रणबीर-कैटरीनाचा एकत्रित काम करण्यास नकार

अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री कटरीना कैफ खूप दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा आहे. मात्र काही दिवसांपूर्वीच दोघांनी पण एकत्रित काम करण्यास नकार दर्शविला आहे. एका हेल्थ ड्रिंकच्या कंपनीसाठी दोघांनी एकत्र मिळून काम करावे अशी इच्छाा होती. मात्र दोघांनीपण ही ऑफर नाकारली आहे.

सूत्रोंने दिलेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांपासून त्यांच्याच रिलेशशीपवरून अफवा पसरविल्याने त्यानी या जाहिराती काम करण्यास नकार दर्शविला आहे. दोघांची जाहिरातीत आतापासूनच एकत्रित काम करण्यांची इच्छा नाही. तसे पहिले तर कैटरिना आणि रणबीरने एका हेयर ऑइलच्यार जाहिरातीत एकत्रित काम करण्या‍ची तयारी केली होती. मात्र त्यांनी शुट सूरू होण्यापूर्वीच काम करण्यास नकार दर्शविला होता.

त्यामुळे आता त्यांच्या चाहत्यांना रणबीर आणि कैटरीना एकत्रित काम करण्याची वाट पहावी लागणार आहे. तसे पाहिले तर ही जोडी आगामी काळात येत असलेल्या अनुराग बसुच्या ‘जग्गा जासूस’ या सिनेमात रणबीर आणि कैटरिनाची जोडी एकत्रित झळकणार आहे. या सिनेमासाठी त्यांच्या चाहत्यांना अजून खूप दिवस वाट पहावी लागणार आहे.

Leave a Comment