नौदलात ९९ रिक्त पदांसाठी नोकरभरती


मुंबईत वेस्टर्न नेव्हल कमांडमध्ये चार्जमॅन रिक्त पदांसाठी भरती केली जाणार आहे. त्यासाठीची ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया पूर्ण करा आणि त्याचा प्रिंटआउट सुरक्षित ठेवा.
पदाचा तपशील: चार्जमॅन (मेकॅनिकल) आणि चार्जमॅन (दारुगोळा व स्फोटक)
एकूण पद : ९९
शैक्षणिक पात्रता: बॅचलर पदवी पदविका किंवा पीसीएम विषयातील संबंधित ट्रेंड डिप्लोमा
वयोमर्यादा : १८ ते २५ वर्षे
वेबसाईट : hqwncrecruitment.com
अर्ज शुल्क: सर्व वर्ग उमेदवारांसाठी मोफत
अर्ज करण्याची अंतिम तारीख: डिसेंबर २६, २०१७
असा कराल अर्ज : उमेदवारांना संबंधित वेबसाइटवर जाऊन तेथे दिले गेलेल्या सूचनांनुसार ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण करा आणि त्याचे प्रिंटआउट सुरक्षित ठेवा.

Leave a Comment