युवा

Marathi News,youth,women,lifestyle,career,health,agriculture,education news and articles advice in marathi  from maharashtra,pune,mumbai

अभिनय आणि दिग्दर्शनातील करिअर

चित्रपट अभिनेता किंवा अभिनेत्री व्हावे असे न वाटणारा तरुण किंवा तरुणी शोधूनच काढावे लागतील. मात्र हे स्वप्न घेऊन प्रत्येकच तरुण-तरुणी …

अभिनय आणि दिग्दर्शनातील करिअर आणखी वाचा

मनुष्यबळ विकास अभ्यासक्रम

वीस वर्षांपूर्वी आपल्या औद्योगिक क्षेत्रामध्ये मनुष्यबळ विकास नावाचे काही शास्त्र असते याची जाणीव हळूहळू वाढायला लागली. केंद्रामध्ये सुद्धा शिक्षण मंत्रालयाचे …

मनुष्यबळ विकास अभ्यासक्रम आणखी वाचा

नृत्यात करिअर

नृत्य, नाट्य, संगीत अशा कलांचा अभ्यासक्रमाची मोठी परंपरा भारतामध्ये आहे. परंतु अशा कलाकारांना पूर्वीच्या काळी समाजात सन्मानाची वागणूक मिळत नव्हती. …

नृत्यात करिअर आणखी वाचा

जीआयएस – विस्तारते करिअर

सध्याच्या काळामध्ये वेगाने वाढत जाणारे करिअर क्षेत्र म्हणजे जीआयएस. पृथ्वीची माहिती जमा करणे, ती साठवणे, तिचे विश्‍लेषण करणे आणि योग्य …

जीआयएस – विस्तारते करिअर आणखी वाचा

गर्भश्रीमंत पती मिळविण्याचे ट्यूशन!

बीजिंग –  श्रीमंतच पती मिळावा, अशी अनेक मुलींची इच्छा असते. परंतु, प्रत्येकीलाच ते साध्य होत नाही. मात्र, ज्या मुलींना असे …

गर्भश्रीमंत पती मिळविण्याचे ट्यूशन! आणखी वाचा

इमेज मॅनेजमेंट

एखादा माणूस नव्या व्यक्तीला भेटतो तेव्हा त्या दोघांचे व्यक्तिमत्व, कपडे, भाषा आणि देहबोली यावरून एकमेकांविषयी काही ठराविक मत तयार होत …

इमेज मॅनेजमेंट आणखी वाचा

इंजिनियरिंगचे स्वप्न साकार करा ते ही मोफत

आर्थिक परिस्थिती नाजूक असणार्‍या विद्यार्थ्यांचे इंजिनीयर होण्याचे तुमचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांचा पालकांचे वार्षिक उत्पन्न साडेचार लाख …

इंजिनियरिंगचे स्वप्न साकार करा ते ही मोफत आणखी वाचा

दहावी-बारावीची तयारी

जानेवारी महिना संपत आलेला आहे आणि फेब्रुवारीची सुरुवात होत आहे. या महिन्याच्या तिसर्‍या आठवड्यापासून दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेध लागतात …

दहावी-बारावीची तयारी आणखी वाचा

पावसाळ्यात ‘मोबाईल’ वापरताना…

तापलेल्या मातीवर पावसाचे शिंतोडे उडाले आणि त्या सुगंधाने सारेच मुग्ध झाले… पण, पाऊस जोरजोरात कोसळू लागल्यावर मात्र सगळ्यांना लागलेली चिंता …

पावसाळ्यात ‘मोबाईल’ वापरताना… आणखी वाचा

कला, वाणिज्य,विज्ञान शाखांनाही संधी

सध्या शिक्षणाच्या आणि नोकर्‍यांच्या क्षेत्रात काही वैद्यकीय आणि अभियांत्रिकी या दोन शाखांचा मोठा बोलबाला आहे. त्यामुळे बारावीच्या विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांच्या …

कला, वाणिज्य,विज्ञान शाखांनाही संधी आणखी वाचा

सुरक्षा सेवा

सध्या उद्योगांची वाढ वेगाने होत आहे आणि प्रत्येक उद्योगाला सुरक्षा सेवक आवश्यक झाले आहेत. बहुतेक उद्योग स्वत:ची सुरक्षा व्यवस्था निर्माण …

सुरक्षा सेवा आणखी वाचा

दुष्काळाबाबत उदासीनता

दरवर्षी पावसाळा सुरू होतो आणि पावसामध्ये काही अनियमितता जाणवली की, सरकार दुष्काळाच्या निमित्ताने काही उपाययोजना करायला लागते. हा दरवर्षीचा शिरस्ता …

दुष्काळाबाबत उदासीनता आणखी वाचा

मधुमेहाला रोखणार भारतीय रोपांचा अर्क

सिडनी, दि. ५ –  वैज्ञानिकांनी काही भारतीय आणि काही ऑस्ट्रेलियन औषधी रोपांचा अर्क तयार केला आहे, जो मधुमेह रोखण्यास महत्त्वाचा ठरु …

मधुमेहाला रोखणार भारतीय रोपांचा अर्क आणखी वाचा

सेल्स सुपरवायझर

व्यवस्थापनाच्या पदव्या किंवा पदविका प्राप्त केलेले विद्यार्थी व्यवस्थापन विषयक कामांमध्ये जमेल ती जबाबदारी स्वीकारत असतात. मात्र काही विद्यार्थी अभ्यासक्रम पूर्ण …

सेल्स सुपरवायझर आणखी वाचा

कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट

आपल्या जीवनात बांधकाम हा विषय आता महत्वाचा झालेला आहे. घरे, सदनिका, रस्ते, पूल, भुयारी मार्ग, उड्डाण पूल आणि बोगदे यांच्या …

कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट आणखी वाचा

फ्रान्समध्ये समलिंगी विवाह कायदा होणार

पॅरिस,२ जुलै-फ्रान्सचे पंतप्रधान जीन-मार्क अयरौल्ट यांनी म्हटले आहे की, ’बहुतांश कॅथॉलिक राष्ट्रातील जनतेचा कल पाहून समलिंगी जोडप्यांचे विवाह व त्यांच्या …

फ्रान्समध्ये समलिंगी विवाह कायदा होणार आणखी वाचा

रेशमाचे मूलभूत प्रकार (रेशमाची गोष्ट भाग २ )

रेशीम हा किटकजन्य धागा आहे. त्याच्या मुख्यत्वे दोन जाती. एक जंगली आणि दुसरी मुद्दाम पैदास केलेली किवा जोपासलेली जात. जंगली …

रेशमाचे मूलभूत प्रकार (रेशमाची गोष्ट भाग २ ) आणखी वाचा