दीपिका-रणवीर साथ साथच

गेल्याल काही दिवसांपासून अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री दिपीका पादूकोन यांच्यामतील संबध बिघडले असल्यावची बातमी सर्वत्र पसरली होती. मात्र गोव्यादतील एका बिचवर दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह डीनर घेताना दिसले. त्याहमुळे दोघांचे संबध बिघडले असल्यााची बातमी ही अफवाच ठरली आहे.

अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह हे लव्ह बर्ड्स गोव्यातल्या वॅगेटर बीचवरील एका ग्रीक रेस्टॉरंटमध्ये रविवारी डीनरला गेले होते. तिथे त्यांनी जेवणासोबतच दीपिकाचा एक्स रणबीर कपूरबद्दलही चर्चा केल्याचे कळते. दीपिका रणबीर कपूर आणि तिच्या प्रेमाबद्दल नाही तर रणबीर कपूरचा नुकताच बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरलेल्या ‘बेशरम’बद्दल बोलल्याची माहिती मिळते आहे.

दीपिका-रणवीर सध्या गोव्यात फायडींग फनी फ्रेंडस या सिनेमाचे शूटिंग करीत आहेत. ‘रामलीला’ मध्येही या दोन लव्ह बर्स्रना एकत्र वेळ घालवायला मिळाला होता. डीनरला गेलेल्या या दोघांचे संभाषण काही जणांनी ऐकले होते. त्यांननी बाहेर येवून दोघांतील झालेल्यास संभाषणाची माहिती प्रसारमाधमाना येफन सांगतिली.

Leave a Comment