चेहरा

या अटीनुसार असेल तुमचा चेहरा तर मिळतील 92 लाख रुपये!

लंडन : सध्या रोबोसाठी एक असा चेहरा टेक कंपनी जिओमिक शोधत आहे, जो’माणसा’सारखा असेल. कंपनीने यासाठी संबंधित व्यक्तीला 92 लाख …

या अटीनुसार असेल तुमचा चेहरा तर मिळतील 92 लाख रुपये! आणखी वाचा

या महिलेला सापडला ओसामाच्या चेहऱ्याचा शिंपला

लग्नाचा वाढदिवस संस्मरणीय ठरवा असे कितीही वाटत असले तरी तशी शक्यता कमीच असते. त्यातून लग्नाला ४२ वर्षे लोटली असतील तर …

या महिलेला सापडला ओसामाच्या चेहऱ्याचा शिंपला आणखी वाचा

चेहरा सतेज आणि जवान दिसण्यासाठी करा फेस योगा

शरीर स्वास्थ्यासाठी योगाभ्यास अनेकजण करतात. पण चेहरा सतेज राहावा आणि त्यावर वय वाढल्याच्या खुणा उमटू नयेत यासाठीही काही खास योगाभ्यास …

चेहरा सतेज आणि जवान दिसण्यासाठी करा फेस योगा आणखी वाचा

अॅक्ने विरहित सुंदर त्वचा राखण्यासाठी काही विशेष टिप्स

वयात आल्यानंतर व्यक्तीच्या शरीरातील हार्मोन्समद्धे अनेक बदल होत असतात. हार्मोन्समध्ये असंतुलन निर्माण झाले, की त्याचा परिणाम अॅक्नेच्या रुपामध्ये त्वचेवर दिसून …

अॅक्ने विरहित सुंदर त्वचा राखण्यासाठी काही विशेष टिप्स आणखी वाचा

असा करा सुंदर चेहऱ्यासाठी ग्लिसरीनचा वापर

ग्लिसरीनचा वापर सुंदर त्वचेसाठी करण्याची पद्धत फार पुरातन काळापासून अस्तित्वामध्ये आहे. आज बाजारामध्ये उपलब्ध असलेली अनेक सौंदर्यप्रसाधने अस्तित्वात येण्यापूर्वीच्या काळापासून …

असा करा सुंदर चेहऱ्यासाठी ग्लिसरीनचा वापर आणखी वाचा

पावसाळ्यात चेहऱ्याची काळजी घ्या…

पावसाळा आला की घाम येणे कमी होते पण आर्द्रता वाढल्याने वातावरण कुंद होते. या सर्वांचा परिणाम अर्थातच त्वचेवर होतो. त्यासाठी …

पावसाळ्यात चेहऱ्याची काळजी घ्या… आणखी वाचा

पोट्रेट नावाची अनोखी इमारत

ऑस्ट्रेलियातील मेलबर्न शहरात ख्राईस्टचर्च रोडवर असलेली एक इमारत आवर्जून पहायला हवी अशी बांधली गेली आहे. या इमारतीचे नांवच मुळी पोट्रेट …

पोट्रेट नावाची अनोखी इमारत आणखी वाचा

फोटोतून चेहरा गायब करणारा चमत्कारी स्कार्फ

सैफ सिद्दीकी याने सतत ६ वर्षांच्या संशोधनातून फ्लॅश प्रोटेक्शन स्कार्फ तयार केला आहे. हा स्कार्फ घातला असताना कुणीही फ्लॅशसह फोटो …

फोटोतून चेहरा गायब करणारा चमत्कारी स्कार्फ आणखी वाचा

दो चुटकी मीठ तुम्हाला बनवेल सर्वांगसुंदर

चिमूटभर मिठाची किंमत ती काय असे आपल्याला वाटत असेल तर हे चिमूटभर मीठच आपल्या अन्नाला स्वाद देत असते. हेच मीठ …

दो चुटकी मीठ तुम्हाला बनवेल सर्वांगसुंदर आणखी वाचा

चेहर्‍यावरची चरबी या उपायांनी करा कमी

डबल चिन म्हणजे डबल हनुवटी, जरा जादाच गोबरे दिसणारे गाल हे सुंदरतेला गालबोट मानले जातात. जाड लोकांना ही समस्या नेहमीच …

चेहर्‍यावरची चरबी या उपायांनी करा कमी आणखी वाचा

चेहरा पाहून पैसे देणारे एटीएम

एटीएममधून पैसे काढताना आपल्याला प्रथम कार्ड स्वाईप करावे लागते मग पासवर्ड टाकला की मशीनमधून मागितलेली रक्कम मिळते. मात्र एटीएममधून अवैध …

चेहरा पाहून पैसे देणारे एटीएम आणखी वाचा

चेहरा ओळखणारे एटीएम चीनमध्ये तयार

चीनी संशोधकांनी देशातील पहिले चेहरा ओळखून ऑपरेट होणारे एटीएम तयार केले असल्याचे वृत्त आहे. या एटीएमला सरकारनेही मान्यता दिली असून …

चेहरा ओळखणारे एटीएम चीनमध्ये तयार आणखी वाचा

चेहरेपट्टीवरून शेरेबाजी कराल तर तुरूंगाची हवा खाल

चिंकी, चायनीज, मोमोज अशा कांही विशेष नावांनी तुम्ही कुणाला हिणवत असाल अथवा शेरेबाजी करत असाल तर यापुढे असे शब्द वापरू …

चेहरेपट्टीवरून शेरेबाजी कराल तर तुरूंगाची हवा खाल आणखी वाचा