‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीचे टॉपलेस बोल्ड फोटोशूट


ग्लॅमरस वातावरण आणि कलाकारांची रेलचेल म्हणजे आपल्या डोळ्यासमोर बॉलीवूडचे चित्र उभे राहते. आजवर बॉलीवूडमधील अनेक अभिनेत्री आपल्या अभिनयाबरोबरच आपल्या हॉट आणि बोल्ड फोटोंमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे. पण या फिव्हरपासून मराठी सिनेसृष्टी चार हात लांब असल्याचे आजवर आपल्याला पाहायला मिळाले आहे.

View this post on Instagram

Stylist: @parabssiddhi Makeup Artist: @prakash1370 Hair Stylist: @latadalvilatadalvi Photography Assistant: @piyush_m14 Photographer: @rt_studioz ( @rohantulpule ) . . . #rtstudioz #marathi #zee #zeetalkies #zeemarathi #zeeyuva #colorsmarathi #sonymarathi #marathicelebs #marathicelebrity #marathiactress #marathiactor #marathiactors #boudoir #photography #photoshoot #lingerie #seminude #marathicinema #marathicineyug #teaservideo #hot #actress #bollywood #actor #bikini #nude @marathicelebs_com @marathisanmaan @marathicineyug @marathi.media @marathidhamaal #sexy #black #blackandwhite @colorsmarathiofficial @marathistars @marathi_rising_stars @marathi_beauties @sonymarathi @zeemarathiofficial @marathi_cineworld @marathishoots @marathicelebrity @marathi.cineshine @star_pravah

A post shared by sukanya kalan (@sukanyakalan) on


त्यातच सई ताम्हणकर, नेहा महाजन, नेहा पेंडसे या काही अभिनेत्री सोडल्या तर बोल्ड फोटोशूट फार कमी अभिनेत्रींनी केले आहेत. त्यातच आता पहिल्यांदाच बोल्ड फोटोशूट मराठी चित्रपटसृष्टीतील एका अभिनेत्रीने केले असून सध्या सोशल मीडियावर तिचे हे फोटोशूट चांगलेच चर्चिले जात आहे.

View this post on Instagram

Black and white ♠️ Stylist: @parabssiddhi Makeup Artist: @prakash1370 Hair Stylist: @latadalvilatadalvi Photography Assistant: @piyush_m14 Photographer: @rt_studioz ( @rohantulpule ) . . . #rtstudioz #marathi #zee #zeetalkies #zeemarathi #zeeyuva #colorsmarathi #sonymarathi #marathicelebs #marathicelebrity #marathiactress #marathiactor #marathiactors #boudoir #photography #photoshoot #lingerie #seminude #marathicinema #marathicineyug #teaservideo #hot #actress #bollywood #actor #bikini #nude @marathicelebs_com @marathisanmaan @marathicineyug @marathi.media @marathidhamaal #sexy #black #blackandwhite @colorsmarathiofficial @marathistars @marathi_rising_stars @marathi_beauties @sonymarathi @zeemarathiofficial @marathi_cineworld @marathishoots @marathicelebrity @marathi.cineshine @star_pravah

A post shared by sukanya kalan (@sukanyakalan) on


हो बोल्ड फोटोशूट छोट्या पडद्यावरील ‘एकापेक्षा एक’ या रिअॅलिटी शोमधून नावारुपास आलेली सुकन्या काळणने केले आहे. आपल्या नृत्यातील दिलखेचक अदांनी अनेकांना घायाळ करणाऱ्या सुकन्याचे हे फोटोदेखील चाहत्यांमध्ये लोकप्रिय होत आहेत. सुकन्याने हे फोटोशूट काही दिवसापूर्वीच केले असून ते फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. दरम्यान, ती एकापेक्षा एक या शोनंतर ‘मेनका उर्वशी’, ‘तु का पाटील’ या चित्रपटात झळकली होती. तिने त्यासोबतच ‘कन्यादान’, ‘या गोजिरवाण्या घरात’ या मालिकांमध्येही काम केले आहे.

Leave a Comment