करिअर

मुंबई मेट्रोमध्ये निघाली मेगा भरती, असा करा अर्ज

जर तुम्ही सरकारी नौकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. मुंबई मेट्रोने महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये 1053 …

मुंबई मेट्रोमध्ये निघाली मेगा भरती, असा करा अर्ज आणखी वाचा

शिक्षण आणि नोकरीच्या दृष्टीने भारतीय विद्यार्थ्यांना या देशांमध्ये उत्तम संधी

दर वर्षी हजारी भारतीय तरुण-तरुणी उच्च शिक्षण किंवा नोकरीच्या निमित्ताने परदेशी जात असतात. भारत सरकारच्या परराष्ट्र खात्याने दिलेल्या माहितीनुसार आजच्या …

शिक्षण आणि नोकरीच्या दृष्टीने भारतीय विद्यार्थ्यांना या देशांमध्ये उत्तम संधी आणखी वाचा

हा डिप्लोमा असल्यासही मिळणार मेडिकल कॉलेजेसमध्ये शिकविण्याची संधी

मेडिकल एज्युकेशन रेग्युलेशन अथॉरिटीकडून लागू करण्यात आलेल्या नवीन नियमांमुळे शिक्षकांच्या अभावी वैद्यकीय शिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थ्यांचे होत असणारे हाल आता पुष्कळ …

हा डिप्लोमा असल्यासही मिळणार मेडिकल कॉलेजेसमध्ये शिकविण्याची संधी आणखी वाचा

10 हजार रुपयांपेक्षा कमी गुंतवणूक करून सुरू करा हे व्यवसाय (भाग-7)

नवीन व्यवसाय सुरू करताना अनेक गोष्टींचा विचार करावा लागत असतो. कोणता व्यवसाय सुरू करावा ? हा सर्वात प्रथम पडणारा प्रश्न …

10 हजार रुपयांपेक्षा कमी गुंतवणूक करून सुरू करा हे व्यवसाय (भाग-7) आणखी वाचा

10 हजार रुपयांपेक्षा कमी गुंतवणूक करून सुरू करा हे व्यवसाय (भाग-6)

व्यवसाय सुरू करणे ही सोपी गोष्टी नसते. योग्य नियोजन आणि गुंतवणूक करून व्यवसाय सुरू करावा लागत असतो. मागील भागात आम्ही …

10 हजार रुपयांपेक्षा कमी गुंतवणूक करून सुरू करा हे व्यवसाय (भाग-6) आणखी वाचा

आता 13 प्रादेशिक भाषांमध्ये देता येणार बँकिंगच्या परिक्षा

बँकिंगची परिक्षा देणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. आता बँकिंग परिक्षेमध्ये भाषा निवडीचे कोणतेही निर्बंध नसणार आहेत. आधी केवळ इंग्रजी आणि हिंदी …

आता 13 प्रादेशिक भाषांमध्ये देता येणार बँकिंगच्या परिक्षा आणखी वाचा

डॉग वॉकर : किरकोळ पण चांगल्या उत्पन्नाचा व्यवसाय

या व्यवसायाचे नाव कदाचित कोणाला माहितही नसेल आणि नावावरून कल्पना केल्यास त्यांना आश्‍चर्य वाटेल असा हा व्यवसाय आहे. डॉग वॉकर …

डॉग वॉकर : किरकोळ पण चांगल्या उत्पन्नाचा व्यवसाय आणखी वाचा

मुलाखत देतानाची देहबोली

एखाद्या नोकरीसाठी इंटरव्ह्यूचा कॉल आला की, विद्यार्थ्याची गडबड सुरू होते. वाचन सुरू होते, कपड्याची तयारी सुरू होते. इंटरव्ह्यूमध्ये या सार्‍या …

मुलाखत देतानाची देहबोली आणखी वाचा

देशातील 80 टक्क्यांहून अधिक इंजिनिअर कामाच्या शोधात

नवी दिल्ली – ‘एस्पायरिंग माइंड्स’ने देशातील बेरोजगारीचे भयाण वास्तव समोर आणले आहे. त्यांनी केलेल्या सर्वेनुसार देशातील 80 टक्के इंजिनिअर हे …

देशातील 80 टक्क्यांहून अधिक इंजिनिअर कामाच्या शोधात आणखी वाचा

आयुर्वेदाकडे दुर्लक्ष नको

सध्या गुणवत्तावान विद्यार्थ्यांमध्ये अभियांत्रिकी शाखा निवडण्याकडे कल दिसत आहे. पूर्वी वैद्यकीय आणि अभियांत्रिकी या दोन्ही शाखांकडे ओढा असे. परंतु आता …

आयुर्वेदाकडे दुर्लक्ष नको आणखी वाचा

दहावी पास असलेल्यांसाठी सुवर्णसंधी, 1763 पदांची भरती

सीमा सुरक्षा दलाच्या (Border Security Force) 1763 रिक्त पदासाठी मेगा भरती केली जाणार आहे . ही भरती कॉन्सटेबल (ट्रेडसमॅनियन) पोस्टवर …

दहावी पास असलेल्यांसाठी सुवर्णसंधी, 1763 पदांची भरती आणखी वाचा

डिसेंबरमध्ये होणार सैन्यभरती

पणजी – ६ ते १६ डिसेंबर २०१८ दरम्यान कोल्हापूर (महाराष्ट्र) येथे सैन्यभरती आयोजित करण्यात आली आहे. गोव्यातील उमेदवारांना यामध्ये सहभागी …

डिसेंबरमध्ये होणार सैन्यभरती आणखी वाचा

पाठांतर करण्यासाठी या तीन पायऱ्याठरतील विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त.

एखाद्या विषयाचा अभ्यास करताना पाठांतर करणे किती महत्वाचे असते, हे विद्यार्थी दशेमध्ये आपण सर्वांनीच अनुभविले आहे. मात्र काही व्यक्तींच्या बाबतीत …

पाठांतर करण्यासाठी या तीन पायऱ्याठरतील विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त. आणखी वाचा

दहावी, बारावीच्या अभ्यासक्रमामध्ये ‘वाहन चालविणे’ विषयाचा समावेश?

देशामध्ये सर्वच ठिकाणी वाहन चालविण्याचे काम नागरिकांनी जबाबदारीने करावे, वाहन चालविण्याच्या संबधित नियमांची चालकांना पूर्ण माहिती असावी, या उद्देशाने वाहन …

दहावी, बारावीच्या अभ्यासक्रमामध्ये ‘वाहन चालविणे’ विषयाचा समावेश? आणखी वाचा

गुगल देणार पदवीधर युवकांना नोकरी

इंटरनेटवर जायंट सर्च इंजिन असलेले गुगल पदवीधर युवकांना नोकरी देणार असून गुगल टेक्निकल आणि सेल्स-मार्केटिंगमध्ये नोकरीची संधी देत आहे. गुगलमध्ये …

गुगल देणार पदवीधर युवकांना नोकरी आणखी वाचा

भारतीय सेनादलात नोकरी करण्याची १० वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सुवर्णसंधी

मुंबई : भारतीय सेना दलात नोकरी करण्याची संधी १० वी आणि १२ वी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना मिळणार आहे. यासाठी सगळ्या …

भारतीय सेनादलात नोकरी करण्याची १० वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आणखी वाचा

भारतीय रेल्वेत मेगा कर्मचारी भरती

नवी दिल्ली – ८९ हजार कर्मचारी भरती भारतीय रेल्वेकडून करण्यात येणार असून या प्रक्रियेला प्रारंभ करण्यात आला आहे. क आणि …

भारतीय रेल्वेत मेगा कर्मचारी भरती आणखी वाचा

आपले करियर सुधारण्याकरिता करा सोशल मिडीयाचा वापर

आजकाल क्वचितच अशी व्यक्ती असेल, जी सोशल मिडियावर नाही. आपल्या दैनंदिन आयुष्यातील घडामोडी, आपल्या आयुष्यातील विशेष प्रसंग, याचा उल्लेख आपण …

आपले करियर सुधारण्याकरिता करा सोशल मिडीयाचा वापर आणखी वाचा