जरा हटके

मीठ मिरपुडीच्या डब्यांचे अनोखे संग्रहालय

कोणत्याही हॉटेल मध्ये जेवायला गेले कि टेबलवर ठेवलेल्या मीठ आणि मिरपुडीच्या छोट्या बाटल्या किंवा डब्या आपण पाहतो. विशेष लक्ष द्यावे …

मीठ मिरपुडीच्या डब्यांचे अनोखे संग्रहालय आणखी वाचा

जगातील क्रूर तानाशाहांच्या ‘या’ धर्मपत्नी

या जगाच्या इतिहासामध्ये अनेक तानाशाह होऊन गेले आहेत. यांच्या राजवटीमध्ये यांच्या रयतेने अपार कष्ट भोगले आहेत. आपल्या मनमर्जीनुसार कारभार चालविणाऱ्या …

जगातील क्रूर तानाशाहांच्या ‘या’ धर्मपत्नी आणखी वाचा

नागदेवतेला समर्पित आहेत ही प्राचीन मंदिरे

श्रावण महिन्याला नुकतीच सुरुवात झाली असून, या महिन्यामध्ये येणाऱ्या पंचमीच्या दिवशी नागपंचमीचा उत्सव साजरा केला जात असतो. श्रावण शुक्ल पंचमीच्या …

नागदेवतेला समर्पित आहेत ही प्राचीन मंदिरे आणखी वाचा

झोपेत सुंदर कलाकृती रेखाटणाऱ्या कलाकाराला जागे झाल्यानंतर मात्र कलाकृतीचा पडतो विसर

अनेक लोकांना झोपेमध्ये बडबडण्याची किंवा झोपेत चालण्याची सवय असते. मात्र जागे झाल्यानंतर आपण काय बोललो, किंवा चालत चालत कुठवर गेलो, …

झोपेत सुंदर कलाकृती रेखाटणाऱ्या कलाकाराला जागे झाल्यानंतर मात्र कलाकृतीचा पडतो विसर आणखी वाचा

जगातील सर्वात मोठ्या खादी तिरंग्याचे लेहमध्ये २००० फूट उंचीवर अनावरण

लेहमध्ये जगातील सर्वात मोठ्या खादीच्या राष्ट्रीय ध्वजाचे २ ऑक्टोबर हा गांधी जयंतीचा मुहूर्त साधून अनावरण करण्यात आले आहे. हा तिरंगा …

जगातील सर्वात मोठ्या खादी तिरंग्याचे लेहमध्ये २००० फूट उंचीवर अनावरण आणखी वाचा

चोऱ्या करण्यासाठी ही घरे बेस्ट, शातीर चोरांनीच केला खुलासा

कोणतेही वर्तमानपत्र उघडले की घरफोडीच्या काही बातम्या वाचायला मिळणारच अशी सध्याची परिस्थिती आहे. स्वतंत्र बंगले, मोठ्या सोसायट्या किंवा फारशी वर्दळ …

चोऱ्या करण्यासाठी ही घरे बेस्ट, शातीर चोरांनीच केला खुलासा आणखी वाचा

अंतराळात मृत्यू आल्यास असे होतात अंत्यसंस्कार

अंतराळप्रवास आता फारशी नवलाची गोष्ट राहिलेली नाही. आता तर जग अंतराळ पर्यटनाच्या दिशेने वाटचाल करत आहे आणि अनेक खासगी कंपन्या …

अंतराळात मृत्यू आल्यास असे होतात अंत्यसंस्कार आणखी वाचा

मेस्सीच्या घरात चोरट्यांनी केली हातसफाई

जगातील श्रीमंत फुटबॉलपटू पैकी एक लियोनेल मेस्सी सध्या ज्या पंचतारांकित हॉटेल मध्ये त्याच्या परिवारासह मुक्काम टाकून आहे तेथे चोरट्यांनी हात …

मेस्सीच्या घरात चोरट्यांनी केली हातसफाई आणखी वाचा

या खास पदार्थांना ठिकाणांवरून मिळाली आहेत नावे

आपण काही पदार्थ अगदी आवडीने मनापासून खातो. प्रत्येक पदार्थाला काही ना काही नाव असतेच. हे नाव त्या पदार्थाला कसे मिळाले …

या खास पदार्थांना ठिकाणांवरून मिळाली आहेत नावे आणखी वाचा

गुरु नवज्योतसिंग सिद्धूची अशी आहे लाईफस्टाईल

राजकीय क्षेत्रात सध्या एक नाव सतत चर्चेत आहे. कॉंग्रेस नेता नवज्योतसिंग सिद्धू प्रथम पंजाब कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणून निवडले गेल्यावर चर्चेत …

गुरु नवज्योतसिंग सिद्धूची अशी आहे लाईफस्टाईल आणखी वाचा

तेजस ठाकरे आणि टीमने शोधली आंधळ्या ईलची प्रजाती

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पर्यावरणात खुपच रस असलेले द्वितीय पुत्र तेजस ठाकरे आणि त्याचे सहकारी प्रवीण राजसिंह, अनिल महापात्रा …

तेजस ठाकरे आणि टीमने शोधली आंधळ्या ईलची प्रजाती आणखी वाचा

अॅपल वॉच बनले या तरुणासाठी तारणहार

आपण बऱ्याच वेळा इलेक्ट्रॉनिक गॅजेट, हौस म्हणून किंवा शौक म्हणून विकत घेतो पण त्यातील फिचर्सची माहिती बरेचवेळा करून घेत नाही. …

अॅपल वॉच बनले या तरुणासाठी तारणहार आणखी वाचा

जगातल्या या महागड्या साबणाची किंमत आहे २ लाखापेक्षा अधिक

महाग किंवा केवळ श्रीमंतानाच परवडतील अश्या वस्तूंबद्दल सर्वसामान्य लोकांना नेहमीच औत्सुक्य असते. म्हणूनच सेलेब्रिटी वापरत असलेले कपडे, दागिने, घड्याळे, कार्सच …

जगातल्या या महागड्या साबणाची किंमत आहे २ लाखापेक्षा अधिक आणखी वाचा

रोनाल्डोला ब्रिटनमधील पेट्रोल टंचाईची झळ

पोर्तुगालचा स्टार फुटबॉलर आणि युनायटेड मँचेस्टरचा सुपरस्टार क्रिस्तियानो रोनाल्डो यालाही ब्रिटन मध्ये निर्माण झालेल्या पेट्रोल टंचाईची झळ बसली आहे. सुपरस्टार …

रोनाल्डोला ब्रिटनमधील पेट्रोल टंचाईची झळ आणखी वाचा

‘युनिव्हर्सल बॉस’ क्रिस गेल जगतोय शाही आयुष्य

वेस्ट इंडीजचा तुफान फलंदाज आणि ‘युनिव्हर्सल बॉस’ क्रिस गेल याची शानोशौकत आणि चैनी आयुष्य जगण्याची लाईफस्टाईल पुन्हा एकदा चर्चेत आली …

‘युनिव्हर्सल बॉस’ क्रिस गेल जगतोय शाही आयुष्य आणखी वाचा

जगातील सर्वात जुनी द्राक्षवेल आहे ५०० वर्षाची

आज भारतासह अनेक देशात मोठ्या प्रमाणावर द्राक्ष शेती केली जाते आणि द्राक्षापासून बनणाऱ्या वाईनचा उद्योग सुद्धा मोठ्या प्रमाणावर विकसित झाला …

जगातील सर्वात जुनी द्राक्षवेल आहे ५०० वर्षाची आणखी वाचा

हार्ले डेव्हिडसनची ऐतिहासिक स्कुटर लिलावात मिळणार

अमेरिकन ऑटो कंपनी हार्ले डेव्हिडसनचे नुसते नाव घेतले की एकापेक्षा एक मजबूत आणि दणकट बाईक्स नजरेसमोर येतात. याच नामवंत कंपनीने …

हार्ले डेव्हिडसनची ऐतिहासिक स्कुटर लिलावात मिळणार आणखी वाचा

कोबी, ब्रोकोली तोडणार, त्याला ६३ लाख पगार मिळणार

कोणतेही काम चांगला पैसा देणारे असेल तर अश्या कामांसाठी कर्मचारी भरपूर प्रमाणात मिळणार असे म्हटले तर चुकीचे नाही. अनेकजण पगाराची …

कोबी, ब्रोकोली तोडणार, त्याला ६३ लाख पगार मिळणार आणखी वाचा