रणबीर कपूर

अनुष्का करणार सिंगरची भूमिका

आगामी काळात येत असलेल्या दिगदर्शक अनुराग कश्यप यांच्या ‘बॉम्बे वेल्वेट’ या सिनेमात अनुष्का शर्मा प्रमुख रोल करीत आहे. सूत्रांनी दिलेल्या …

अनुष्का करणार सिंगरची भूमिका आणखी वाचा

रणबीरसाठी दीपिका सोडणार दोस्ताना

शाहरुख आणि दीपिकाच्या यशामुळे चाहते रणबीरला विसरतील असतील असे वाटत होते. मात्र असे असले तरी दीपिका तिचा जूना मित्र रणबीरला …

रणबीरसाठी दीपिका सोडणार दोस्ताना आणखी वाचा

सलमान आणि कैटरिना नंबरवन

टाइम सेलेबेक्स वेबसाइटच्या सर्वेनुसार बॉलीवुडचा दबंग स्टार सलमान खान आणि बॉर्बी गर्ल कैटरीना कैफने नंबरवनचा किताब मिळवला आहे. टाइम सेलेबेक्सच्या …

सलमान आणि कैटरिना नंबरवन आणखी वाचा

रणबीरने उडविली शाहरुख-सलमानची टर

कॅटरिना सोबत प्रेमसंबंध जुळल्यापासून रॉकस्टार रणबीर कपूर आपल्याच धुंदीत आहे. एवढेच नव्हे, तर आता तो चित्रपटाच्यानिमित्ताने दबंग सलमान खानची टर …

रणबीरने उडविली शाहरुख-सलमानची टर आणखी वाचा

दीपिकाने केली कतरिनावर मात

– कतरिना कैफ आणि दीपिका पदुकोन या बॉलीवूडमधील सध्याच्या आघाडीच्या नट्यांचे संबंध नेहमीच ताणलेले राहिले आहेत आणि यामागचे कारण आहे …

दीपिकाने केली कतरिनावर मात आणखी वाचा

कैटरीनाचे झाले आहे अल्पशिक्षण

बॉलीवूडची चिकनी चमेली कैटरीना कैफचा मंगळवारी वाढदिवस असून ती आता २९ वर्षाची झाली आहे. हॉंगकॉंग मध्ये जन्म झालेल्या कैटरीनाने २००३ …

कैटरीनाचे झाले आहे अल्पशिक्षण आणखी वाचा

कैटरिना करणार रणबीरसोबत वाढदिवस

बॉलीवूडमधील हिट जोडी रणबीर-कैटरिना त्यांच्यातील अफेयर बाबत काहीच बोलत नाहीत. सध्या दोघेजण पण सुट़टीवर असून स्पे्नमध्ये हे दोघेजण एकत्रित फिरताना …

कैटरिना करणार रणबीरसोबत वाढदिवस आणखी वाचा

आयफामध्ये रणबीर ठरला सर्वोत्कृष्ट

अभिनेता रणबीर कपूरने आणखी एक मानाचा पुरस्कार मिळवला असून त्याच्या ‘बर्फी’ सिनेमातील मुकबधीर मुलाच्या भूमिकेसाठी आयफा-२०१३चा सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार प्रदान …

आयफामध्ये रणबीर ठरला सर्वोत्कृष्ट आणखी वाचा

प्रेमाचा वेगळा अनुभव

प्रेम म्हणजे नक्की काय? या प्रश्‍नाचे नेमके उत्तर आपल्याकडे नसले तरी बॉलिवुडच्या चित्रपटातून प्रेमाची विविध रूपे आपल्यला बघायला मिळाली आहेत. …

प्रेमाचा वेगळा अनुभव आणखी वाचा

आता रणबीर होणार सुपरहिरो

येत्या काळात बॉलीवूडला आता आखखीन एक सुपरहिरो भेटणार आहे. आगामी काळात बॉलीवूडचा हॉट अभिनेता रणबीर कपूर आता सुपरहीरो होणार आहे्. …

आता रणबीर होणार सुपरहिरो आणखी वाचा

कैट जाणार रणबीरसोबत हॉलिडेवर

सर्वच बॉलीवूडमधील मंडळीना रियल लाइफमध्ये सुध्दा अभिनय करण्याची कसरत आता पार पाडवी लागत आहे. गेल्या चार दिवसांपासून आजारी असल्याने बॉलीवूड …

कैट जाणार रणबीरसोबत हॉलिडेवर आणखी वाचा

रणबीरवर चिडली कैटरिना

बॉलीवूडचा स्टार रणबीर कपूर अणि त्या ची प्रियसी कैटरिना अर्जुन कपूरच्या वाढदिवसाच्या पार्टीच्यावेळी एकत्र जमले होते. यावेळी रणबीरने त्याच्या सर्वर …

रणबीरवर चिडली कैटरिना आणखी वाचा

रणबीर कैटरीनाचा रोमान्स

बॉलीवुडमधील रॉक स्टार रणबीर कपूर आणि बेबी कैटरीना कैफ यांच्या प्रेमाच्या चर्चा खूप दिवसांपासून सुरू आहेत. मात्र याबाबतीत दोघांनी आतापर्यंत …

रणबीर कैटरीनाचा रोमान्स आणखी वाचा

प्रियंका होणार रणवीरची बहिण

आगामी काळात जोया अख्तर भाउ बहिणीच्या कथेवर आधारित सिनेमाची निमिर्ती करीत आहे. त्या रोलसाठी गेल्या काही दिवसांपासून तो अभिनेत्याचा विचार …

प्रियंका होणार रणवीरची बहिण आणखी वाचा

रणबीरने मोडला सलमान खानचा रेकॉर्ड

३१ मे रोजी प्रदर्शित झालेल्या `य़े जवानी है दिवानी` सिनेमा १०० कोटी क्लबच्या दिशेने जोरदार घोडदौड करत आहे. या वीकेण्डमध्येच …

रणबीरने मोडला सलमान खानचा रेकॉर्ड आणखी वाचा

ये जवानी है दिवानी

वेकअप सिद’ नंतर अयान मुखर्जी आणि रणबीर कपूर पुन्हा एकत्र आले आहेत. ‘यह जवानी है दिवानी’च्या निमित्ताने. अयानच्या या चित्रपटात …

ये जवानी है दिवानी आणखी वाचा

जाहिरातींसाठी आमीरने केला ८८ कोटींचा करार

मुंबई दि.३१ – चित्रपट निवडाना अतिशय चूझी असलेल्या आणि वर्षभरात एखादाच चित्रपट देणार्‍या आमीरखानने एका व्यावसायिक कंपनीच्या उत्पादन जाहिरातीसाठी ८८ …

जाहिरातींसाठी आमीरने केला ८८ कोटींचा करार आणखी वाचा

मी कोणतेच चित्रपट पाहात नाही – सनी देओल

गेली अनेक वर्षे हिंदी चित्रपटातून रांगड्या भूमिका करत प्रेक्षकांचा लाडका हिरो बनलेला सनी देओल प्रत्यक्षात मात्र अतिशय मृदूभाषी असल्याचा अनुभव …

मी कोणतेच चित्रपट पाहात नाही – सनी देओल आणखी वाचा