करिअर

आशिया खंडातील सर्वात मोठे विद्यापीठ पुण्यात

पुणे – आयगेट कंपनीचे मुख्याधिकारी अशोक वेमुरी यांनी आशियातील सर्वात मोठे आयगेट कॉर्पोरेट विद्यापीठ हिंजेवाडीतील राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान केंद्राच्या …

आशिया खंडातील सर्वात मोठे विद्यापीठ पुण्यात आणखी वाचा

प्रुफ रिडिंग

भारतातच सगळीकडे मुद्रण आणि प्रकाशन व्यवसाय प्रचंड वेगात वाढत चालला आहे. शिक्षणाचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे लिहिणार्‍यांची आणि वाचणार्‍यांची संख्याही …

प्रुफ रिडिंग आणखी वाचा

त्यांनाही कौशल्याची गरज आहे

आपल्या देशाची प्रगती न होण्याची अनेक कारणे आहेत. परंतु हातात कौशल्य नसताना आणि कसलेही प्रशिक्षण नसताना अनेक लोक अनेक प्रकारची …

त्यांनाही कौशल्याची गरज आहे आणखी वाचा

रेल्वे कॉन्स्टेबलच्या 17 हजार जागा भरणार

नवी दिल्ली – रेल्वे स्थानके आणि चालू गाडयांमध्ये सुरक्षा कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्यासाठी रेल्वे कॉन्स्टेबलच्या 17 हजार 87 जागा भरण्याच्या प्रक्रियेत …

रेल्वे कॉन्स्टेबलच्या 17 हजार जागा भरणार आणखी वाचा

खुशखबर; केंद्र सरकार देणार शैक्षणिक कर्जावर अनुदान

नवी दिल्ली – केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री नजमा हेपतुल्ला यांनी आज लोकसभेत मुस्लिम, ख्रिश्चन, शिख, बौद्ध, जैन आणि पारसी समाजातील विद्यार्थ्यांना …

खुशखबर; केंद्र सरकार देणार शैक्षणिक कर्जावर अनुदान आणखी वाचा

स्पर्धा परीक्षेत नवा विषय घेताना…

अनेक विद्यार्थी आपल्याला न आवडणार्‍या विषयात शिक्षण घेत असतात. तसे करताना ते आवश्यक त्या विषयांचा अभ्यास मन लावून करत नाहीत. …

स्पर्धा परीक्षेत नवा विषय घेताना… आणखी वाचा

इंटर्नशीपने नोकरीची दारे खुली

पूर्वीच्या काळी इंटर्नशीप हा प्रकार केवळ वैद्यकीय शिक्षणालाच लागू होता. परंतु आता अनेक विद्याशाखांच्या शेवटच्या वर्षाच्या विद्यार्थ्यांना इंटर्नशीप सक्तीची झालेली …

इंटर्नशीपने नोकरीची दारे खुली आणखी वाचा

वर्क ऍट होमला बंदी

तंत्रज्ञानाने आपल्या आयुष्यात खूप बदल झालेले आहेत आणि त्यामुळे माणसाचे कष्ट वाचले आहेत. अनेक लोकांची कामे कॉम्प्युटरवर केली जात असतात …

वर्क ऍट होमला बंदी आणखी वाचा

आवाज हेही उत्तम भांडवल

परमेश्‍वराचे आपल्याला दिलेला आवाज हे एक उत्तम भांडवल आहे. त्याचा नीट व्यापारी उपयोग केला तर आपण स्वतंत्र व्यावसायिक म्हणून उभे …

आवाज हेही उत्तम भांडवल आणखी वाचा

सर्वात सोपी प्रक्रिया : चटण्या

खरे तर शेती मालावर केली जाणारी सर्वात सोपी प्रक्रिया म्हणजे चटणी. प्रक्रिया उद्योगात लक्ष घाला असे म्हटले की अनेक शेतकरी …

सर्वात सोपी प्रक्रिया : चटण्या आणखी वाचा

प्रेझेंटेशन परङ्गेक्ट करा

इंटरव्ह्यू देणार्‍या विद्यार्थ्यांना इंटरव्ह्यूचा एक भाग म्हणून काही वेळा प्रेझेंटेशन करावे लागते. त्याचबरोबर काही वेळा वरिष्ठ वर्गातल्या विद्यार्थ्यांना सेमिनार द्यावे …

प्रेझेंटेशन परङ्गेक्ट करा आणखी वाचा

नोकरीची भारतीय लष्करात संधी

मुंबई – एनसीसीच्या विद्यार्थ्यांना भारतीय लष्करात नोकरीची संधी आहे. भारतीय लष्करात राष्ट्रीय छात्र सेना स्पेशल एन्ट्री स्किम अंतर्गत शॉर्ट सर्व्हिस …

नोकरीची भारतीय लष्करात संधी आणखी वाचा

ट्यूशन क्लास – उत्तम बिनभांडवली उद्योग

अनेक सुशिक्षित तरुण पदव्या मिळवून नोकरीसाठी भटकत असतात. परंतु आपण नोकरीसाठी लोकांच्या समोर हात पसरण्यापेक्षा आपला स्वत:चा रोजगार स्वत:च तयार …

ट्यूशन क्लास – उत्तम बिनभांडवली उद्योग आणखी वाचा

हे पहा बिनभांडवली धंदे

व्यवसाय कोणता करावा, असा प्रश्‍न बर्‍याचदा विचारला जातो. परंतु आपल्या आसपास अनेक व्यवसाय असतात. आपल्या परिसरावर नजर फिरवली तर आपल्याला …

हे पहा बिनभांडवली धंदे आणखी वाचा

खाजगीकरण : एक गरज

भारताच्या विकासात खाजगीकरणाचा मोठा वाटा असेल असे तत्कालीन अर्थमंत्री डॉ. मनमोहनसिंग यांनी म्हटले होते पण त्यांना त्याचा वेग वाढवता आला …

खाजगीकरण : एक गरज आणखी वाचा

कोंडी ङ्गोडण्याचा प्रयत्न

नोकरीच्या क्षेत्रामध्ये एक विलक्षण कोंडी झालेली आहे. आजच नव्हे तर पूर्वीपासून कमी-जास्त प्रमाणात ती तशी आहे. एखादा उमेदवार नुकताच शिकून …

कोंडी ङ्गोडण्याचा प्रयत्न आणखी वाचा