सोशल मीडियात दिशाच्या हॉट फोटोंनी लावली आग


अभिनेत्री दिशा पटनीने ‘एम.एस. धोनी – द अनटोल्ड स्टोरी’द्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ती तिच्या अभिनयासोबत नेहमीच तिच्या ड्रेसिंग स्टाईलमुळे चर्चेत असते. सध्या सोशल मीडियावर तिने शेअर केलेल्या काही फोटोंची चर्चा सुरू आहे.

View this post on Instagram

🌹🍎 #MYCALVINS #CK50 @calvinklein

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani) on


सुपरस्टार सलमान खानने आतापर्यंत प्रदर्शित झालेल्या कुठल्याही चित्रपटात एकही किस सीन किंवा इंटिमेट सीन दिलेला नव्हता. त्याचबरोबर भाईजानची स्वतःची एक नो किसिंग पॉलिसी सुद्धा आहे. पण नवोदित अभिनेत्री दिशा हिने त्याची ही पॉलिसी मोडून काढली . ‘भारत’मधील एका गाण्यातील दृश्यात दिशा सलमानला किस करताना दिसत होती. सोशल मीडियावर दिशाच्या या फोटोंनी धुमाकूळ घातला आहे. इन्स्टाग्रामवर दिशा फार सक्रीय असते.

View this post on Instagram

🌸

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani) on


गेली तीन वर्ष टायगर आणि दिशा एकमेकांना डेट करत आहेत, पण या दोघांनीही अधिकृतरित्या त्यांच्या नात्याविषयी कधीच प्रतिक्रिया दिली नाही. फिटनेस फ्रीक असे देखील दिशाला म्हटले जाते. आपल्या सोशल अकाऊंट्सवर ती नेहमी वर्कआऊटचे व्हिडीओ शेअर करत असते.

Leave a Comment