सोशल मीडिया

फेसबुकने घेतला ‘इबोला’ रोखण्यासाठी पुढाकार

सॅन फ्रान्सिस्को – जगभरातून ‘इबोला’ या संसर्गजन्य आजाराला रोखण्यासाठी प्रयत्न केले जात असून आता फेसबुकने देखील या प्रयत्नात पुढाकार घेतला …

फेसबुकने घेतला ‘इबोला’ रोखण्यासाठी पुढाकार आणखी वाचा

फेसबुक वापरकर्त्यांनो सावधान; अश्लिल कमेंट केल्यास अटक होणार

मुंबई – एखाद्या व्यक्तीची परवानगी न घेता त्याचा फोटो फेसबुकवर अपलोड केल्यास किंवा त्यावर अश्लिल कमेंट केल्यास आता जेलची हवा …

फेसबुक वापरकर्त्यांनो सावधान; अश्लिल कमेंट केल्यास अटक होणार आणखी वाचा

मोदींच्या फेसबूक चाहत्यांची संख्या सर्वाधिक !

वॉशिंग्टन – पंतप्रधान मोदी यांचे फेसबूक चाहते भारता प्रमाणाचे अमेरिकेतही पसरलेले आहेत. अमेरिकेतील गव्हर्नर आणि इतर नेत्यांच्या तुलनेत मोदींच्या फेसबूक …

मोदींच्या फेसबूक चाहत्यांची संख्या सर्वाधिक ! आणखी वाचा

फेसबुकचा बादशहा घेणार मोदींची भेट

दिल्ली : सर्वात तरूण अब्जाधीश आणि फेसबुकचा बादशहा अशी ओळख असलेला मार्क झुकेरबर्ग भारतात ९ आणि १० ऑक्टोबरला होणा-या इंटरनेट …

फेसबुकचा बादशहा घेणार मोदींची भेट आणखी वाचा

फेसबूकचा माफीनामा

न्यूयॉर्क – सोशल नेटवर्किंग साईट फेसबूकने दोन महिन्याच्या मुलावरील ह्दयशस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदतीचे आवाहन करणारी जाहीरात घेण्यास नकार दिल्याबद्दल माफी मागितली …

फेसबूकचा माफीनामा आणखी वाचा

फेसबुकवर आता खरेदीही !

नवी दिल्ली – मित्रपरिवार वाढविण्यास व त्यांच्या नियमित संपर्कात राहण्यास मदत करणारी सोशल नेटवर्किंग साइट फेसबुक आपल्या युर्जसना ऑनलाइन खरेदीची …

फेसबुकवर आता खरेदीही ! आणखी वाचा

१३ वर्षांखालील मुलेही फेसबुक अकौंट उघडू शकणार

१३ वर्षांखालील मुलांना फेसबुक अकौंट उघडण्यास असलेली बंदी आता यापुढे राहणार नाही. १३ वर्षांखालील मुलेही मित्रांशी कनेक्ट होण्यासाठी फेसबुक अकौंट …

१३ वर्षांखालील मुलेही फेसबुक अकौंट उघडू शकणार आणखी वाचा

भारतीय निवडणुकीचा चेहरा बदलला सोशल मीडियाने

व्हॉटस अॅप जगभरात लोकप्रियतेचे विविध उच्चांक स्थापन करत असतानाच इराण मध्ये मात्र या मेसेज सर्व्हीसवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामागचे …

भारतीय निवडणुकीचा चेहरा बदलला सोशल मीडियाने आणखी वाचा

भारतीय निवडणुकीचा चेहरा बदलला सोशल मीडियाने

वॉशिंग्टन – सोशल मीडियाने यंदाच्या लोकसभा निवडणुकीचा चेहरा बदलून टाकला. अमेरिकेच्या फेसबुक, टिव्टर आणि गुगल या साइटस्चा राजकीय पक्ष आणि …

भारतीय निवडणुकीचा चेहरा बदलला सोशल मीडियाने आणखी वाचा

भारतात ७३ टक्के अल्पवयीन मुले करतात फेसबुकचा वापर

१३ वर्षांखालील मुलाना फेसबुक या सोशल नेटवर्कींग साईटचे अकौंट दिले जाऊ नये यासाठी कडक नियम असतानाही भारतात ८ ते १३ …

भारतात ७३ टक्के अल्पवयीन मुले करतात फेसबुकचा वापर आणखी वाचा

अकौंट हॅक करणार्‍या फेसबुक टूलचा लक्षावधींना फटका

भारतात अलिकडेच फेसबुक युजरमध्ये विशेष लोकप्रिय झालेले ऑनलाईन हॅकिंग टूल युजरची फसवणूक करणारे असल्याचे निष्पन्न झाले आहे. आपल्या मित्रमंडळींची अकौंट …

अकौंट हॅक करणार्‍या फेसबुक टूलचा लक्षावधींना फटका आणखी वाचा

फेसबुकचे न्यूजवायर

पत्रकार आणि न्यूजरूममधील लोकांना अतिशय उपयुक्त ठरू शकेल आणि बातम्यांची खातरजमा, फोटो, व्हिडीओ आणि ताज्या घडामोडी एका क्लिकवर समजू शकतील …

फेसबुकचे न्यूजवायर आणखी वाचा

व्हॉटसअॅप युजर संख्या गेली ५० कोटींवर

मोबाईल मेसेजिंग सेवा देणार्‍या व्हॉटस अॅपच्या युजरनी ५० कोटींचा टप्पा गाठला आहे. कंपनीला युजर कडून मिळालेल्या पाठिंब्याबद्दल कंपनीचे सीईओ जॅन …

व्हॉटसअॅप युजर संख्या गेली ५० कोटींवर आणखी वाचा

मोदी आत्मकेंद्री ,देशाचा कारभार अशक्य – शरद पवार

मुंबई – भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींना पुन्हा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ‘टार्गेट’ केले आहे. फेसबुकच्या पेजवर पवारांनी मोदींच्या …

मोदी आत्मकेंद्री ,देशाचा कारभार अशक्य – शरद पवार आणखी वाचा

सात रूपयांत बोला मनसोक्त – भारती एअरटेलची योजना

देशातील नामवंत टेलिकॉम कंपनी भारती एअरटेलने आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी अनोखी योजना जाहीर केली आहे. त्यानुसार रात्रीच्या वेळात ग्राहक केवळ ७ …

सात रूपयांत बोला मनसोक्त – भारती एअरटेलची योजना आणखी वाचा

फेसबुकचे नवे मेसेंजर अ‍ॅप

न्यूयॉर्क – मोबाइल अ‍ॅप्स वापरणार्‍या सर्वांना चॅटिंग करण्यासाठी फेसबुक एक वेगळे नवे मेसेंजर अ‍ॅप सादर करणार आहे. हे अ‍ॅप सर्व …

फेसबुकचे नवे मेसेंजर अ‍ॅप आणखी वाचा

फेसबुकला मागे टाकून गूगलचा टायटन ड्रोनवर कब्जा

फेसबुकला सर्च इंजिन जायंट गूगलने धोबीपछाड देत टायटन एअरोस्पेस ही ड्रोन बनविणारी कंपनी विकत घेतली. गूगलने त्यासाठी किती पैसे मोजले, …

फेसबुकला मागे टाकून गूगलचा टायटन ड्रोनवर कब्जा आणखी वाचा

‘सोशल नेट्वर्किंग ‘वर मोदींचाच ‘कब्जा’

मुंबई –  लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता अवघा एकच दिवस राहिला असल्याने राजकीय पक्ष ‘रात्र वैऱ्या’ची धर्तीवर आप-आपल्या मतदारसंघात कामाला लागले …

‘सोशल नेट्वर्किंग ‘वर मोदींचाच ‘कब्जा’ आणखी वाचा