विशेष

वर्षभराची उपलब्धी

महाराष्ट्र शासनाला वर्ष पूर्ण झाले आहे आणि आता वर्षभरात शासनाने काय केले यावर बर्‍याच चर्चा होणे अपेक्षित आहे. उलट सुलट …

वर्षभराची उपलब्धी आणखी वाचा

ठाण्यातील वॉटर रिफॉर्म

केंद्र सरकार केंद्रातल्या ९८ शहरांना स्मार्ट बनवणार आहे. स्मार्ट सिटी योजनेच्याअंती त्या शहराचे जे स्वरूप आता सांगितले जात आहे ते …

ठाण्यातील वॉटर रिफॉर्म आणखी वाचा

राजीनामा सत्र कोणाच्या विरोधात?

पुरोगामी साहित्यिकांनी देशातल्या असहिष्णुतेच्या विरोधात राजीनामा सत्र सुरू केले आहे. त्यांच्यामते देशात विचार स्वातंत्र्याची गळचेपी होत आहे. पण त्यांच्या या …

राजीनामा सत्र कोणाच्या विरोधात? आणखी वाचा

मानसोपचार आणि वेड

लोकशाहीमध्ये सत्ता आणि प्रसिध्दी यांची नशा मोठी विचित्र असते. या दोन गोष्टी मिळेनाशा झाल्या की नेते मंडळी बेचैन होऊन जातात …

मानसोपचार आणि वेड आणखी वाचा

बँक घोटाळा

मुक्त अर्थव्यवस्थेमुळे देशाचे अर्थव्यवहार वाढले असले तरी त्याच्या आडून आर्थिक गैरव्यवहारसुध्दा वाढले आहेत. बनावट कंपन्या आणि वायद्याचे व्यवहार यातून देशात …

बँक घोटाळा आणखी वाचा

समान नागरी कायद्याचे आवाहन

भारतात समान नागरी कायदा नाही परंतु सर्वोच्च न्यायालयात अधूनमधून त्या संबंधातला खटला येतो आणि न्यायालय सरकारला समान नागरी कायदा करण्याचे …

समान नागरी कायद्याचे आवाहन आणखी वाचा

शिवसेनेची अवस्था

शिवसेनेने नेमके कसे वागावे हे पक्षाच्या नेत्यांना समजेनासे झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात शिवसेनेची कुतरओढ चालू आहे. गुलामअली प्रकरण आणि त्यानंतर …

शिवसेनेची अवस्था आणखी वाचा

शिवसेना चितपट

पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री खुर्शिद महंमद कसुरी यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने झालेल्या राजकारणात शिवसेनेचा पार पाणउतारा झाला आहे. पाकिस्तान विषयीचा …

शिवसेना चितपट आणखी वाचा

कलम ३७०

भारतीय घटनेमध्ये जम्मू काश्मिरला दिलेल्या विशेष दर्जाची तरतूद कलम ३७० मध्ये करण्यात आलेली आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा हैदराबाद, जुनागड …

कलम ३७० आणखी वाचा

स्मारकाचे राजकारण

मुंबईतील बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला. मात्र या कार्यक्रमावरून बरेच राजकारण सुरू …

स्मारकाचे राजकारण आणखी वाचा

खटले निकाली निघू शकतात

आपल्या देशातल्या न्यायदानाबाबत नेहमीच, देर है मगर अंधेर नही असे म्हटले जाते. या म्हणीत देर हा गृहित धरला जातो आणि …

खटले निकाली निघू शकतात आणखी वाचा

गरिबी कमी होत आहे

भारतासह सार्‍या जगातलीच गरिबी कमी होत असल्याचे संयुक्त राष्ट्र संघाने म्हटले आहे. भारतासाठी ही खुष खबर आहे. कारण भारतात गरिबी …

गरिबी कमी होत आहे आणखी वाचा

ओझे दप्तराचे

शाळांत जाणार्‍या मुलामुलींच्या दप्तरांचे ओझे हा पुन्हा एकदा वादाचा आणि चर्चेचा विषय झाला आहे. आता तर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात …

ओझे दप्तराचे आणखी वाचा

सहकाराचे पितळ

महाराष्ट्रात सत्तेवर आलेल्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारने पूर्वीच्या कॉंग्रेसच्या सरकारच्या काळातील सहकार क्षेत्राची चौकशी करण्याचा निर्णय जाहीर केला आहे आणि …

सहकाराचे पितळ आणखी वाचा

भारत-जर्मनी मैत्रीचा अर्थ

जर्मनीच्या चान्सलर ऍजेला मार्केल आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या दोघांमध्ये काल झालेल्या करारात जर्मनीने भारतात बरीच मोठी रक्कम गुंतवण्याचे …

भारत-जर्मनी मैत्रीचा अर्थ आणखी वाचा

उत्तर प्रदेशातील आतंक

उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टीच्या अखिलेश सिंग सरकारचे कायदा आणि सुव्यवस्थेवरचे नियंत्रण संपुष्टात आल्याची लक्षणे दिसत आहेत. विशेषतः उत्तर प्रदेशातील पत्रकारांवर …

उत्तर प्रदेशातील आतंक आणखी वाचा

काळ्या पैशावर खासा इलाज

ज्येष्ठ विधिज्ञ राम जेठमलानी यांनी काळ्या पैशाच्या बाबतीत केंद्र सरकारला धारेवर धरले आहे. याबाबतीत चिदंबरम् आणि अरुण जेटली यांच्यात फार …

काळ्या पैशावर खासा इलाज आणखी वाचा

जेठमलानी का चिडले?

ज्येष्ठ विधिज्ञ आणि राज्यसभा सदस्य राम जेठमलानी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली असून काळ्या पैशाच्याबाबतीत आपली फसवणूक झाल्याची म्हटले …

जेठमलानी का चिडले? आणखी वाचा