लेख

सारे जहॉंसे अच्छा….

भापरताचा पहिला अंतराळवीर राकेश शर्मा याने अवकाशातून इंदिरा गांधी यांच्याशी थेट संंवाद साधला होता. इंदिरा गांधी यांनी राकेशला प्रश्‍न विचारला

सारे जहॉंसे अच्छा…. आणखी वाचा

कॉंग्रेसला चाचण्यांची भीती

भारतात सध्या विविध संस्थांकडून केल्या जाणार्‍या जनमताच्या चाचण्या कॉंग्रेसच्या विरोधात जात आहेत. त्यामुळे कॉंग्रेसचे नेते हैराण झाले आहेत. त्यांच्या मते

कॉंग्रेसला चाचण्यांची भीती आणखी वाचा

अर्थव्यवस्थेत तेजीची आशा

भारताने औद्योगिकीकरणाचे कितीही नारे लावले तरी अजूनही भारताच्या अर्थव्यवस्थेत शेतीचे महत्व कमी झालेले नाही. एकूण अर्थव्यवहारातला शेतीचा वाटा ८० टक्क्यांवरून

अर्थव्यवस्थेत तेजीची आशा आणखी वाचा

अपघाताची कारणे जाणून घ्या

जगभरातच वाहनांच्या अपघाताचे प्रमाण चिंताजनक झालेले आहे. दारू पिऊन वाहने चालवणे, अधिकवेळ ड्रायव्हिंग करणे, तुफान वेगाने गाड्या पळवणे, सीट बेल्ट

अपघाताची कारणे जाणून घ्या आणखी वाचा

दोन कणखर व्यक्तीमत्त्वे

भारताच्या इतिहासात ज्यांची पोलादी पुरुष म्हणून नोंद झाली त्या सरदार वल्लभभाई पटेल यांची आज जयंती आहे आणि अशाच प्रकारचे कणखर

दोन कणखर व्यक्तीमत्त्वे आणखी वाचा

ऊस दराचा खेळखंडोबा नको

उसाच्या दराचे आंदोलन सुरू झाले आहे. या आंदोलनाशी शेतकरी, त्यांच्या संघटना, साखर कारखानदार आणि सरकार यांचा संबंध आहे. त्यांनी हे

ऊस दराचा खेळखंडोबा नको आणखी वाचा

व्याजदर वाढीचा फटाका

रिझर्व्ह बँक ऑङ्ग इंडियाने ऐन दिवाळीच्या तोंडावर व्याजदर वाढीचा फटाका फोडला आहे. या वाढीने घरांसाठीचे आणि अन्य काही कारणांसाठीचे कर्ज

व्याजदर वाढीचा फटाका आणखी वाचा

जनहित याचिका की खुसपट

सध्या मुंबई उच्च न्यायालयामध्ये शिवसेनेच्या विरोधात ध्वनी प्रदूषण केल्याची याचिका दाखल झाली आहे. खरे म्हणजे आपल्या आसपास अनेक प्रकारांनी ध्वनी

जनहित याचिका की खुसपट आणखी वाचा

जल नियोजनात टोकाचा विचार नको

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काल औरंगाबादेत दिवंगत मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जन्मशताब्दीच्या कार्यक्रमात बोलताना लहान पाटबंधारे प्रकल्पांची मोठीच तरङ्गदारी केली

जल नियोजनात टोकाचा विचार नको आणखी वाचा

जैतापूर प्रकल्प मार्गी

महाराष्ट्रातील विजेची टंचाई कमी करण्याची क्षमता जैतापूर इथल्या अणुउर्जा प्रकल्पात आहे. विशेष म्हणजे हा भारतातला सर्वाधिक क्षमतेचा म्हणजे १० हजार

जैतापूर प्रकल्प मार्गी आणखी वाचा

हिंसक वळण टाळा

नरेन्द्र मोदी यांच्या पाटणा येथील सभेच्या आधी पण सभेच्या ठिकाणी बॉंबस्ङ्गोट घडवण्यात आले. या स्ङ्गोटांनी निवडणुकीच्या बाबतीत एक वाईट संकेत

हिंसक वळण टाळा आणखी वाचा

वैद्यकीय व्यवसायाचे पावित्र्य राखा

डॉक्टरांना पेशंट हा देव मानतो पण डॉक्टर त्याच्याशी कशी वागणूक करतो ? तो पेशंटाकडे पैसे लुटण्याचे एक साधन म्हणून पाहतो.

वैद्यकीय व्यवसायाचे पावित्र्य राखा आणखी वाचा