कृषी

पीएम किसान योजनेचे लाभार्थी लक्षात घ्या: हे काम वेळेत पूर्ण करा, अन्यथा तुम्हाला मिळू शकणार नाहीत 11व्या हप्त्याचे पैसे

आजही आपल्या शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे, यात शंका नाही. कधी अतिवृष्टी, तर कधी दुष्काळामुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागते. अशा …

पीएम किसान योजनेचे लाभार्थी लक्षात घ्या: हे काम वेळेत पूर्ण करा, अन्यथा तुम्हाला मिळू शकणार नाहीत 11व्या हप्त्याचे पैसे आणखी वाचा

राज्यात १५ ऑक्टोबरपासून ऊसाचा गाळप हंगाम

मुंबई : राज्यात २०२१-२२ साठी ऊसाचा गाळप हंगाम १५ ऑक्टोबर २०२१ पासून सुरु करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली …

राज्यात १५ ऑक्टोबरपासून ऊसाचा गाळप हंगाम आणखी वाचा

प्रधानमंत्री कुसुम योजनेअंतर्गत सौर कृषीपंपांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई : केंद्र व राज्य शासनाच्या निर्णयानुसार ‘महाकृषी ऊर्जा अभियान’ अंतर्गत प्रधानमंत्री कुसुम-ब योजना जाहीर करण्यात आली असून त्याअंतर्गत सौर …

प्रधानमंत्री कुसुम योजनेअंतर्गत सौर कृषीपंपांसाठी अर्ज करण्याचे आवाहन आणखी वाचा

‘माझी शेती माझा सातबारा, मीच नोंदविणार माझा पीकपेरा’

राज्य शासनाने पीक पेरणी बाबतची माहिती गाव नमुना नंबर 12 मध्ये नोंदविण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वत: भ्रमणध्वनीवरील ॲपद्वारा उपलब्ध करून देण्याबाबतचा ‘ई-पीक …

‘माझी शेती माझा सातबारा, मीच नोंदविणार माझा पीकपेरा’ आणखी वाचा

आता शेतकरी करू शकणार मोबाईल ॲपद्वारे पिकांची नोंदणी

मुंबई : शेतजमिनीच्या उताऱ्यांवर पिकांची नोंद करण्याची पद्धत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन, शेत जमिनीची प्रतवारी, दुष्काळ, अतिवृष्टी किंवा वादळामुळे झालेल्या …

आता शेतकरी करू शकणार मोबाईल ॲपद्वारे पिकांची नोंदणी आणखी वाचा

फळबागायतीचे काही फायदे

फळबागायतीचे महत्वाचे फायदे म्हणजे अन्य पिकांपेक्षा त्याचे उत्पन्न जास्त असते. कर्नाटकामध्ये असलेल्या फळबागायतीविषयी एक नवीन माहिती समोर आली आहे. ती …

फळबागायतीचे काही फायदे आणखी वाचा

पाण्याचे नियोजन अवश्य केले पाहिजे

कित्येक गावांमध्ये नद्यांचे काही डोह होते. आपले आजोबा किंवा पणजोबा आपल्याला सांगत आले आहेत की, आपल्या गावच्या नदीचा डोह कधीच …

पाण्याचे नियोजन अवश्य केले पाहिजे आणखी वाचा

पाण्याचे नियोजन म्हणजे काय ?

पाण्याचे नियोजन म्हणजे काय ? या विषयी दोन गोष्टी सांगायच्या आहेत. नियोजन कशाचेही असो त्यामागे कमीत कमी वापर करून जास्तीत …

पाण्याचे नियोजन म्हणजे काय ? आणखी वाचा

खरीप हंगामाच्या नियोजनासाठी ऑनलाईन कार्यशाळा

मुंबई :- महाराष्ट्र शासन व वर्ल्ड बँक यांचा संयुक्त उपक्रम असलेल्या नानाजी देशमुख कृषि संजीवनी तथा पोक्रा प्रकल्पाच्या माध्यमातून ‘विकेल …

खरीप हंगामाच्या नियोजनासाठी ऑनलाईन कार्यशाळा आणखी वाचा

उत्तराखंडात साकारले देशातील पहिले ‘शैवाल उद्यान’

देशातील पहिले शैवाल उद्यान (मॉस गार्डन) उत्तराखंड येथे उभारण्यात आले आहे. कुमाऊं खोऱ्यात १० एकरांमध्ये हे उद्यान साकारण्यात आले आहे. …

उत्तराखंडात साकारले देशातील पहिले ‘शैवाल उद्यान’ आणखी वाचा

या युवा बागाईतदाराने बनविली स्मार्ट सफरचंद बाग

करोना काळात घराबाहेर पडता येत नसल्याचा उपयोग हिमाचल मधील एका युवा बागाईतदराने सफरचंदाची स्मार्ट बाग बनविण्याच्या कामी केला असून देशातील …

या युवा बागाईतदाराने बनविली स्मार्ट सफरचंद बाग आणखी वाचा

बाष्पीभवन टाळता येते

महाराष्ट्रामध्ये मर्यादित स्वरुपाचा पाऊस आहे. त्यामुळे पावसाळ्यात पडलेले पाणी साचवून ठेवून नंतर ते आठ महिने वापरण्याची पद्धती अवलंबिणे आवश्यक ठरते. …

बाष्पीभवन टाळता येते आणखी वाचा

पाण्याचे नियोजन सर्वात महत्वाचे

शेतीमध्ये पाण्याचे नियोजन सर्वाधिक महत्वाचे असते आणि ते सर्वात अवघडही असते. कारण पाणी आपल्या स्वाधीन नाही, ते निसर्गाच्या स्वाधीन आहे. …

पाण्याचे नियोजन सर्वात महत्वाचे आणखी वाचा

फायदेशीर पण दुर्लक्षित रेशीम उद्योग

महाराष्ट्रामधल्या शेतकर्‍यांना करता येण्याजोगा बर्‍यापैकी फायदेशीर असूनही दुर्लक्षित असलेला उद्योग म्हणजे रेशीम उद्योग. शेतकरीवर्ग सातत्याने दुष्काळाशी सामना करत असतो आणि …

फायदेशीर पण दुर्लक्षित रेशीम उद्योग आणखी वाचा

मत्स्य व्यवसायाला मोठी संधी

सगळेच शेतकरी मत्स्य व्यवसाय करू शकत नाहीत. मत्स्य व्यवसाय हा समुद्रात करायचा व्यवसाय आहे आणि मच्छीमार लोक तो व्यवसाय परंपरेने …

मत्स्य व्यवसायाला मोठी संधी आणखी वाचा

बदक पालन व्यवसाय

बदक पालन व्यवसाय हा महाराष्ट्रातला एक उपेक्षित व्यवसाय आहे. महाराष्ट्रामध्ये सध्या कोंबडी पालनाचा व्यवसाय चांगल्यापैकी मूळ धरायला लागला आहे. परंतु …

बदक पालन व्यवसाय आणखी वाचा