महाराष्ट्र

Marathi News,latest and breaking mumbai,pune,nashik,aurangabad,nagpur,solapur,kolhapur and rest of maharashtra news and articles in marathi language

राज्यात कायमची गुटखा बंदी

मुंबई, दि.३० – व्यसनाधीनता ही एखाद्या परकीय शत्रूपेक्षाही धोकादायक आहे. त्यामुळे गुटखा आणि पानमसाल्यावरील बंदी कायम करणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री […]

राज्यात कायमची गुटखा बंदी आणखी वाचा

प्रशांत दीक्षित व अजय कांबळे यांना नारद पत्रकारिता पुरस्कार

पुणे,दि.29: वेदवाङमयातून येणार्‍या नारदऋर्षीचा उल्लेख हा पत्रकारांप्रमाणे विश्वसंवादी म्हणून येतो. म्हणून त्यांच्या नावाने गेली काही वर्षे अनेक राज्यात आदर्श पत्रकारितेसाठी

प्रशांत दीक्षित व अजय कांबळे यांना नारद पत्रकारिता पुरस्कार आणखी वाचा

वंदे मातरम् भारतातील मुस्लिमांसाठी राष्ट्रगीत – दलवाई

मुंबई, दि.२८ – वंदे मातरम् हे राष्ट्रगीत आहे. स्वातंत्र्य लढ्यात हा एक मंत्र होता. त्यामुळे भारतातील मुस्लिमांचा वंदे मातरम् ला

वंदे मातरम् भारतातील मुस्लिमांसाठी राष्ट्रगीत – दलवाई आणखी वाचा

मनसेशी युतीची शक्यता उद्धव ठाकरे यांनी फेटाळली

मुंबई दि.२८ – ठाकरे बंधूंमध्ये सलोखा घडवून आणणारच या महायुतीच्या सहयोगी पक्षांच्या विधानाला शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी सणसणीत उत्तर

मनसेशी युतीची शक्यता उद्धव ठाकरे यांनी फेटाळली आणखी वाचा

जळगाव घरकुल घोटाळा – देवकर, सुरेश जैन यांच्यावर आरोप निश्चित

जळगाव, दि.२८ – जळगाव घरकुल घोटाळा प्रकरणी राज्याचे परिवहन राज्य मंत्री गुलाबराव देवकर, तसेच माजी मंत्री सुरेश जैन यांच्यावर आरोप

जळगाव घरकुल घोटाळा – देवकर, सुरेश जैन यांच्यावर आरोप निश्चित आणखी वाचा

‘साहित्य परिषदेतील मानापमान नाटक थांबले तरच विश्‍वसंमेलने होतील ’

पुणे, दि. 27 (प्रतिनिधी) – जगात पसरलेली मराठी मंडळी मराठी लेखक, कवी यांना ऐकण्यासाठी उ त्सुक आहेत. मात्र त्यासाठी साहित्य

‘साहित्य परिषदेतील मानापमान नाटक थांबले तरच विश्‍वसंमेलने होतील ’ आणखी वाचा

मी मराठा असतो तर मुख्यमंत्री असतो

नाशिक, दि. 27 – सध्या सर्वच पक्षांनी आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांची जोरदार तयारी सुरू केली आहे. यासाठी त्यांनी मोर्चेबांधणीही

मी मराठा असतो तर मुख्यमंत्री असतो आणखी वाचा

गाईला वासरू जसे लुचते तसे गाणे दिसले की कवित्व सुचू लागते – पाडगावकर

पुणे, दि. 27 (प्रतिनिधी) – ‘‘ कोणाला गाणे सङ्कजेनासे झाले तरी ङ्काझ्ङ्मा ङ्कनातील कवित्व जागे होते , अशा शब्दात ज्येष्ठ

गाईला वासरू जसे लुचते तसे गाणे दिसले की कवित्व सुचू लागते – पाडगावकर आणखी वाचा

पुण्यात साखळी चोऱ्यांची डबल सेंच्युरी

पुणे दि.२७ – शनिवार आणि रविवार या दोन दिवसांत शहराच्या विविध भागात घडलेल्या सहा साखळी चोरीच्या घटनांनी या वर्षात झालेल्या

पुण्यात साखळी चोऱ्यांची डबल सेंच्युरी आणखी वाचा

राजीनाम्याची मागणी करणारी राष्ट्रवादी काँग्रेस कोण? – श्रीनिवासन

मुंबई, दि.26 – आपल्यावर सोपवलेली जबाबदारी आपण अखेरपर्यंत पार पाडणार आहोत बीसीसीआयच्या कोणत्याही पदाधिकार्‍यांने आपला राजीनामा मागितलेला नसल्याने राजीनामा देण्याचा

राजीनाम्याची मागणी करणारी राष्ट्रवादी काँग्रेस कोण? – श्रीनिवासन आणखी वाचा

लोकसंख्येत महाराष्ट्र देशात दुसर्‍या क्रमांकावर

मुंबई दि.२५- गत वर्षी म्हणजे २०११ सालात केल्या गेलेल्या जनगणनेचा प्राथमिक अहवाल आता तयार झाला असून त्यानुसार महाराष्ट्र देशातील राज्यात

लोकसंख्येत महाराष्ट्र देशात दुसर्‍या क्रमांकावर आणखी वाचा

मराठी साहित्य संमेलनाला लंडनचे आमंत्रण

पुणे, दि. 24 (प्रतिनिधी) – अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कार्यालयमहाराष्ट्र साहित्यपरिषदेकडे आल्यानंतर नवीन कार्यकारिणीची पहिले बैठक उद्या (शनिवर) बैठक

मराठी साहित्य संमेलनाला लंडनचे आमंत्रण आणखी वाचा

देशात अधुनिक रंगभूमी आणण्यात गिरीश कर्नाड यांचा मोठा वाटा: सतीश आळेकर

पुणे, दि. 24 (प्रतिनिधी) – देशात अधुनिक रंगभूमीचा काळ डॉ. गिरीश कर्नाड, विजय तेंडुलकर, मोहन राकेश आणि बादल सरकार यांच्या

देशात अधुनिक रंगभूमी आणण्यात गिरीश कर्नाड यांचा मोठा वाटा: सतीश आळेकर आणखी वाचा

पुण्यातूनही बेटींग प्रकरणी चार जणांना अटक

पुणे दि.२४ -वडगांव शेरी भागातील एका पॉश सोसायटीतील फ्लॅटवर छापा घालून पुणे पोलिसांनी चार जणांना अटक केली असल्याचे वृत्त आहे.

पुण्यातूनही बेटींग प्रकरणी चार जणांना अटक आणखी वाचा

समाजवादी पक्षाचं मिशन मुंबई

मुंबई, दि.23 – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी नवी मुंबईतील यूपी भवनाचं कारण देत गुरूवारी मुंबई भेट घेतली. मात्र

समाजवादी पक्षाचं मिशन मुंबई आणखी वाचा

‘ रायगड ’ अखेर प्रतिभाताईंच्या ताब्यात

पुणे दि.२३- माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची रिटायरमेंट होमची दीर्घकाळ चाललेली प्रतिक्षा अखेर संपुष्टात आली आहे. पुणे येथील पाषाण रोड

‘ रायगड ’ अखेर प्रतिभाताईंच्या ताब्यात आणखी वाचा

संजय दत्त पोहोचला येरवडा कारागृही

पुणे दि.२२ – मुंबई १९९३ बॉम्बस्फोट खटल्यात अवैध शस्त्रप्रकरणी शिक्षा झालेला बॉलीवूड अभिनेता संजय दत्त याला आज पहाटे मुंबईच्या ऑर्थर

संजय दत्त पोहोचला येरवडा कारागृही आणखी वाचा

किरकोळ व्यापारीच बंदच्या यशाचे मानकरी -फत्तेचंद रांका

पुणे, दि. 21 (प्रतिनिधी) – पूना मर्चंट चेंबरने व्यापारी महासंघाकडून घेतलेली एलबीटीमधील नाजूक जागांची माहिती परस्पर राज्याचे मु‘य सचिव जयंतकुमार

किरकोळ व्यापारीच बंदच्या यशाचे मानकरी -फत्तेचंद रांका आणखी वाचा