोणत्याही प्रकारच्या डागांमुळे चेहरा अनाकर्षक दिसू लागतो. विशेषतः नाकावर व हनुवटीवर येणाऱ्या ब्लॅक हेड्स मुळे चेहऱ्याची सगळी रयाच जाते. वातावरणातील प्रदूषणामुळे चेहऱ्यावर सतत त्वचेला घातक घटकांची आवरणे चढत असतात. तसेच त्वचेवरील मृत पेशी देखील चेहऱ्यावर साठत असतात. जर तुम्ही तुमचा चेहरा नियमितपणे एक्सफोलियेट केला नाही, म्हणजे चेहऱ्यावर साठलेली घाण हटविण्याकरिता एखाद्या चांगल्या प्रतीच्या स्क्रबने […]
चेहऱ्यावरील केस हटविण्याकरिता अवलंबा हे उपाय
चेहऱ्यावरील नकोसे असणारे केस कसे हटवावे हा तरुण मुली, किंवा महिलांच्या समोरील मोठा प्रश्नच असतो. हे केस हटविण्याकरिता अनेक उपाय उपलब्ध आहेत. त्यापैकी वॅक्सिंग, थ्रेडिंग, लेसरद्वारे केस काढून टाकणे असे अनेक उपाय साधारणपणे अवलंबले जातात. पण ह्या उपायांच्या व्यतिरिक्त घरच्याघरी काही उपाय करून चेहऱ्यावरील केस हटविता येऊ शकतात. ह्या उपायांच्या अवलंबाने चेहऱ्यावरील केसांची वाढ हलकी […]
चेहऱ्याचे सौंदर्य वाढविण्यासाठी वापरा हे फेस मास्क
चेहऱ्याचे सौंदर्य वाढविण्यासाठी अनेक प्रकारची सौंदर्य प्रसाधने बाजारात उपलब्ध असतात. पण घरच्याघरी तयार करता येऊ शकणाऱ्या काही फेस मास्क्स मुळे त्वचेचे सौंदर्य तर वाढतेच, शिवाय यामध्ये वापरले जाणारे सर्व पदार्थ नैसर्गिक असल्याने त्यामुळे त्वचेला कोणत्याही प्रकारे अपाय ही होत नाही. अर्धे केळे कुस्करून त्यामध्ये थोडेसे दूध घालावे. त्यामध्ये एक टेबलस्पून चंदनाची पावडर घालून अर्धा चमचा […]
पावसाळ्यात चेहऱ्याची काळजी घ्या…
पावसाळा आला की घाम येणे कमी होते पण आर्द्रता वाढल्याने वातावरण कुंद होते. या सर्वांचा परिणाम अर्थातच त्वचेवर होतो. त्यासाठी भारतीय मास्कचा वापरणे गरजेच आहे. पावसाळ्यातील हवामानबदल लक्षात घेता चेहऱ्याची काळजी घ्यायला हवी. यासाठी फेसमास्कचा वापर करायला हवा. योग्य फेसमास्क वापरल्यास पावसाळ्यामध्ये चेहऱ्यांचा रंग नक्कीच उजळेल. * पुदीना आणि केळे यांच्यापासूनही मास्क तयार करता येतो. […]
हजारो वर्षांपूर्वीच्या कवटीवर 3डी तंत्रज्ञानाने केला चेहरा
अत्यंत नुकसान झालेल्या 4000 वर्षांपूर्वीच्या एका कवटीवर 3डी (थ्री डी) तंत्रज्ञानाने चेहरा तयार करण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे. ताम्रयुगातील एका शेतकऱ्याची ही कवटी आहे. ब्रिटनमध्ये 1930 च्या दशकात एक मानवी सांगाडा आढळला होता. दगडाच्या एका पेटीत नासधूस झालेल्या अवस्थेत तो सापडला होता. त्यात ही कवटी सापडली होती. बॉक्सटन येथील एका संग्रहालयात तो सुमारे 30 वर्षांपासून […]
पोट्रेट नावाची अनोखी इमारत
ऑस्ट्रेलियातील मेलबर्न शहरात ख्राईस्टचर्च रोडवर असलेली एक इमारत आवर्जून पहायला हवी अशी बांधली गेली आहे. या इमारतीचे नांवच मुळी पोट्रेट असे असून या ३२ मजली इमारतीकडे पाहताना त्यावर एक भव्य चेहरा सहज दिसून येतो. त्यामुळे एकदा या इमारतीकडे पाहिले की पाहणारा अचंबित होऊन पुन्हा एकदा निरखून पाहतोच असे निरीक्षण नोंदविले गेले आहे. हा कोणताही चमत्कार […]
फोटोतून चेहरा गायब करणारा चमत्कारी स्कार्फ
सैफ सिद्दीकी याने सतत ६ वर्षांच्या संशोधनातून फ्लॅश प्रोटेक्शन स्कार्फ तयार केला आहे. हा स्कार्फ घातला असताना कुणीही फ्लॅशसह फोटो काढायचा प्रयत्न केला तरी त्यात संबंधित व्यक्तीचा चेहरा गायबच होतो म्हणजे फोटेात चेहरा येतच नाही. हा स्कार्फ सेलिब्रिटी तसेच स्वतःची प्रायव्हसी जपण्यास प्राधान्य देणार्या व्यक्तींमध्ये खूपच लोकप्रिय ठरला आहे. या स्कार्फची किंमत आहे १८ हजार […]
दो चुटकी मीठ तुम्हाला बनवेल सर्वांगसुंदर
चिमूटभर मिठाची किंमत ती काय असे आपल्याला वाटत असेल तर हे चिमूटभर मीठच आपल्या अन्नाला स्वाद देत असते. हेच मीठ ब्यूटीसाठीही अत्यंत मौल्यवान ठरते आहे. मीठाचे अनेक फायदे आहेत. त्यात घरच्या घरीच त्याचा योग्य वापर करून सर्वांगसुंदर होण्याचा सोपा आणि सहज मार्ग अवलंबिता येतो. तो कसा ते पाहू १)टोनर – मीठ हे त्वचेसाठी टोनर म्हणून […]
चेहर्यावरची चरबी या उपायांनी करा कमी
डबल चिन म्हणजे डबल हनुवटी, जरा जादाच गोबरे दिसणारे गाल हे सुंदरतेला गालबोट मानले जातात. जाड लोकांना ही समस्या नेहमीच येते इतकेच नव्हे तर बाकी शरीरयष्टी सडपातळ असूनही कांही जणांचा चेहरा गुबगुबीत दिसतो त्यामागे फेशियल फॅट हे कारण असते. शरीराच्या अन्य भागावरची चरबी कांही खास डिझाईनचे, रंगाचे, प्रिटचे कपडे वापरून झाकता येते मात्र चेहर्यावरची चरबी […]
चेहरा पाहून पैसे देणारे एटीएम
एटीएममधून पैसे काढताना आपल्याला प्रथम कार्ड स्वाईप करावे लागते मग पासवर्ड टाकला की मशीनमधून मागितलेली रक्कम मिळते. मात्र एटीएममधून अवैध मार्गाने पैसे काढण्यासारखे गुन्हे जगभरातच सगळीकडे वाढत चालले आहेत. या गुन्ह्यांना चाप बसावा यासाठी नवनवीन उपाययोजना केल्या जात आहेत. चीनमध्ये यासाठी नवीन फॉम्युला वापरात आणला आहे. चीनमध्ये एटीएम मधून पैसे काढताना प्रथम हे मशीन पैसे […]