युवा

Marathi News,youth,women,lifestyle,career,health,agriculture,education news and articles advice in marathi  from maharashtra,pune,mumbai

अंतरीक्ष क्षेत्रातील संधी

अंतराळ संशोधनामध्ये भारताने फार मोठी आघाडी मिळवलेली आहे. या क्षेत्रात भारताचा क्रमांक जगातल्या पहिल्या पाच देशामध्ये आहे . या क्षेत्रामध्ये …

अंतरीक्ष क्षेत्रातील संधी आणखी वाचा

विमानाची देखभाल

जगाच्या प्रगतीबरोबर वाढत चाललेला आणि उत्तम, भरपूर पगाराची नोकरी देणारा व्यवसाय म्हणजे विमानाची देखभाल. हा व्यवसाय किती वाढत चालला आहे …

विमानाची देखभाल आणखी वाचा

रिटेल मॅनेजमेंट

किरकोळ विक्रीच्या क्षेत्रामध्ये भारत हा देश जगातल्या पहिल्या दहा वेगाने वृद्धिंगत होणार्या बाजारपेठेचा देश म्हणून ओळखला जात असतो. सध्या भारतामध्ये …

रिटेल मॅनेजमेंट आणखी वाचा

उद्योजकता विकास

सध्याच्या काळामध्ये दुलर्क्षित राहिलेला परंतु तेवढाच महत्वाचा असलेला मनुष्यबळ क्षेत्रातला विषय म्हणजे उद्योजकता. उद्योजकता या विषयाचे अभ्यासक्रम सुरू करणार्‍या संस्था …

उद्योजकता विकास आणखी वाचा

क्लिनिकल इंजिनियरिंग

क्लिनिकल इंजिनियरींग असा एक विषय नव्याने पुढे आलेला आहे. वैद्यकीय व्यवसायाशी संबंधित असलेल्या अभियांत्रिकी स्वरुपाच्या कामांचे शिक्षण देण्याकरिता ही नवी …

क्लिनिकल इंजिनियरिंग आणखी वाचा

कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सीबिलीटी

सध्या जगातच कॉर्पोरेट क्षेत्राला अनेक फाटे फुटायला लागले असून, त्यातून नवनवे उपक्रम सुरू होत आहेत. कारखानादारांनी केवळ पैसा कमावता कामा …

कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सीबिलीटी आणखी वाचा

न्यूरोबायालॉजी

वैद्यकीय शिक्षणाचे क्षेत्र म्हटले तर व्यापक आहे आणि म्हटले तर मर्यादित आहे. त्याच्या व्याप्तीचा विचार करायला लागलो तर या शास्त्रामध्ये …

न्यूरोबायालॉजी आणखी वाचा

सिव्हिल इंजिनिअरींगचे नवे पैलू

अभियांत्रिकी शिक्षणामध्ये आता बर्‍याच नवनव्या शाखा निर्माण झालेल्या आहेत. त्यांची संख्या सुद्धा अफाट आहे. परंतु या शिक्षणाच्या खर्‍या दोन शाखा …

सिव्हिल इंजिनिअरींगचे नवे पैलू आणखी वाचा

वास्तू विशारद

१९९५ पूर्वी आपल्या देशात स्थापत्य अभियंत्यांना फार मागणी नव्हती. आता मात्र मुक्त अर्थव्यवस्थेचा एक परिणाम म्हणून सर्वत्र मोठ्या प्रमाणावर बांधकामे …

वास्तू विशारद आणखी वाचा

पत्रकारितेचे अभ्यासक्रम

सध्या आपल्या जीवनामध्ये पत्रकारितेचे महत्व वाढत चाललेले आहे आणि माध्यमांचे आपल्या जीवनातले स्थानही उंचावत आहे. या स्थानामुळे पत्रकारिता हे एक …

पत्रकारितेचे अभ्यासक्रम आणखी वाचा

मानसशास्त्रात आकर्षक करिअर

करिअर म्हणताच अभियांत्रिकी, वैद्यकीय, माहिती तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन अशा काही ठराविक शाखाच डोळ्यांसमोर येतात. विशेषत: कला शाखेच्या विद्यार्थ्यांना काही करिअर …

मानसशास्त्रात आकर्षक करिअर आणखी वाचा

जीओ इन्फर्मेटिक्स्

बायो टेक्नॉलॉजी आणि इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी या दोन तंत्रज्ञानाचा मिलाप होऊन बायो इन्फर्मेटिक्स् हे शास्त्र विकसित झाले आहे. त्याच धर्तीवर भूगोलाच्या …

जीओ इन्फर्मेटिक्स् आणखी वाचा

मर्चंट नेव्हीत छान संधी

ज्याला युद्धाचा अनुभव नको आहे पण नाविक दलाशी संबंधित नोकरी करायची असेल अशा धाडशी तरुणांसाठी मर्चंट नेव्ही हे एक चांगले …

मर्चंट नेव्हीत छान संधी आणखी वाचा

सप्लाय चेन मॅनेजमेंट

व्यवस्थापन शास्त्राच्या अभ्यासक्रमात सप्लाय चेन मॅनेजमेंट हा एक स्पेशलायझेशनचा विषय झाला आहे.  कारण आता आपल्या देशातून परदेशात बराच माल निर्यात …

सप्लाय चेन मॅनेजमेंट आणखी वाचा

एन.जी.ओ. व्यवस्थापन

केंद्र सरकारने नुकतीच देशातल्या स्वयंसेवी संघटनांची यादी आणि त्यांना परदेशातून मिळणारी मदत जाहीर केली आहे. भारतामध्ये जवळपास १४ लाख स्वयंसेवी …

एन.जी.ओ. व्यवस्थापन आणखी वाचा

म्युझिऑलॉजी

केंद्र सरकार आणि राज्य सरकारे आपापल्या परीने पर्यटन विकासावर भर देत आहेत. त्यामुळे पर्यटन व्यवसाय हा अब्जावधी रुपयांची उलाढाल करणारा …

म्युझिऑलॉजी आणखी वाचा

आहार आणि पोषणद्रव्य तज्ज्ञ

अलीकडच्या काळामध्ये बदलत्या जीवन पद्धतीनुसार वेगाने विकसित झालेले सर्वात चांगले करिअर कोणते असा प्रश्‍न केला, तर आहार तज्ज्ञ या करिअरचा …

आहार आणि पोषणद्रव्य तज्ज्ञ आणखी वाचा