विशेष

स्त्री स्वातंत्र्य स्वाभाविक हवे

भारतातली स्त्री मुक्त आहे का, याचा विचार करू गेल्यास मोठे संमिश्र चित्र समोर उभे राहते. म्हटले तर भारतातल्या स्त्रीया मुक्त …

स्त्री स्वातंत्र्य स्वाभाविक हवे आणखी वाचा

कुपोषणाच्या मुळावर आघात

महाराष्ट्र सरकारने राज्यातल्या आदिवासी समाजातल्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या हेतूने विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. आता दरवर्षी २५ हजार आदिवासी विद्यार्थी …

कुपोषणाच्या मुळावर आघात आणखी वाचा

नेपाळमधील हिंसाचार

नेपाळने राज्यघटना स्वीकारल्यापासून तिथे हिंसाचार सुरू झाला आहे. या देशाने धर्म निरपेक्षतावादी घटना स्वीकारली आहे. परंतु पूर्वी हा देश हिंदू …

नेपाळमधील हिंसाचार आणखी वाचा

भारत, संपन्न देश

जोहान्सबर्ग येथील द न्यू वर्ल्ड वेल्थ या संघटनेने जगातल्या २० श्रीमंत देशांची यादी केली असून खासगी मालमत्ता जास्तीत जास्त असलेल्या …

भारत, संपन्न देश आणखी वाचा

निवडणूक निकालाचा अन्वयार्थ

काल झालेल्या दोन महानगरपालिका आणि ७५ नगरपंचायती यांच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला फार कमी ठिकाणी सत्ता मिळाली आहे. पण एकूण …

निवडणूक निकालाचा अन्वयार्थ आणखी वाचा

गव्हर्नरांचा मर्यादाभंग

भारतात असहिष्णुता वाढत चालला असल्याचा प्रचार करून सातत्याने काव काव करणार्‍या काही पुरोगामी डोम कावळ्यांच्या आवाजात अलीकडेच दोन नवे आवाज …

गव्हर्नरांचा मर्यादाभंग आणखी वाचा

कान्हा कुणाचा, पान्हा कुणाचा?

सरोगसीच्या संबंधात सर्वोच्च न्यायालयाने काहीशी कडक भूमिका घेतली आहे. परदेशातली दाम्पत्ये भारतात येऊन आपली अपत्ये भारतीय महिलांच्या पोटात ९ महिने …

कान्हा कुणाचा, पान्हा कुणाचा? आणखी वाचा

बिहारचे रामायण

बिहार विधानसभेची निवडणूक ५ टप्प्यात पूर्ण होत आहे. या निमित्ताने प्रचाराचा मोठा धुरळा उडला आहे. जवळजवळ महिनाभर चाललेल्या निवडणुकीच्या प्रचाराच्या …

बिहारचे रामायण आणखी वाचा

खाण्याचा हक्क आणि सहिष्णुता

देशात वाढत चाललेल्या तथाकथित असहिष्णुतेच्या विरोधात राजीनामे देत सुटलेल्या काही विचारवंतांनी सरकारवर केलेले आरोप हे सत्याच्या आधारावर तपासून बघण्याची वेळ …

खाण्याचा हक्क आणि सहिष्णुता आणखी वाचा

निवडणुकीतले गंडेदोरे

आपल्या देशात पुरोगामी विचारवंत नावाचा एक ढोंगी वर्ग सातत्याने लोकांना तत्वज्ञान शिकवत वावरत असतो. त्यांच्या तत्वांमध्ये काही तथ्य असले तरी …

निवडणुकीतले गंडेदोरे आणखी वाचा

अखेर फिल्म इन्स्टिट्यूटचा संप मागे

पुण्याच्या फिल्म ऍन्ड टीव्ही इन्स्टिट्यूट या संस्थेतल्या विद्यार्थ्यांचा प्रदीर्घकाळ चाललेला संप कालपासून मागे घेण्यात आला. दरम्यानच्या काळात हे विद्यार्थी अनेकप्रकारे …

अखेर फिल्म इन्स्टिट्यूटचा संप मागे आणखी वाचा

तुरीच्या टंचाईवर उपाय

भारतात तुरीच दाळ महाग झालेली आहे आणि या महागाईवरून मोठा गोंधळ माजलेला आहे. तो स्वाभाविक आहे. ही महागाई टळावी म्हणून …

तुरीच्या टंचाईवर उपाय आणखी वाचा

भारताचे मानांकन

जगभरात भारताची मान ताठ होत चालली आहे. पाकिस्तानातली वृत्तपत्रेसुध्दा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रशंसेच्याबाबतीत परस्परांशी स्पर्धा करत आहेत. आज भारतात …

भारताचे मानांकन आणखी वाचा

इतिहासावर नवा प्रकाश

विद्यमान राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे १९८४ सालपासून पंतप्रधान पदाच्या स्पर्धेतले उमेदवार म्हणून सात्यत्याने चर्चेत येत गेले आहेत. परंतु ३-४ वेळा …

इतिहासावर नवा प्रकाश आणखी वाचा