क्रिकेट

पिटातल्या प्रेक्षकांना खूष करणारा ’हिरोईन’

मधुर भांडारकरच्या हिरोईन कडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा होत्या. मात्र त्या पुऱ्या करण्यात चित्रपट कमी पडतो. केवळ करिना साठी मात्र हा …

पिटातल्या प्रेक्षकांना खूष करणारा ’हिरोईन’ आणखी वाचा

महेंद्रसिंग धोनीकडून हरभजनचे कौतुक

कोलंबो: भारतीय क्रिकेट कर्णधार महेंद्रसिंग धोनीने फिरकी गोलंदाज हरभजन सिंग याच्या खेळाचे तोंड भरून कौतुक केले आहे. तब्बल १४ महिन्यानंतर …

महेंद्रसिंग धोनीकडून हरभजनचे कौतुक आणखी वाचा

टी-२० विश्वचषक – भारतासमोर इंग्लंडचे आव्हान

श्रीलंका, दि. २२ – श्रीलंकेत सुरू असलेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ आपल्या गटातील दुसरा सामना रविवारी इंग्लंडविरूद्ध खेळणार आहे. …

टी-२० विश्वचषक – भारतासमोर इंग्लंडचे आव्हान आणखी वाचा

राहुल द्रविडचा रॅट स्नेकशी सामना

बंगलोर दि. १९- भारतीय क्रिकेट संघात वॉल म्हणून प्रसिद्ध असलेल्या राहुल द्रविडने क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली असली तरी सामना खेळायची …

राहुल द्रविडचा रॅट स्नेकशी सामना आणखी वाचा

आयसीसी एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदी धोनी

दुबई: आयसीसीच्या एकदिवसीय क्रिकेट संघाच्या कप्तान पदाचा मान भारताचा धडाकेबाज फलंदाज आणि ‘कूल’ कप्तान महेंद्रसिंग धोनीला मिळाला आहे. आयसीसीच्या एकदिवसीय …

आयसीसी एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदी धोनी आणखी वाचा

टीम इंडिया घालणार लकी जर्सी

वनडे क्रिकेटमधील विश्वजेता असलेली टीम इंडिया ट्वेंटी-२० ची विश्वचषक स्पर्धा खेळण्यासाठी दोनच दिवसापूर्वी श्रीलंकेला रवाना झाली आहे. मात्र अंधविश्‍वासवर विश्वास …

टीम इंडिया घालणार लकी जर्सी आणखी वाचा

टायगरला नाही आयपीएलमध्ये इंटरेस्ट

आयपीएलमध्ये एकीकडे शाहरुख खानच्या मालकीची कोलकत्ता नाईट रायडर ही टीम नंबर वन झालेली असताना टायगर सलमान खानने मात्र स्वताला या …

टायगरला नाही आयपीएलमध्ये इंटरेस्ट आणखी वाचा

झुंजार युवी आयसीसी फलंदाजांच्या यादीत

दुबई: कर्करोगाशी झुंज देऊन क्रिकेटमध्ये पुन:पदार्पण करणार्‍या युवराज सिंग याने टी-२० क्रिकेटमधील आयसीसीच्या पहिल्या २० फलंदाजात स्थान मिळविले आहे. या …

झुंजार युवी आयसीसी फलंदाजांच्या यादीत आणखी वाचा

सचिनने निवृत्त व्हावे: इम्रान खान

नवी दिल्ली: भारताचा विक्रमादित्य फलंदाज सचिन तेंडूलकर याने कारकीर्दीच्या शिखरावर असतानाच निवृत्ती घ्यावी आणि स्वत:वर निवड समितीच्या कृपेवर अवलंबून राहण्याची …

सचिनने निवृत्त व्हावे: इम्रान खान आणखी वाचा

पाक संघाला महाराष्ट्रात खेळू देणार नाही: राज

मुंबई: पाकिस्तान क्रिकेट संघाला महाराष्ट्रात एकही सामना खेळू न देण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे. …

पाक संघाला महाराष्ट्रात खेळू देणार नाही: राज आणखी वाचा

निवडसमिती अध्यक्षपदाच्या शर्यतीतून मोहिंदर बाहेर

नवी दिल्ली: टीम इंडियाच्या निवड समिती अध्यक्षपदाच्या शर्यतीतून मोहिंदर अमरनाथ बाहेर पडले असून अध्यक्षपदाची माळ रॉजर बिन्नी यांच्या गळ्यात पडण्याची …

निवडसमिती अध्यक्षपदाच्या शर्यतीतून मोहिंदर बाहेर आणखी वाचा

आशा भोसले यांनी राजवर साधला निशाणा

मुंबई: भारत आणि पाकिस्तानचे संबंध सुरळीत करण्यासाठी क्रिकेट डिप्लोमसीचा अवलंब होणार असल्याची चर्चा आहे. त्यावेळी विक्रमवीर सचिन तेंडुलकर पाक संघाविरुद्ध …

आशा भोसले यांनी राजवर साधला निशाणा आणखी वाचा

टीम इंडीयाचा कोच होण्याची गांगुलीची इच्छा

चार वर्षापूर्वीच अंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती पत्करलेल्या माजी कर्णधार सौरव गांगुलीने टीम इंडीयाचा कोच होण्याची इच्छा प्रदर्शित केली आहे. एके काळी …

टीम इंडीयाचा कोच होण्याची गांगुलीची इच्छा आणखी वाचा

संजय मांजरेकरकडून सचिनची पाठराखण

मुंबई: न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेत अपयशी ठरला म्हणून सचिन तेंडुलकरने निवृत्त व्हावे हा विचार अयोग्य असून आगामी दक्षिण आफ्रिका दौर्यात सचिनची …

संजय मांजरेकरकडून सचिनची पाठराखण आणखी वाचा

कर्णधार धोनी पिचवर नाराज

न्यूझीलंड सोबतच्या दोन कसोटी सामन्याच्या मालिकेत भारताने विजय मिळवला आहे. भारतीय संघाने या दोन्ही सामन्यात विजय मिळवला असला तरी या …

कर्णधार धोनी पिचवर नाराज आणखी वाचा

साईना नेहवालही होतेय पुणेकर

पुणे दि.५ – क्रिकेटचा बादशाह सचिन तेंडुलकर पाठोपाठ बॅडमिंटनमध्ये ऑलिंपिक मेडल मिळविलेली भारताची एकमेव व पहिली खेळाडू साईना नेहवाल हीही …

साईना नेहवालही होतेय पुणेकर आणखी वाचा

तिसर्‍यांदा त्रिफळा उडाल्यावर संतापला सचिन

बंगळुरू दि. ४ – न्यूझीलंडविरूद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरचा बचाव सलग तीनवेळा भेदला गेला . सचिनचा …

तिसर्‍यांदा त्रिफळा उडाल्यावर संतापला सचिन आणखी वाचा