व्हायरल

Video : अबब.. चक्क जाळीवर चढून आत शिरली मगर

सध्या एका मगरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या मगरीने केलेला कारनामा देखील हैराण करणारा आहे. फ्लोरिडा येथे …

Video : अबब.. चक्क जाळीवर चढून आत शिरली मगर आणखी वाचा

करण जोहरने ‘त्या’ पार्टीच्या व्हिडिओवर सोडले मौन

दिल्लीचे आमदार मजिंदर सिरसा यांनी काही आठवड्यापूर्वी करण जोहरच्या घरी ड्रग पार्टी झाल्याचा आरोप केला होता. बॉलिवूडचे मोठे कलाकार या …

करण जोहरने ‘त्या’ पार्टीच्या व्हिडिओवर सोडले मौन आणखी वाचा

दिराच्या बर्थडे पार्टीत ट्रान्सपरंट ड्रेस घालून फसली प्रियंका

आपल्या ड्रेसिंग स्टाइलमुळे बॉलीवूडची देसी गर्ल अर्थात प्रियंका चोप्रा नेहमीच चर्चेत असते. प्रियंका इव्हेंट असो व्हेकेशन असो वा मग बर्थडे …

दिराच्या बर्थडे पार्टीत ट्रान्सपरंट ड्रेस घालून फसली प्रियंका आणखी वाचा

पार्ले जीवर दिसणाऱ्या आहेत या उच्चपदस्थ महिला

सोशल मीडियावर सध्या एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये दावा करण्यात आलेला आहे की,  याफोटोमध्ये दिसणारी महिला ही, …

पार्ले जीवर दिसणाऱ्या आहेत या उच्चपदस्थ महिला आणखी वाचा

या तरुणाने अनवाणी धावत पूर्ण केली 100 मीटरची शर्यत

भोपाळ : वेगाचा बादशहा म्हणून उसेन बोल्ट हा ओळखला जातो. बोल्टच्या नावावर 100 मीटरमध्ये सर्वात कमी वेळेची नोंद करण्याचा विक्रम …

या तरुणाने अनवाणी धावत पूर्ण केली 100 मीटरची शर्यत आणखी वाचा

सोशल मीडियात सुरु आहे मेघालय पोलिसांच्या त्या ट्विटची चर्चा

सध्याच्या डिजीटल युगात सर्व काही स्मार्ट झाले असल्यामुळे सर्व कामे कशी चुटकी सरशी होतात हे तर आपल्याला चांगलेच माहिती आहे. …

सोशल मीडियात सुरु आहे मेघालय पोलिसांच्या त्या ट्विटची चर्चा आणखी वाचा

आनंद महिंद्रांनी नेटकऱ्यांना दाखवली एका भाजीवाल्याची क्रिएटिव्हिटी

ट्विटरच्या माध्यमातून महिंद्रा अॅण्ड महिंद्रा ग्रुपचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा हे कायम सक्रिय असल्याचे आपण कायमच पाहिले आहे. ते कायम ट्विटरवरून …

आनंद महिंद्रांनी नेटकऱ्यांना दाखवली एका भाजीवाल्याची क्रिएटिव्हिटी आणखी वाचा

सोशल मीडिया करत आहे या मुलाच्या कतृत्वाला सलाम

कर्नाटकमधील पुरग्रस्त भागात एका 12 वर्षीय मुलाने केलेल्या कामगिरीमुळे त्याची सर्वत्र कौतुक केले जात आहे. पुरामुळे पाण्यात बुडलेल्या रस्त्यावर रूग्णवाहिकेला …

सोशल मीडिया करत आहे या मुलाच्या कतृत्वाला सलाम आणखी वाचा

पती-पत्नी टिकटॉक व्हिडीओ बनवत असताना मुलाने केले धक्कादायक कृत्य

सोशल मीडियावर असे अनेक स्टंट्स व्हायरल होत असतात, ज्यामध्ये अनेक लोकांचे प्राण तरी जातात अथवा ते जखमी तरी होतात. असाच …

पती-पत्नी टिकटॉक व्हिडीओ बनवत असताना मुलाने केले धक्कादायक कृत्य आणखी वाचा

Video : भुकेने तडफडणाऱ्या सापाने गिळले स्वतःचेच शरीर

सध्या एक विचित्र व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. एका भुकेने तडफडणाऱ्या सापाने स्वतःचेच अर्धे शरीर खाल्ले …

Video : भुकेने तडफडणाऱ्या सापाने गिळले स्वतःचेच शरीर आणखी वाचा

आनंद महिंद्रांना का आवडला हा व्हायरल व्हिडीओ

उद्योगपती आनंद महिंद्रा हे दररोज सकाळचा नित्यक्रम अर्था रूटीन बदलणार आहेत. हे देखील सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओमुळे करणार …

आनंद महिंद्रांना का आवडला हा व्हायरल व्हिडीओ आणखी वाचा

अरे देवा…! हे काय केले इंग्लंडच्या महिला क्रिकेटपटूने

लंडन – इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाची सारा जेन टेलर ही मोठी खेळाडू म्हणून ओळखली जाते. ती संघामध्ये यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून जबाबदारी …

अरे देवा…! हे काय केले इंग्लंडच्या महिला क्रिकेटपटूने आणखी वाचा

तुम्ही पाहिला आहे का नेहा कक्कडचा हा टिकटॉक व्हिडिओ ?

सध्याच्या घडीला बॉलीवूडमध्ये लोकप्रिय गायिका नेहा कक्कड हिची आघाडीच्या गायिकांमध्ये गणती होते. ती नेहमीच आपल्या गाण्यांनी धमाल उडवून देते. त्याचबरोबर …

तुम्ही पाहिला आहे का नेहा कक्कडचा हा टिकटॉक व्हिडिओ ? आणखी वाचा

ड्रामा क्वीनने स्वत:च्या हनिमूनसाठी हॉटेलमध्येच बनविला स्पेशल स्विमिंग पूल

सोशल मीडिया आणि इतर माध्यमातून बॉलीवूडची ड्रामा क्वीन अर्थात राखी सावंतच्या लग्नाच्या त्याचबरोबर तिच्या नवऱ्याबाबतच्या चर्चा सुरु असतानाच आपण लग्न …

ड्रामा क्वीनने स्वत:च्या हनिमूनसाठी हॉटेलमध्येच बनविला स्पेशल स्विमिंग पूल आणखी वाचा

गर्लफ्रेंडला सहन होईना ऋषभशी विरह !

सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर टीम इंडिया असून या दौऱ्यातील टी-20 मालिकेत वेस्ट इंडिजला व्हाईट वॉश देत मालिका आपल्या खिशात घातल्यानंतर …

गर्लफ्रेंडला सहन होईना ऋषभशी विरह ! आणखी वाचा

व्हायरल झालेले हे फोटो आहेत फेक

सोशल मीडियावर अनेक खोटे फोटो चुकीची माहिती देत व्हायरल केले जात असतात. फोटोबद्दल चुकीची माहिती सांगत लोकांची दिशाभूल केली जाते. …

व्हायरल झालेले हे फोटो आहेत फेक आणखी वाचा

साक्षी चोप्राने भर पावसात लावली आग

सोशल मीडिया सेलिब्रेटी, गायिका म्हणून प्रसिद्ध असलेली साक्षी चोप्राने नुकतेच इंस्टाग्रामवर आपल्या खास बिकीनी अवतारातील फोटो शेअर केले आहेत. तिच्या …

साक्षी चोप्राने भर पावसात लावली आग आणखी वाचा

पुन्हा एकदा आमिरच्या मुलीचे हॉट फोटोशूट

आता सिनेसृष्टीत पदार्पण करण्यास बॉलिवूडमधील अनेक बड्या कलाकारांची मुले सज्ज झाली आहेत. बॉलीवूडमध्ये सैफ अली खान, चंकी पांडे आणि श्रीदेवीच्या …

पुन्हा एकदा आमिरच्या मुलीचे हॉट फोटोशूट आणखी वाचा