गेल्या काही दिवसांपासून कपूर खानदानचा लाडका आणि बॉलीवुडचा नवीन सुपरस्टार रणबीर कपूरचा बेशरम हा सिनेमा फ्लॉप झाला आहे. त्यामुळे रणबीर कपूरच्यास मते सध्या तो बेरोजगार असून बेशरम सिनेमा फ्लॉप झाल्यामुळे आता त्याच्याकडे कोणताच सिनेमा नाही.

रणबीर कपूरने मानधनात वाढ केल्याने त्याच्याकडे सिनेमा नसल्याची चर्चा होती. एका सिनेमासाठी रणबीरकपूर सध्या २० कोटी रूपये घेत आहे. रणबीरकडे सध्या कोणताच मोठा प्रोजेक्टी नाही. पुढील वर्षी तिच्याकडे प्रमोट करण्यासाठी काहीच नाही. बॉम्बे वेलवेट सिनेमाचे त्याच्याकडे आहे मात्र या सिनेमासंदर्भात काहीच बोलण्यास रणबीर तयार नाही.
रणबीर कपूर पुढील वर्षी कैटरीना कैफ सोबत जग्गा जासूस हा सिनेमा घेवून येत आहे. पुढील वर्षी येणारे सर्वच सिनेमे गुप्ताहेरच्याा थीमवर आधारित आहेत. बेशरमच्या फ्लॉप सिनेमाशिवाय रणबीरकडे सध्या काही नाही. त्यामुळे रणबीरला जग्गा जासूस सिनेमा रिलीज होण्याची वाट पहावी लागणार आहे.