आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारा परदेशी खेळाडू बनला ग्लेन मॅक्सवेल, मोडला राशिद खानचा विक्रम
नवी दिल्ली – आरसीबीचा झंझावाती अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलने राजस्थान रॉयल्सविरुद्ध आपल्या संघाची निराशा केली. आरसीबीने 37 धावांत दोन विकेट गमावल्या …